Back
सोनगीर में तीन साल की बच्ची के साथ दुष्कर्म; आरोपी गिरफ्तार, सजा की मांग
PPPRASHANT PARDESHI
Oct 03, 2025 12:05:45
Dhule, Maharashtra
धुळे तालुक्यातील सोनगीर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका तीन वर्ष चिमुरडी वर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारानंतर संतप्त नागरिकांनी मोर्चा काढत दोषीला कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे.या नराधमाला सोनगीर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सोनगीर गावात राहणाऱ्या महिलेने पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार तीन वर्षाच्या मुलीला आरोपी हा त्याच्या घरी घेवून गेला. तेथे त्याने तिच्यावर अत्याचार केला. तक्रारदार महिलेच्या फिर्यादीवरुन आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटक करण्यात आली आहे यासंदर्भात विविध सामाजिक संघटना आणि महिलांनी सोनगिरी गावामध्ये मोठा मोर्चा काढला होता आरोपीला अटक करून त्याला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
YKYOGESH KHARE
FollowOct 03, 2025 13:50:290
Report
SMSATISH MOHITE
FollowOct 03, 2025 13:17:045
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowOct 03, 2025 13:03:580
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowOct 03, 2025 12:31:070
Report
0
Report
AKAMAR KANE
FollowOct 03, 2025 12:05:290
Report
APAMOL PEDNEKAR
FollowOct 03, 2025 11:48:541
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowOct 03, 2025 11:20:472
Report
JMJAVED MULANI
FollowOct 03, 2025 11:20:340
Report
SKShubham Koli
FollowOct 03, 2025 11:20:010
Report
UJUmesh Jadhav
FollowOct 03, 2025 10:51:260
Report
VKVISHAL KAROLE
FollowOct 03, 2025 10:38:040
Report
NMNITESH MAHAJAN
FollowOct 03, 2025 10:37:440
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowOct 03, 2025 10:37:290
Report