Back
हर मुद्दे पर बयानबाजी: कई नेता एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरे पर तंज
VKVISHAL KAROLE
Nov 08, 2025 07:34:24
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
संजय शिरसाट
रोहित पवार यांच्यावर शिरसाठ यांनी ट्विट केले त्याबाबत :
मी जनरल स्टेटमेंट केले आहे. काही लोकांना राजकारणात किडा असतो. राजकारणात स्वतः न्यायमूर्ती आहे अस दाखवता. आता सुरू असलेल्या प्रकरणात त्यांनी बोलले नाही. त्यामुळे मी ट्विट केलं आहे. विधवांन यावर बोलल पाहिजे. नको त्यावेळी बोलणाऱ्यांनी आता बोलल पाहिजे. सकारात्मक नकारात्मक काही का होत नाही त्यांनी बोलल पाहिजे.
On अजित पवार...
प्रत्येकच घराचं कौटुंबिक वातावरण वेगबेगळे असते, मुल न विचारता निर्णय घेता का बघितलं पाहिजे. हा त्यांच्या कुटुंबातील विषय आहे.
पार्थ वर गुन्हा का नाही...
यावर मी भाष्य करणारं नाही, मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली आहे आणि त्यांनी यावर बोलले आहे. गुन्हा नोंद झाल्यावर पोलिस कारवाई करतील, पोलिसांनी कारवाई का केली नाही मुख्यमंत्री माहिती घेतील. मात्र आरोपांवर खडक कारवावई होईल.
ओन तानाजी सावंत
त्यांची काय मानसिकता आहे, माहिती नाही.माझ्या सोबत त्यांचा अधिक संपर्क नाही. त्यांनी एकनाथ शिंदे यांना बोलल पाहिजे.
- प्रताप सरनाईक...
काही तक्रार असले तर सरकारकडे द्या, प्रकरणाची चौकशी होईल.
- चंद्रकांत हांडोरे....
मी माझी भूमिका जाहीर केली.महार वतन जमीन विकत किंवा वापरता येतं नाही. जागा समाजासाठी असते
- स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक...
ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे.या निवडणुकीत कार्यकर्ते स्वतंत्र निवडणूक लढवायचं म्हणत आहे. यामुळे मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते.वैजापूर कन्नड,सिल्लोड,वैजापूर येथे आमचे आमदार आहे. त्यांचं ऐकावं लागते. भाजपकडे आहे त्या जागेवर त्यांनी लढवले पाहजे. या निवडणूक स्थानिक पातळीवर निर्णय घेतले जातात.
- उद्धव ठाकरे दौरा....
शेतकरी ज्यांचं एकतर ज्यांच्या मागे लोक आहे.पारावार बसून लोक जमवू शकत नाही यामुळे याचं कोण ऐकणार आहे.
ठाकरेंना टोमणे मारणे सवय आहे.त्यांना शेतकऱ्यांशी काही देणं घेण नाही.राजकारण करायचं आहे.शेतकऱ्यांपेक्षा राजकारणावर बोलत आहे.शेतकरी दौरा नसून राजकीय चाचपणीचा दौरा आहे.
- उद्धव ठाकरे दगाबाज रे नारा ....
उद्धव ठाकरे दगाबाज आहे.युतीत निवडणूक लढवून काँग्रेस बरोबर गेले यामुळे त्यांच्या स्वतः बदल दगा बाज रे गाणं आहे.
- मनोज जरांगे....
एकमेकांनी आरोप प्रत्यारोप केलं आहे.सरकारने दोघांची नार्को टेस्ट केली पाहिजे.यातून खर कोण हे जनतेसमोर येईल सरकारने याबाबत निर्णय घ्यावा
-विखे पाटील-
शेतकरी कर्ज घेण्यासाठी आणि बुडवण्यासाठी नसतो. नैसगिर्क आपत्तीमुळे कर्ज घेतात... कर्ज डोंगर झाल्यावर त्याची मागणी येते, सरकार देखील सहानभूतीने विचार करतात
- रेवंत रेड्डी....
रेवंत रेड्डी यांनी केलेल्या विधानात सत्यता आहे.इंग्रजांप्रमाणे तोडो जोडो राजकारण करता काँग्रेसने ५० वर्ष राज्य केलं.यामुळे जनतेने त्यांना सत्तेपासून बाजूला केले आहे.
6
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 08, 2025 09:37:160
Report
APAMOL PEDNEKAR
FollowNov 08, 2025 09:37:000
Report
SKShubham Koli
FollowNov 08, 2025 09:35:210
Report
UPUmesh Parab
FollowNov 08, 2025 09:33:490
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 08, 2025 09:33:300
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 08, 2025 09:25:510
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 08, 2025 09:25:290
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 08, 2025 09:04:550
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 08, 2025 09:03:500
Report
LBLAILESH BARGAJE
FollowNov 08, 2025 08:52:112
Report
KPKAILAS PURI
FollowNov 08, 2025 08:51:501
Report
PNPratap Naik1
FollowNov 08, 2025 08:32:463
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 08, 2025 08:16:144
Report
SNSWATI NAIK
FollowNov 08, 2025 08:15:371
Report
UPUmesh Parab
FollowNov 08, 2025 08:04:332
Report