Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Aurangabad431001
महाराष्ट्र के किसानों के लिए कर्जमाफी, आपदा सहायता और मांगें तेज
VKVISHAL KAROLE
Oct 01, 2025 08:21:47
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
On शेतकरी अवस्था,  कर्जमाफी, आणि शासन Gेल्या 3 महिन्यात 60 लाख हेक्टर नुकसान झाले आहे, अतिवृष्टी ने मोठे नुकसान केले, 50 टक्के नुकसान मराठवाडा मध्ये झाले,  संभाजी नगरात मोठे नुकसान आहे , आम्ही जिल्हाधिकारी यांना भेटलो,  लोकांच्या अडचणी सांगितल्या,  सरसकट पंचनामे करा, खरडलेल्या जमिनी साठी वेगळा निधी द्यावा, विद्यार्थी शाळा हॉस्टेल फी माफ करावी, पूर्ण मदत करावी आमची मागणी आहे, शेतकऱ्यांची  कर्जमाफी करावी हीच ती वेळ आहे... मात्र  शासन अजून झोपले आहे मदत करत नाही...मुख्यमंत्र्यांनी दुटप्पी भूमिका घेतली आहे , अजित दादा, फडणवीस विरोधी पक्ष नेते असताना  त्यावेळी म्हणायचे ओला दुष्काळ जाहीर करा आणि आज वेळ आल्यावर तुम्ही  काहीही  करत नाही.. गेल्यावेळी काढलेले पीकविमा निकष काढले नसते तर शेतकऱ्यांना मदत मिळाली असती.. On एसटी दरवाढ लालपरीची  दरवाढ म्हणजे दुष्काळात तेरावा महिना आहे, एकीकडे मदत करायची नाही आणि दुसरीकडे त्रास द्यायचा ही दरवाढ मागे घ्यावी अशी आमची मागणी आहे... On ओला दुष्काळ शब्द ओला दुष्काळ हा  शब्द  अस्तित्वात नाही तर विरोधी पक्ष नेते असताना का आपण मागत होते याचेही उत्तर द्या... महाराष्ट्राला 8 हजार कोटी ताबडतोब मदत करा, दुजाभाव करू नका, गुजरात ला एक न्याय आणि महाराष्ट्र ला एक न्याय असे केंद्राने करू नये.. On शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या करतोय , देशातील 40 टक्के आत्मत्या महाराष्ट्र मध्ये  सुरुय, राज्यकर्ते दुर्लख करतोय.. शेतकरी अडचणीत आहे, पिकांना भाव नाही... प्रचंड उदासीनता आहे On पडळकर पडळकर पातळी सोडून बोलतात, अध्यात्मिक जागेवरून ते असे बोलतात, 2 गोष्टी स्पष्ट आहे, फडणवीस यांनी पडळकर याना सांगूनही ते फडणवीस यांची ऐकत नाही नाहीतर  फडणवीस फक्त बहुजन नेत्यांना खालच्या स्तरावर जाऊन भाषण करण्यासाठी वापरून घेतात, निषेध आहे भाषणाचा.. ज्याला वैचारिक बैठक नाही काय बोलायचं कळत नाही , त्या माणसाकडून  काय अपेक्षा करूया,  देवेंद्र स्वतः  स्वच्छ राहतात आणि या  बहुजन नेत्यांकडून काहीही  बोलवुन घेतात,  पडळकर मंगळसूत्र चोर आहे, असे कुणी बोलले नव्हते त्यांनी अंगावर घेतले...  फडणवीस या छोट्या मोठ्या नेत्यांना तुम्ही नियंत्रित करणार नसाल तर महाराष्ट्र माफ करणार नाही, फडनसिस यांनी येऊन सांगावे पडळकर माझं ऐकत नाही माझं आव्हान आहे त्यांना... On अनिल देशमुख रिपोर्ट पोलीस प्रशासनावर  सत्ताधारी यांचा दबाव आहे म्हणून हा हल्ल्याबाबत रिपोर्ट आलाय, अनिल देशमुख आणि तिथं असणाऱ्या लोकांना सत्य विचारावे पूर परिस्थिती अतिवृष्टी मुळे सगळे समाजाचे शेतकरी अडचणीत आले आहे, लोक म्हणतात समाजात वाटू नाका मदत द्या , तरी राजकारण करण्यासाठी कुणी तरी i लव्ह मोहम्मद आणि  महादेव करतात आणि राजकारण करतात अहिल्या नगरीत दंगल झाली त्याबत पत्र लिहा हेडगेवार याना भारतरत्न द्या म्हणतात, हे हायस्पद आहे स्थानिक स्वराज्य संस्थे बाबत त्या त्या ठिकाणचे लोक निर्णय घेईल,  आणि पक्ष ते स्वीकारेल, मोठ्या महापालिका बाबत सर्व मित्र पक्ष एकत्र येऊन निर्णय घेतील, महायुती मात्र वेगळे लढणार आहे देशात  सगळ्यात जास्त कर महाराष्ट्र भरतो, तरी शेतकऱ्यांना मदत मिळत नाही, दुजाभाव करतात, सरकार ऊस उत्पादक शेतकरी कडून 15 रुपये अतिरिक्त घेऊन दुसऱ्या शेतकऱ्यांना देणार म्हणजे देवाला दिलेले घ्यायचे आणि दुसर्यांना द्यायचे असे आहे आमदार निधी रखडला आहे, कंत्राटदार निधी रखडला आहे अनेक योजना रखडल्या आहेत, म्हणूनच सरकारकडे पैसे नहो असे दिसते तिजोरीत खडखडाट आहे म्हणतात मग 25 हजार कोटींची कंत्राट कसे
3
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SKSACHIN KASABE
Oct 03, 2025 15:51:39
Pandharpur, Maharashtra:वाढदिवस साजरा करण्या ऐवजी सोलापूरच्या जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सीना नदीचा पूर ओसरल्यानंतर केवड व वाकाव गावात ट्रॅक्टर मधून जाऊन शेतकऱ्यांना दिला धीर माढा तालुक्यातील केवड व वाकाव ही अतिवृष्टी व पुराने अधिक बाधित गावं आहेत. सीना नदीच्या पुराचे पाणी ओसरल्यानंतर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आज या गावांना प्रत्यक्ष भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. या गावांना जोडणारे रस्ते चिखলमय झालेले असून त्या ठिकाणी नियमित वाहने जाऊ शकत नसल्याने त्यांनी ट्रॅक्टर मधून गावांमध्ये तसेच शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाऊन पिकांच्या झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. व ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी शेती पिकांचे झालेले नुकसान प्रत्यक्ष पाहिले तसेच पुराच्या पाण्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतामधून नद्यांचे नवीन प्रवाह तयार झाल्याची प्रत्यक्ष परिस्थिती दिसून आली, अनेक शेतकऱ्यांचे पिकासह माती खरडून गेल्याचे दिसून आले, असे सर्व शेतकऱ्यांचे दुःख पाहून त्यांनी त्यांना धीर दिला. सर्व प्रशासन आपल्या सोबत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यावेळी त्यांनी घरांचे नुकसान, जनावरांचे नुकसान याची माहिती घेतली. तसेच प्रशासनाकडून मिळणाऱ्या मदतीबाबत नागरिकांची विचारपूस केली असता, नागरिकांनी प्रशासनाकडून तांदूळ, गहू, जेवण तसेच जनावरांना चारा व पिण्याचे पाणी ही आवश्यक मदत मिळत असल्याचे समाधान व्यक्त केले. जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले की, शेती पिकाच्या नुकसानबाबत पंचनाम्यांची कार्यवाही लवकरच पूर्ण करून त्याचा अहवाल शासनास सादर करण्यात येणार आहे. माढा तालुका प्रशासनाने घरामध्ये पाणी शिरलेल्या सर्व कुटुंबांच्या खात्यावर प्रत्येकी ₹10,000 मदत रक्कम जमा केली आहे.
4
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Oct 03, 2025 15:05:03
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : सोलापुरात केमिकल फॅक्टरीला लागलेल्या भीषण आगीबाबत पोलिसांनी दिली - सोलापुरातील चिंचोली एमआयडीसी येथील केमिकल कंपनीला भीषण आग लागली - एल अँड जी तुळजा असोसिएट्स प्रायव्हेट लिमिटेड असं या केमिकल कंपनीचे नाव आहे - साधारण सायं. 4 वा आम्हाला आग लागल्याचा कॉल आला होता त्यानंतर आम्ही इथे आलो. - फायर ब्रिगेड तर्फे आग विझवण्याचे काम सुरू आहे आम्ही सुरक्षा दिली आहे. - या कंपनीच्या व्यवस्थापकांशी बोललो असून आत 15 कामगार अडकले होते. - मात्र त्यांना बाहेर काढण्यात आलेय असून त्याबाबत आम्हाला शाहनीशा केलीय. - मात्र आग प्रचंड भीषण असल्याने कंपनीकडे जाण्यास नागरिकांना मज्जाव करण्यात आला आहे
1
comment0
Report
ABATISH BHOIR
Oct 03, 2025 15:04:14
Kalyan, Maharashtra:KDMC ची निवडणुक 2025 अंतिम प्रभाग रचना जाहीर आरक्षणासाठी लवकरच सोडत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक 2025 ची अंतिम प्रभाग रचना आज प्रसिद्ध करण्यात आली . 22 ऑगस्ट रोजी निवडणुकी संदर्भातील प्रारूप प्रभाग रचना ही प्रसिद्ध करण्यात आली होती त्यानंतर या प्रभाग रचनेवर हरकती घेण्यात आल्या होत्या . या हरकती राज्य निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आला त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने अंतिम प्रभाग रचना जाहीर केली आहे ही प्रभाग रचना आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर तसेच महापालिका मुख्यालय प्रभाग कार्यालयात प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती स्टेडियमचे उपायुक्त रमेश मिसाळ यांनी दिली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत एकूण 33 पॅनल आहेत यामधील 29 फायनल हे चार सदस्य आहेत तर चार पॅनल हे तीन सदस्य आहेत या प्रभाग रचनेचे आरक्षण सोडतीची तारीख देखील लवकरच जाहीर करण्यात येणार आहे .एकंदरीतच प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर 27 गावांचा मुद्दा मात्र अजून तरी अधांतरीत राहिलाय . 27 गावांचा निर्णय झाल्याशिवाय प्रभाग रचना जाहीर करू नका अशी मागणी संघर्ष समितीने केली होती मात्र केडीएमसी ची प्रभाग रचना जाहीर झाल्याने आता याबाबत 27 गाव संघर्ष समिती काय भूमिका घेते हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे byte.. रमेश मिसाळ उपायुक्त केडीएमसी
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Oct 03, 2025 14:32:33
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Oct 03, 2025 14:32:25
Pune, Maharashtra:अहिल्या नगर के शेवगाव तालुक्यातील ताठे वाडगाव गावांमध्ये वंजारी समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी तरुण उपोषण करत आहेत. तरुणांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस असून हैद्राबाद गॅजेट प्रमाणे वंजारी समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात आरक्षण मिळावं अशी मागणी तरुण आणि ग्रामस्थ करत आहेत. गावातील तरुणांना पाठिंबा देण्यासाठी पंचक्रोशीतील तरुण ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपोषण स्थळी भेट देत असून मागणीचा विचार सरकारने करावा अशी मागणी पंचक्रशीतून होत आहे. दरम्यान या तरुणांच्या उपोषणाची दखल अजूनही प्रशासनाने घेतलीली नाही. महसूल प्रशासनाचे कुठलाही प्रतिनिधी अजून पर्यंत उपोषण स्थळे जाऊन उपोषणकर्यांना भेटलेला नाही त्यामुळे प्रशासनाने उपोषणाची दखल घेऊन सकारात्मक विचार करावा अशी मागणी उपोषण करणारे तरुण करत आहेत.
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Oct 03, 2025 13:50:29
Nashik, Maharashtra:संशयित आरोपी श्रीकांत निकम याने आपल्या जन्मदात्या पिता पंडित कौतिक निकम (वय 70) यांच्यावर लाकडाच्या दांडक्याने जबरदस्त प्रहार केला… डोक्यावर झालेल्या गंभीर जखम पंडित निकम यांचा जागीच मृत्यू झाला. वडिलांशी सतत दारू, पैशे, किंवा काहीनाकाही कारणावरून श्रीकांत हा भांडण करत असल्याची चर्चा आहे. आणि याच वादातून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती आहे. आरोपी श्रीकांत निकम यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याला आज मालेगाव कोर्टात दाखल केले असता त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रीती सावजी करत आहेत.
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Oct 03, 2025 13:17:04
Nanded, Maharashtra:Anchor - कर्जबाजारीपणाला कंटाळून आणि एस टी प्रवर्गात धनगर आरक्षण मिळत नसल्याने वैफल्यग्रस्त झालेल्या मेंढपाळाने आत्महत्या केल्याचा दावा त्यांच्या नातेवाईकांनी केलाय. नांदेड जिल्हयातील अर्धापूर तालुक्यातील देगाव कुराडा येथे 45 वर्षीय मेंढपाळाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. रामराव डोके असे मयताचे नाव आहे. कर्ज आणि धनगर आरक्षणासाठी त्यांनी आत्महत्या केली असुन तशी चिट्टी त्यांनी लीहली. अर्धापूर पोलीसांनी चिट्टी जप्त केली असुन आकस्मिक मृत्यूची नोंद केलीये. रामराव डोके यांच्यावर खाजगी कर्ज होते. शिवाय ते धनगर आरक्षण लढ्यात सक्रिय होते. जालना येथील आमरण उपोषणालाही त्यांनी भेट दिली होती. कर्जबाजारीपण आणि अनुसूचित जमाती मध्ये आरक्षण मिळत नसल्याच्या कारणानेच त्यांनी आत्महत्या केल्याच्या दावा नातेवाइकानी केला.
5
comment0
Report
Oct 03, 2025 12:10:51
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Oct 03, 2025 12:05:45
Dhule, Maharashtra:धुळे तालुक्यातील सोनगीर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका तीन वर्ष चिमुरडी वर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारानंतर संतप्त नागरिकांनी मोर्चा काढत दोषीला कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे.या नराधमाला सोनगीर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सोनगीर गावात राहणाऱ्या महिलेने पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार तीन वर्षाच्या मुलीला आरोपी हा त्याच्या घरी घेवून गेला. तेथे त्याने तिच्यावर अत्याचार केला. तक्रारदार महिलेच्या फिर्यादीवरुन आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटक करण्यात आली आहे यासंदर्भात विविध सामाजिक संघटना आणि महिलांनी सोनगिरी गावामध्ये मोठा मोर्चा काढला होता आरोपीला अटक करून त्याला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Oct 03, 2025 12:05:29
Nagpur, Maharashtra:नागपूर *मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या ओबीसी बैठकीला काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार उपस्थित राहण्याबाबत प्रश्नचिन्ह* मुख्यमंत्र्यांनी उद्या राज्यातील विविध ओबीसी संघटनांची बैठक बोलावली आहे या बैठकीला ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांना देखील बोलवण्यात आले आहे, तायवाडे यांनी सरकारने २ सप्टेंबर रोजी काढलेल्या जीआरला पाठिंबा दिला आहे जेव्हा की हा जीआर रद्द करावा हीच प्रमुख मागणी सर्व ओबीसी संघटनांची आहे नागपुरात झालेल्या ओबीसी संघटनांच्या बैठकीत तायवाडे यांना बोलावल्यामुळे उद्याच्या बैठकीला जाऊ नये असा सूर त्यामुळे उद्याच्या ओबीसी बैठकीला काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर उपस्थित राहणार की नाही यावर प्रश्नचिन्ह!
0
comment0
Report
APAMOL PEDNEKAR
Oct 03, 2025 11:48:54
1
comment0
Report
Dussera 2025
Advertisement
Back to top