Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Jalna431213

जालना में 150 दिवसीय कार्यक्रम से पंकजा मुंडे की गैरहाज़री, ओबीसी बैठक के लिए मुंबई रवाना

NMNITESH MAHAJAN
Oct 04, 2025 07:47:41
Jalna, Maharashtra
जालना: मुख्यमंत्र्यांच्या 150 दिवस कृती कार्यक्रमाला पालकमंत्री पंकजा मुंडे यांची दांडी ओबीसी बैठकला उपस्थिती लावण्यासाठी मारली दांडी पालकमंत्री सतत गैरहजर असल्यानं नाराजीचा सूर मुख्यमंत्र्यांच्या 150 दिवस कृती कार्यक्रम अंतर्गत अनुकंपा नियुक्ती आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून शिफारस प्राप्त लिपिक टंकलेखन संवर्गातील उमेदवारांना नियुक्ती वाटप कार्यक्रमाचं आज जालन्यात आयोजन करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ऑनलाईन आणि जालन्यात पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र या कार्यक्रमाला पालकमंत्री असलेल्या पंकजा मुंडे यांनी दांडी मारली असून त्या मुंबईत होणा-या ओबीसी बैठकीला गेल्या असल्याचं समजतंय.. त्यामुळं वेळोवेळी कार्यक्रमाला गैरहजर राहणा-या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्याविरोधात नाराजीचा सूर व्यक्त केला जातोय.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PNPratap Naik1
Oct 04, 2025 10:01:10
Kolhapur, Maharashtra:Anc: कोल्हापूर जिल्ह्यातील हलकर्णी एमआयडीसी साठी जागा द्यायला मजरे कार्वे गावातील काही शेतकऱ्यानी विरोध केला आहे.. सुपीक जमिनीत एमआयडीसीचा घाट कशासाठी असा प्रश्न या शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.. चंदगड तालुक्यातील हलकर्णी एमआयडीसीसाठी मजरे कार्वे गावातील काही शेतकऱ्यांची जमीन 1993 ला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने संपादित केली होती.. मात्र या संपादित केलेल्या जमिनीमधील काही भाग आवश्यक नसल्याचे सांगत पुन्हा ही जमीन संबंधित शेतकऱ्यांना देण्यात आली होती... पण आता औद्योगिक विकास महामंडळाने नकाशा बदलून त्यांनीच परत दिलेल्या जमिनीवर एमआयडीसीचा वसवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप मजरे कार्वे गावातील शेतकऱ्यांनी केला आहे.. संबंधित शेतकऱ्यांनी या एमआयडीसीसाठी जागा द्यायला विरोध केल्यानंतर आता पोलीस प्रशासनाकडून संबंधित शेतकऱ्यांना नोटीसा पाठवण्यात आले आहेत.. पंधरा दिवसांमध्ये जमिनीचा ताबा सोडा अन्यथा पोलीस बंदोबस्तामध्ये संबंधित जमीन संपादित केला जाईल अशी सूचना या नोटीसीद्वारे शेतकऱ्यांना देण्यात आली आहे... त्यामुळे हे शेतकरी पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत..
0
comment0
Report
WJWalmik Joshi
Oct 04, 2025 10:00:47
Jalgaon, Maharashtra:जळगाव\n\nगिरणा नदीला पूर आल्यानंतर आधीची परिस्थिती आताची परिस्थिती(आफ्टर बिफोर) व्हिडिओ पाठवले आहे\n\nजळगावच्या धरणगाव तालुक्यातील चांदसर येथे गिरणा नदीने रौद्ररूप धारण केल्याने पुराच्या पाण्याने मोठे नुकसान झाले आहे\n\nगिरणा नदीचा पूर ओसल्यानंतर चांदसर येथील शेतीसह पिकांच्या तसेच रस्त्याच्या नुकसानाचे विदारक चित्र समोर आला आहे\n\nपुराच्या पाण्याने रस्ता पूर्णपणे वाहून गेल्याने शेतात जाण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी अडचण निर्माण झाले आहे, शेतातिल तिच्या मालाची वाहतूक कशी करायची असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे\n\nप्रशासनाला कळवून सुद्धा प्रशासनाने लक्ष न दिल्याने शेतकऱ्यांनी स्वतःच पैशांनी विकत घेऊन मुरूम टाकून तात्पुरता रस्ता तयार केला आहे\n\nगिरणा नदीला मोठा पूल आल्याने चांदसर येथील हजार हेक्टर जमीन पुराच्या पाण्याखाली आली होती त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. \n\nशेतात मधून अक्षरश नदीप्रमाणे पाणी वाहत असल्याने केळीचे खोडं जमिनीवर पडले असून जमीन खरडून निघाले आहे.\n\nशेतामध्ये केळीचा माल असल्याने त्याच्या वाहतुकीसाठी प्रशासनाने तातडीने जास्त तयार करून द्यावा तसेच नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.\n\nगिरणा नदीचा पूर ओसरल्या नंतर त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतला आमचे प्रतिनिधी वाल्मिक जोशी यांनी आढावा घेतला आहे\n\nनुकसानग्रस्त शेतकरी
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Oct 04, 2025 10:00:34
Vasai-Virar, Maharashtra:वसई पूर्वेतील वसंत नगरीत जलवाहिनी फुटली; रस्त्यावर अचानक पाण्याचे फवारे, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण Anchor: वसई पूर्वेतील वसंत नगरी परिसरामध्ये आज सकाळी सुमारे 11:15 वाजताच्या सुमारास जलवाहिनी लिकेज झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे रस्त्यावर अचानक पाण्याचे फवारे उडाले असून परिसरात काही काळ गोंधळाचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक रहिवाशांच्या माहितीनुसार, भूमिगत पाण्याच्या लाईनमध्ये दाब वाढल्यामुळे पाईप फुटली आणि जोरदार पाण्याचे फवारे रस्त्यावर उडू लागले. अचानक झालेल्या या प्रकारामुळे नागरिक घाबरले असून, या परिसरात काही काळ गोंधळाचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक रहिवाशांच्या माहितीनुसार, पाण्याची पाईपलाईन लाईनमध्ये अचानक लिकेज झाल्यामुळे भूमिगत दाब वाढला आणि रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाण्याचे फवारे वर उडाले. अचानक झालेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. या घटनेमुळे पालिकेचा मुख्य डांबरी रस्ता फुटल्याने मोठे नुकसान झाले आहे...
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Oct 04, 2025 10:00:18
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग संजय राऊतच्या बुद्धीचे दिवाळ निघाले आहे मंत्री जयकुमार गोरे जयकुमार गोरे बाईट पॉईंटर्स on नियुक्ती पत्र वाटप - अत्यंत आनंदाचा आणि ऐतिहासिक दिवस आहे सेवेत असताना ज्यांनी प्राण गमवाला अशा लोकांचे कुटुंब उघड्यावर आली होती त्यांना दिलासा देण्याचा काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं अनुकंपा तत्वाचा विषय अनेक वर्ष प्रलंबित होता कायद्याच्या अनेक अडचणीत होत्या पण 42 gr रद्द करून एक GR केलं आणि अडचणी सोडवून 10 हजार पेक्षा जास्त लोकांना आज नियुक्ती दिल्या on अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे पंचनामा काम युद्ध पातळीवर सुरु आहे, लाखो हेक्टर नुकसान झालं आहे पाच ते सहा दिवसात हे पंचनामे पूर्ण होतील राज्य सरकार लवकरच विशेष पॅकेज शेतकऱ्यांसाठी जाहीर करेल बाधित आणि शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम सरकार करेल on संजय राऊत संजय राऊतच्या बुद्धीचे दिवाळ निघाले आहे चांगले विचार त्यांच्या डोक्यात किंवा बुद्धीत नाही त्यामुळे वाणित देखील येतं नाहीत, अशा माणसांवर काय बोलावं देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलावं इतकी उंची संजय राऊत यांची नाही, त्यामुळे अशा माणसाला काय उत्तर देणारं उद्धव ठाकरे यांच्या पूर्ण भाषण टोमणे मारण्यात गेलं विकासाचं काहीही मिळालं नाही, त्यांनी दाखवावं विकासाचं काय बोलले फडणवीस यांनी दिलेलं चॅलेंज खरं होतं कारण उद्धव ठाकरे विकासवर बोलूच शकत नाहीत on मुख्यमंत्री ओबीसी बैठक जेव्हा हैद्राबाद गॅजेट लागू करण्याचा निर्णय झाला त्यावेळी ओबीसी नेत्यांसोबत चर्चा झाली एका समाजाला न्याय देताना दुसऱ्याला असंतोष निर्माण होऊ नये, त्यामुळे मुख्यमंत्री बैठक घेतायत हे उत्तम निर्णय मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाच्या आरक्षण अबाधित आहे, हे त्या समाजाला विश्वास देण्यासाठी आजची बैठक आहे असं मला वाटतं on वडेट्टीवार अशा राजकीय लोकांना दोन तोंड असतात gr काढला नसता तर काढून दाखवा म्हटलं असतं आणि आता काढलं तर म्हणतात रद्द करा त्यामुळे यांच्याकडे फार लक्ष द्यावं मला वाटतं नाहीych याचा हेतू प्रामाणिक नाही, हेतू राजकीय असलेल्या लोकांकडे शंका उपस्तित करणे एवढंच कामं असं on प्रकाश आंबेडकर ओबीसी समजला माहिती आहे की अनेक संकट आल्यावर कोण पाठीशी रहिलं ओबीसी समाजाचे हक्काचे रक्षण करताना फडणवीस यांनी त्रास सहन केला मराठा समाजाला न्याय देण्याचे काम सरकारने केलं पण त्यांसॊबत ओबीसी सोबत भाजप कायम उभा आहे त्यामुळे कोण काय न्हणतंय याकडे फार लक्ष देण्याची गरज नाही on अमरावती i love मोहम्मद बॅनर समाजामध्ये असंतोष निर्माण करण्याचे, तेढ निर्माण करण्याचे काम मागील काही दिवसापासून सुरु आहे तेढ निर्माण करून त्यातून काही मिळतं का यासाठी काही प्रवृत्ती काम करतायत महाराष्ट्र याला कधीही थारा देणारं नाही बाईट जयकुमार गोरे ग्रामविकास मंत्री
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Oct 04, 2025 09:34:23
Pune, Maharashtra:लाखों की संख्या में आप समाज जमा कर रहे हैं इसलिए सरकार को हमारी आवाज सुननी चाहिए—यह मनोज जरांगे के अनुसार है और वंजारी आरक्षण रद्द करने के सुझाव पर शरद पवार की राष्ट्रवादी कांग्रेस के प्रदेश सचिव प्रताप ढाकणे ने प्रतिक्रिया दी है. ढाकणे का कहना है कि जरांगे पाटल के वक्तव्य से राज्य में सामाजिक तनाव पैदा करने का प्रयास हो रहा है. मराठा समाज के आरक्षण का विरोध नहीं हुआ है बल्कि अन्य वर्गों के आरक्षण के बारे में स्पष्ट नीति होनी चाहिए—यह भी ढाकणे ने कहा. अन्य वक्तव्य पर वे नाराजगी जाहीर कर चुके हैं. सहयोगी पंक्तियों में यह स्पष्ट किया गया कि कृषि क्षेत्र में स्थित केदारेश्वर सहकारी साखर कारखाने के लिए राज्य शासन ने लगभग 40 करोड़ रुपये के फिक्स्ड डिपॉज़िट ऋण की मंजूरी दी है, जिसमें हमी भी महाराष्ट्र राज्या सहकारी बँके ने दी है. यह ऋण केदारेश्वर कारखाने के लिए है और इसे सात वर्ष की अवधि के लिए उपलब्ध कराया गया है. इस मामले में प्रताप ढाकणे ने कहा है कि यह मदद कारखाने के किसानों के लिए है, मुझे या हमारे दल के सदस्यों के लिए नहीं—हम भाजपा में शामिल होने की कोई चर्चा नहीं कर रहे हैं, यह सबस्पष्ट है. आर्थिक कठिनाइयों के समय की गई मदद की वापसी के प्रश्न पर उन्होंने आश्वस्त किया कि वापसी नीति तय की जाएगी.
0
comment0
Report
Oct 04, 2025 08:49:57
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ (प्रतिनिधी) : राज्यभर सुरू असलेल्या अनुकंपा व एमपीएससी नियुक्तीपत्र वितरण सोहळ्याचा यवतमाळ जिल्ह्यात आज उत्साहात समारोप झाला. या कार्यक्रमात 284 उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. कार्यक्रमास पालकमंत्री संजय राठोड आमदार किशनराव वानखेडे, जिल्हाधिकारी विकास मीना, जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, उपसंरक्षण अधिकारी वन विभाग वैभव वायभासे यांची प्रमुख उपस्थिती होती. आपल्या भाषणात मंत्री राठोड म्हणाले, “नवनियुक्तांनी प्रामाणिकपणे जनतेच्या सेवेसाठी कार्य करावे. शासनाने अनुकंपा प्रक्रियेत येणारे अडथळे दूर करून न्याय दिला आहे.” कार्यक्रमाचा समारोप “जय हिंद, जय महाराष्ट्र” या घोषणांनी झाला.
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Oct 04, 2025 07:48:49
Jalna, Maharashtra:जालना : अंगारा दिल्यासारखं सरकार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देतंय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा आरोप जालन्यातील अंबड तालुक्यात शेट्टी यांच्याकडून नुकसान पाहणी "सरकारची मदत म्हणजे शेळीच्या शेपटीसारखी,माशाही उडत नाही आणि अब्रूही झाकत नाही" -शेट्टी कपाशी,सोयाबीन पिकाची शेट्टी यांच्याकडून पाहणी अँकर : "अंगारा दिल्यासारखं सरकार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देतंय.सरकारची मदत म्हणजे शेळीच्या शेपटीसारखी आहे.माशाही उडत नाही और अब्रूही झाकत नाही अशी टिका-स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राज्य सरकारवर केली आहे. आज शेट्टी यांनी जालन्यातील अंबड तालुक्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला.या पाहणी नंतर शेट्टी यांनी राज्यसरकारवर टिकेची झोड उठवली. बाईट : राजू शेट्टी,नेते,स्वाभिमानी शेतकरी संघटना
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Oct 04, 2025 07:34:38
Shirdi, Maharashtra:सहकाराची पंढरी म्हणून अहिल्यानगर जिल्ह्याची ओळख आहे. पण आता त्यात एक नविन भर पडणार असुन देशातील सहकार क्षेत्रातील पहिला सीएनजी बायोगॅस प्रकल्प व पोटॅश प्रकल्प कोपरगावच्या संजीवनी शarksरख कारखान्याने सुरू केला असून या दोन्ही प्रकल्पांचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोपरगावात येणार आहेत. या प्रकल्पामुळे साखर कारखानदारीला ऊर्जीत अवस्था मिळण्याबरोबरीने ग्रामीण भागातील ऊस उत्पादक शेतकर्यांनाही या प्रकल्पाचा फायदा होणार आहे. साखर कारखान्याने निर्मित केलेल्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये काय..? शेतकऱ्यांना याचा नेमका काय फायदा होणार याबाबत संजीवनीचे चेअरमन भाजप नेते विवेक कोल्हे यांच्याशी बातचीत केलीय
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Oct 04, 2025 07:30:14
Shirdi, Maharashtra:देशाचे गृह आणी सहकार मंत्री अमित शहा अहिल्यानगर जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत.. अमित शहा आज रात्री शिर्डीत मुक्कामी येणार असून उद्या त्यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन पार पडणार आहे.. उद्या सकाळी साईदर्शनानंतर लोणी गावात विखे पाटील साखर कारखान्याच्या विस्तारित प्रकल्पाचे उद्घाटन आणी पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे आणी पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण केल्यानंतर भव्य सभा पार पडणार आहे.. त्याचबरोबर कोपरगाव येथे कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या देशातील पहिल्या सिएनजी प्रकल्पाचे उद्घाटन अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे. पूर परिस्थिती नंतर अमित शहा पहिल्यांदाच महाराष्ट्रात दौरा करत असताना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीबाबत महत्त्वाची घोषणा होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे माजी खा.सुजय विखे यांच्याशी बातचीत केले आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी...
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Oct 04, 2025 06:38:17
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:आज ओबीसी मीटिंग: मुख्यमंत्री काही जातीच्या लोकांची बैठक घेताय असे कळले, मात्र मराठ्यांच्या आरक्षणात फाटा बसेल असे मुख्यमंत्री यांनी करू नये, इतकीच आमची मागणी इच्छा आहे.. जातीयवादी लोकांचे ऐकू नये नसता पूढचे परिणाम गंभीर होईल वडेट्टीवार बाबत : त्याच कोण ऐकताय बुंगल्याचे त्याचे कोण ऐकतो, त्याला कुणी सांगितले असेल बोल म्हणून हे लाभार्थी टोळी आहे आणि मुख्यमंत्री यांनाही माहिती आहे यांचे धंदे, आमचीही मागणी आहे ना 1994 जीआर रद्द करा, मंडल कमिशन मध्ये ज्या जाती टाकल्या त्या बाहेर करा , जशास तशी fight आहे त्या काँग्रेस वाल्याला सांगा, हे आजच्या बैठकीला जाणारे ओबीसी नेते नाही त्या त्या जातीचे नेते आहेत, तो काँग्रेस नेता आहे कुठल्या जातीचा त्याचा मेळ नाही... छगन भुजबळ काही माळ्यांचा नेता आहे सगळ्या माळ्यांचा नाही,  दिवाळी आत हैदराबाद गॅजेट नुसार दिवाळी आता प्रमाणपत्र वाटप करा काँग्रेस मराठ्यांच्या विरोधात सध्या बोलतेय, राहुल गांधी ने सांगतील की काय,  लोकसभेची परतफेड सुरून आहे का विखे साहेब फडणवीस साहेब, संभाजी नगर आणि जालना जिल्हा पूर्वी एक होता इथं 2 लाख कुणबी होते कुठं गायब केले ते ही सांगा, सगळ्याच जिल्ह्यात असे झाले आहे.. हैद्राबाद गॅजेट मध्ये जी संख्या आहे आताचे हे मराठे तेच कुणבי आहेत त्यांना प्रमाणपत्र वाटप करा, अन्यथा तुमच्या नरड्यावर येईल...  बहाणे सांगू नका, काम सुरू करा... कालांतराने संख्या वाढत गेली, 15 चे 50 झाले तसे ही संख्या वाढत गेली... हेच गॅजेट मध्ये आहे...त्यानुसार प्रमाणपत्र द्या।। सरकारने काहीही केले तरी विषय बदलत नाही,  आपण तोंड देऊ...सामोरे जाऊ...
2
comment0
Report
Dussera 2025
Advertisement
Back to top