Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413001

ओबीसी-मराठा आरक्षण पर मुख्यमंत्री बैठक, विरोध बना रहा

AAABHISHEK ADEPPA
Oct 04, 2025 10:00:18
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग संजय राऊतच्या बुद्धीचे दिवाळ निघाले आहे मंत्री जयकुमार गोरे जयकुमार गोरे बाईट पॉईंटर्स on नियुक्ती पत्र वाटप - अत्यंत आनंदाचा आणि ऐतिहासिक दिवस आहे सेवेत असताना ज्यांनी प्राण गमवाला अशा लोकांचे कुटुंब उघड्यावर आली होती त्यांना दिलासा देण्याचा काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं अनुकंपा तत्वाचा विषय अनेक वर्ष प्रलंबित होता कायद्याच्या अनेक अडचणीत होत्या पण 42 gr रद्द करून एक GR केलं आणि अडचणी सोडवून 10 हजार पेक्षा जास्त लोकांना आज नियुक्ती दिल्या on अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे पंचनामा काम युद्ध पातळीवर सुरु आहे, लाखो हेक्टर नुकसान झालं आहे पाच ते सहा दिवसात हे पंचनामे पूर्ण होतील राज्य सरकार लवकरच विशेष पॅकेज शेतकऱ्यांसाठी जाहीर करेल बाधित आणि शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम सरकार करेल on संजय राऊत संजय राऊतच्या बुद्धीचे दिवाळ निघाले आहे चांगले विचार त्यांच्या डोक्यात किंवा बुद्धीत नाही त्यामुळे वाणित देखील येतं नाहीत, अशा माणसांवर काय बोलावं देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलावं इतकी उंची संजय राऊत यांची नाही, त्यामुळे अशा माणसाला काय उत्तर देणारं उद्धव ठाकरे यांच्या पूर्ण भाषण टोमणे मारण्यात गेलं विकासाचं काहीही मिळालं नाही, त्यांनी दाखवावं विकासाचं काय बोलले फडणवीस यांनी दिलेलं चॅलेंज खरं होतं कारण उद्धव ठाकरे विकासवर बोलूच शकत नाहीत on मुख्यमंत्री ओबीसी बैठक जेव्हा हैद्राबाद गॅजेट लागू करण्याचा निर्णय झाला त्यावेळी ओबीसी नेत्यांसोबत चर्चा झाली एका समाजाला न्याय देताना दुसऱ्याला असंतोष निर्माण होऊ नये, त्यामुळे मुख्यमंत्री बैठक घेतायत हे उत्तम निर्णय मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाच्या आरक्षण अबाधित आहे, हे त्या समाजाला विश्वास देण्यासाठी आजची बैठक आहे असं मला वाटतं on वडेट्टीवार अशा राजकीय लोकांना दोन तोंड असतात gr काढला नसता तर काढून दाखवा म्हटलं असतं आणि आता काढलं तर म्हणतात रद्द करा त्यामुळे यांच्याकडे फार लक्ष द्यावं मला वाटतं नाहीych याचा हेतू प्रामाणिक नाही, हेतू राजकीय असलेल्या लोकांकडे शंका उपस्तित करणे एवढंच कामं असं on प्रकाश आंबेडकर ओबीसी समजला माहिती आहे की अनेक संकट आल्यावर कोण पाठीशी रहिलं ओबीसी समाजाचे हक्काचे रक्षण करताना फडणवीस यांनी त्रास सहन केला मराठा समाजाला न्याय देण्याचे काम सरकारने केलं पण त्यांसॊबत ओबीसी सोबत भाजप कायम उभा आहे त्यामुळे कोण काय न्हणतंय याकडे फार लक्ष देण्याची गरज नाही on अमरावती i love मोहम्मद बॅनर समाजामध्ये असंतोष निर्माण करण्याचे, तेढ निर्माण करण्याचे काम मागील काही दिवसापासून सुरु आहे तेढ निर्माण करून त्यातून काही मिळतं का यासाठी काही प्रवृत्ती काम करतायत महाराष्ट्र याला कधीही थारा देणारं नाही बाईट जयकुमार गोरे ग्रामविकास मंत्री
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SKSudarshan Khillare
Oct 04, 2025 12:18:21
Nandgaon Rural, Uttar Pradesh:एकीकडे राज्यात ओला दुष्काळ पडला असून,शेतकरी अडचणीत आहे.मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला या सरकारला वेळ नाही. दुसरीकडे सरकार जातीजातीत वाद लावण्यात धन्यता मानत आहे. अशा शब्दात न्याय हक्क यात्रेनिमित्त नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथे झालेल्या सभेत प्रहार संघटनेचे प्रमुख, माजी मंत्री बच्चू कडू यांनी सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली.सरकार ओबीसी विरुद्ध मराठा, धनगर विरुद्ध आदिवासी पडळकर विरुद्ध जयंत पाटील असा वाद तेवत ठेवून शेतकरी मूळ प्रश्नांना बगल देत आहे.यांना श्रीरामाचे नाव घेण्याचा अधिकार नसल्याचा टोलाही बच्चू कडू यांनी लगावला. दरम्यान 28 ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी नागपूर प्रहार संघटनेचे आंदोलन होणार आहे.जात पात विसरून शेतकरी म्हणून या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी बच्चू कडू यांनी केले.प्रारंभी जेसीबीमधून बच्चू कडू यांच्यावर पुष्पवृष्टी करून जल्लोषात स्वागत करण्यात आले.
2
comment0
Report
GMGANESH MOHALE
Oct 04, 2025 12:04:16
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Oct 04, 2025 11:49:49
Nanded, Maharashtra:Anchor - तब्बल दहा दिवसानंतर नांदेडच्या गोदावरी नदीला आलेला पुर पूर्णपणे ओसरला आणि नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. 24 सप्टेंबर पासून ते काल 3 ऑक्टोबर पर्यंत सलग गोदावरी नदीला पुर आला होता. जायकवाडी धरणासोबतच विष्णुपुरी प्रकल्पाच्या वरच्या बाजूच्या धरणांचे दरवाजे उघडण्यात आल्याने गोदावरी नदीला पूर आला होता. विष्णुपुरी प्रकल्प निर्माण झाल्यापासून पहिल्यांदाच या प्रकल्पाच्या 18 पैकी 17 दरवाजे उघडण्यात आले होते. तब्बल सहा दिवस प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडून गोदावरी नदीपात्रात अडीच लाख क्युसेक्स प्रति सेकंद प्रमाणे पाण्याचा विसर्ग सुरू होता. त्यामुळे नांदेड शहरातील गोदावरी नदीकाठच्या सखल भागामध्ये पुराचे पाणी शिरले होते. श्रावस्ती नगर, सैलाब नगर, दुल्हेशाह रहेमान नगर, पाकिजा नगर, गोवर्धन घाट टेकडी, नावघाट, आसर्जन परिसरातील शेकडो घरे पुराच्या पाण्याखाली आली होती. तब्बल 10 दिवस शेकडो घरे पाण्याखाली आल्याने गोरगरिबांच्या घरातील संसार उपायोगी साहित्याचे प्रचंड नुकसान झाले. पत्राच्या आणि कच्च्या घरांचे नुकसान झाले. आता पुर पूर्ण ओसरल्यानंतर नागरिक आपला संसार पुन्हा सुरळीत करत आहेत. पुरामुळे मोठे नुकसान झाल्याने सरकारने तातडीने आर्थिक मदत करावी अशी विनंती पुरग्रस्त नागरिक करताहेत.
1
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Oct 04, 2025 11:37:41
Yavatmal, Maharashtra:देशातील पाच राज्यांमध्ये बंजारा समाज एसटी प्रवर्गात असून चार राज्यांमध्ये एस.सी. प्रवर्गात बंजारा समाजाचा समावेश आहे. एक दैवत, एक वेशभूषा, एक भाषा असताना महाराष्ट्रात व्हिजएनटी असलेल्या बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेटनुसार एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावे अशी मागणी अखिल भारतीय बंजारा सेवा संघाचे अध्यक्ष डॉक्टर टी सी राठोड यांनी केली आहे. या मागणीसाठी बंजारा बहुल असलेल्या यवतमाळ मध्ये सहा ऑक्टोबरला विराट जन आक्रोश मोर्चा काढणार काढण्यात येणार आहे. त्यासाठी बंजारा आरक्षण कृती समितीचे गठन करण्यात आले आहे, राज्य सरकारमध्ये असलेले बंजारा समाजाचे मंत्री वगळता इतर सर्वपक्षीय बंजारा पुढारी या मोर्चात सहभागी होतील अशी माहिती डॉक्टर टी सी राठोड यांनी दिली.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Oct 04, 2025 11:02:35
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली ब्रेकिंग - सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नोकर भरतीला सहकार विभागाची परवानगी. 559 पद भरतीला सहकार खात्याकडुन मिळाली मंजुरी. सहकार विभागाच्या मंजूरीमुळे पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी धक्का ! बँकेच्या गैरकारभार,नोकर भरती आणि भ्रष्टाचार प्रकरणी स्थगित असणारी चौकशी पुन्हा सुरू करण्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपुर्वी केले होते जाहीर. दरम्यान 88 कलमनव्य सुरू असलेली चौकशी पूर्ण झाल्याशिवाय नोकर भरती करू नये,अशी स्वतंत्र भारत पक्ष या शेतकरी संघटनेचे मागणी. अन्यथा आंदोलन करण्याचा स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांचा इशारा. बाईट - सुनील फराटे - जिल्हाध्यक्ष - स्वतंत्र भारत पक्ष, सांगली.
0
comment0
Report
APAMOL PEDNEKAR
Oct 04, 2025 10:50:25
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Oct 04, 2025 10:47:25
Pandharpur, Maharashtra:Anchor - नव्याने 58 लाख नोंदी सापडल्या असे जे सांगितले जाते अशी परिस्थिती नाही. 48 हजार लोकांच्या नोंदी सापडल्या आहेत. त्यात काही हजार लोकांना दाखले दिले. फक्त 8 हजार लोकांची जात पडताळणी झाली आहे. आंदोलन कर्ते मराठा समाजाची फसवणूक करत आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मनोज जरांगे यांच्यावर आरोप मंडल आयोगाच्या निर्णया विरोधात ज्यांना जायचे आहे. त्यांनी खुशाल जावे कायद्याचे राज्य आहे. त्यांचा अधिकार आहे. त्यांनी न्यायालयात जावे किंवा आंतरराष्ट्रीय न्यायालयात जावे. मनोज जरांगे यांच्या मंडल आयोग विरोधात जाण्यावर आमदार पडळकर यांनी जोरदार टीका केली आहे. पंजाबराव देशमुख यांनी कुणबी नोंदी करून घ्या असे आवाहन केले होते. विदर्भातील लोकांनी कुणबी नोंदी मात्र आपण कसे मागासवर्गीय व्हावे म्हणून इतर भागातील अनेकांनी ते केले नाही.
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Oct 04, 2025 10:46:06
Shirdi, Maharashtra:ऑन शरद पवार कृषी धोरण... ते कृषीमंत्री असताना कोणतं धोरण जाहीर केलं?.. ज्या धोरणामुळे राज्यात फायदा झाला.. विखे पाटील यांचा शरद पवारांना सवाल... आज राज्याचं कृषी धोरण सक्षम आहे... राज्याचे मुख्यमंत्री सक्षम आहेत.. लोक आता कुरापात्या करणारांना विसरत चाललेय.. त्यामुळे कोणत्या ना कोणत्या मार्गाने उपद्रवमुल्य दाखवण्याचा हा प्रयत्न.. विखे पाटील यांची शरद पवारांवर घणाघाती टिका... ऑन जरांगे पाटील प्रमाणपत्र आवाहन.. हैद्राबाद गॅझेट लागू करण्याची कार्यवाही सुरू... जरांगे पाटلांशीही संपर्क.. सरकार आपल्या भुमिकेवर ठाम आहे... कुठल्याही परिस्थितीत घेतलेल्या निर्णयाची माघार नाही... ऑन आडनावावरून प्रमाणपत्र.. वंशावळ निश्चित करण्यासाठी समिती नेमलीय.. त्यांनी हे सर्व तपासावं.. एखाद्या गावात चार जणांकडे प्रमाणपत्र आहे आणी इतरांकडे नाही अशावेळी वंशावळ निश्चित झाल्यास सर्वांना ओबीसी प्रमाणपत्र मिळतील... मनोज जरांगे यांनी केलेल्या आवाहनावर विखे पाटलांची प्रतिक्रीया... ऑन विजय वडेट्टीवार... कौग्रेसला कोणती भुमिकी नाही.. विजय वडेट्टीवार यांनाही ते माहित आहे.. नेतृत्वाला काही दाखवण्याची धडपड आहे.. मात्र त्यांना वास्तव माहित आहे... विजय वडेट्टीवार यांनी सरकारने काढलेला मराठा आरक्षण जिआर रद्द करावा अशी केलीय मागणी... ऑन बाळासाहेब ठाकरे विवाद... अशा प्रकारचे विधान करणं चुकीचं... बाळासाहेब ठाकरेंची जी प्रतीमा होती त्यास राजकारणात ओढून मलीन करण्याचा हा प्रकार... अशा प्रकारचे वक्तव्य टाळले पाहीजे... विखे पाटील यांची प्रतिक्रीया...
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Oct 04, 2025 10:17:35
0
comment0
Report
Dussera 2025
Advertisement
Back to top