Back
महाराष्ट्र किसान मोर्चा तेज, ओला दुष्काळ घोषित कराने की मांग तेज
VKVISHAL KAROLE
Oct 04, 2025 06:00:26
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
माझे 20 जिल्हे फिरून झाले, शेतकरी समस्या समजून घेतो, आम्ही महा एल्गार सभा आयोजित केलीय त्यासाठी आम्ही फिरतोय.. सगळ्याच समाजाने शेतकरी मोर्चाला पाठिंबा द्यावा
ओला दुष्काळ जाहीर करता येत नाही असे सीएम म्हणतात, विरोधी पक्ष नेते असताना तेच देवेंद्र ओला दुष्काळ म्हणत होते आणि आता नाही म्हणतात असे 2 देवेंद्र जी आम्ही पाहिले आहे, सगळी सरकारची बनवाबनवी सुरू आहे, यावर कुणीही बोलत नाहीयेत, राज्यात अत्यंत वाईट अवस्था शेतकऱ्यांची आहे...
ओला दुष्काळ जाहीर करणे सहज शक्य आहे, त्यात आपत्ती काय, आपत्ती ग्रस्त जिल्हा घोषित करू शकतो, मुद्दाम शब्दच्छल सुरू आहे, ते वकील आहेत तसेच बोलताय, मराठा नेते , ओबीसी दलित नेते मुस्लिम नेते सगक्यांनी एकत्र येऊन शेतकाऱ्यांसोबत लढावे, शेतीच्या प्रश्नसाठी आम्ही कुणाच्या ही सोबत उभे राहू...
उद्धव ठाकरे मोर्चा काढत आहे चांगली गोष्ट आहे, जातीत भांडणारा महाराष्ट्र आता शेतकऱ्यांसाठी एकत्र येताय, आतापर्यंत जातिजातीत उगाच वाद सुरू होते, मात्र आता शेतकऱ्यांसाठी एकत्र येत असेल तर आनंद आहे, आमचा पाठिंबा आहे आम्ही सोबत आहे, अगदी भाजपने मोर्चा काढला तर त्यांनाही पाठिंबा देऊ
फक्त डोक्यात आपण शेतकरी आहोत हे विसरू नका...
संभाजी नगर जालना मध्ये नदी नाल्याच्या काठावर शेतकऱ्यांना मदत सुरुय, मात्र जिथं अतिवृष्टी झाली तिथे काहीही मदत मिळत नाहीय.. पाऊस सेंटीमीटर मध्ये मोजू नाका, गांभीर्याने घ्या...
काल पर्वा आमच्या कार्यकर्त्यांवर बदनाम करण्यासाठी कारवाई केली, करण नसताना गँगस्टर म्हणून चुकीचे आरोप करत कारवाई केली, कोण लोक आहेत आम्हाला माहिती नाही, आधार कार्ड घेतले नाही इतकाच दोष, पूर्ण बदनाम करून टाकले, कडू ला जिथं मिळेल तिथं ठेचावे असे सीएम चे सुरुय, भाजप ची ही वृत्ती बेकार आहे , रामाच्या नावाने बोलतात आणि असे वागतात, राजकारणात काही सात्विक ठेवणार का ही कुठली मस्ती आहे, रोज लोकांना माझ्या बाबत बोलायला लावले, याना महाराष्ट्र मध्ये ठेवण्याऐवजी अमरावतीत ठेचा, त्या कार्यकर्त्यांचे वडील हॉस्पिटल मध्ये आहेत बदनाम करताना तारतम्य तर ठेवा, लगेच बदनाम करतात , रात्र झाली की जिल्ह्यात कोण सापडेल हे सीएम शोधतात... मला गारद करण्याचे प्रयत्न सुरुय, जो बोलेल त्याला भाजप कडून बक्षीस है, मी यांच्या सोबत सत्तेत असताना ही बोललो आहे आता ही बोलतोय...
( काल अमरावतीत कडू च्या कार्यकर्त्यांवर कारवाई झालीय काही त्याबाबत आहे ) कडू कुठं सापडतो का असे शोधणे यांचे सुरुय
शेतकरी आत्महत्या बाबत ; शेत पाहिलं की मन खचते सरकारचा आधार नाही , सरकार बोलत नाही, त्यात अजित दादा म्हणतात सोंग करता येत नाही, सीएम काही बोलत नाही, पंचनामे नाहीत, ...नियमावर बोट ठेवून इथं काम करतात आणि तुमचे धंदे सुरुय...शेतकरी आला की नियमावर बोट आहे...अस सुरुय...
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PNPratap Naik1
FollowOct 04, 2025 10:01:100
Report
WJWalmik Joshi
FollowOct 04, 2025 10:00:470
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowOct 04, 2025 10:00:340
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowOct 04, 2025 10:00:180
Report
LBLAILESH BARGAJE
FollowOct 04, 2025 09:34:230
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowOct 04, 2025 09:33:440
Report
0
Report
NMNITESH MAHAJAN
FollowOct 04, 2025 07:48:490
Report
NMNITESH MAHAJAN
FollowOct 04, 2025 07:47:410
Report
KJKunal Jamdade
FollowOct 04, 2025 07:34:380
Report
AAASHISH AMBADE
FollowOct 04, 2025 07:34:170
Report
AAASHISH AMBADE
FollowOct 04, 2025 07:34:04Chandrapur, Maharashtra:टायटल:-- प्रकाश आंबेडकर यांच्या भाजपवरील टीके संदर्भात भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया देशाचे पंतप्रधान ओबीसी असताना ओबीसींवर अन्याय केला जातोय हे असत्य विधान असल्याचे मत
0
Report
SKSudarshan Khillare
FollowOct 04, 2025 07:30:400
Report
KJKunal Jamdade
FollowOct 04, 2025 07:30:140
Report
VKVISHAL KAROLE
FollowOct 04, 2025 06:38:172
Report