Back
भोंदूबाबा अशोक खरात का नया कारनामा: नेवासा व्यापारी से 5 लाख की ठगी
KJKunal Jamdade
Mar 28, 2026 12:02:03
Shirdi, Maharashtra
भोंदूबाबा अशोक खरातचा पुन्हा नवीन कारनामा समोर....महिला अत्याचार , अनाधिकृत मालमत्तेपाठोपाठ अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील व्यापाऱ्याने केला फसवणूकीचा गुन्हा दाखल...नेवासा येथील व्यापा-याची आर्थिक लूट केल्या प्रकरणी नाशिक येथील सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल...रत्न बसवून देण्याचे सांगत व्यापा-याकडील २० ग्रामच्या सोन्याच्या अंगठ्या देखील घेतल्या काढून घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघड...डिसेंबर २०२२ मध्ये खरात याच्या नाशिक येथील ओकस प्रॉपर्टी डेव्हलपर्स कार्यालयात झाली होती भेट...खरात विरोधात गुन्हा दाखल झाल्याचे समजताच व्यापाऱ्याने केली रत्न आणि अंगठयांची तपासणी...तपासणीत चक्क रत्न आणि सोन्याच्या अंगठया निघाल्या बनवट...सुमारे साडे ५ लाखांची फसवणूक झाल्याचे व्यापाऱ्यांच्या लक्षात....व्यापारी राजेंद्र भागवतांनी पोलिसात धाव घेत केला खरात विरोधात गुन्हा दाखल...भोंदू अशोक खरात विरोधात सरकार वाडा पोलीस ठाणे नाशिक येथे गुन्हा दाखल...आर्थिक फसवणूक झालेले व्यापारी राजेंद्र भागवत यांची माध्यमांना माहिती....
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SNSWATI NAIK
FollowMar 28, 2026 13:04:540
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 28, 2026 13:04:340
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 28, 2026 12:51:00830
Report
AKAMAR KANE
FollowMar 28, 2026 12:30:381073
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 28, 2026 12:01:431082
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 28, 2026 11:45:27961
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 28, 2026 11:18:431042
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 28, 2026 11:18:331007
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 28, 2026 10:46:051079
Report
VNVishal Nagesh More
FollowMar 28, 2026 10:38:331099
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowMar 28, 2026 10:34:49950
Report
SMSATISH MOHITE
FollowMar 28, 2026 10:18:481080
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 28, 2026 10:10:241035
Report
PNPratap Naik1
FollowMar 28, 2026 10:09:581022
Report