Back
रायगढ़ में राष्ट्रवादी से नहीं होगी युति, दळवी का बड़ा ऐलान
PPPRAFULLA PAWAR
Sept 29, 2025 02:46:44
Raigad, Maharashtra
स्लग - आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी बरोबर युती नाही ..... रायगडात शिवसेनेची ठाम भूमिका ...... अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्याकडून पुनरुच्चार ....... भाजप सोबत आली तर ठीक अन्यथा एकला चलो रे .......
अँकर - आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर युती न करण्याच्या भूमिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस ठाम आहे. अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी रोह्यात याचा पुनरुच्चार केला. शिवसेनेच्या वाढत्या ताकदीमुळे जिल्ह्यात महायुती मधून निवडणुका कशा लढवल्या जातील यासाठी तटकरे यांचे प्रयत्न सुरू आहेत परंतु जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर युती होणार नाही अशी आम्हा तीनही आमदारांची भूमिका आहे आणि तसं आम्ही वरिष्ठांना सांगितलं आहे असं आमदार दळवी म्हणाले. जिल्ह्यात भाजप सोबत आली तर त्यांना सोबत घेऊन पुढं जाऊ अन्यथा एकट्याने निवडणूक लढवण्याची ताकद आपण निर्माण केल्याचं दळवी यांनी स्पष्ट केलं.
साउंड बाईट - महेंद्र दळवी
( या भाषणात दळवी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि तटकरे यांचा उल्लेख नालायक असा केला आहे.)
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
VRVikash Raut
FollowSept 29, 2025 04:34:420
Report
SPSohan Pramanik
FollowSept 29, 2025 04:34:330
Report
KJKamran Jalili
FollowSept 29, 2025 04:34:170
Report
ASABHISHEK SHARMA1
FollowSept 29, 2025 04:33:510
Report
DSdevendra sharma2
FollowSept 29, 2025 04:33:410
Report
DSdevendra sharma2
FollowSept 29, 2025 04:33:170
Report
DCDilip Chouhan
FollowSept 29, 2025 04:33:060
Report
HUHITESH UPADHYAY
FollowSept 29, 2025 04:32:300
Report
HUHITESH UPADHYAY
FollowSept 29, 2025 04:32:130
Report
ASAshok Singh Shekhawat
FollowSept 29, 2025 04:32:030
Report
0
Report
WMWaqar Manzoor
FollowSept 29, 2025 04:31:500
Report
ASAmit Singh01
FollowSept 29, 2025 04:31:300
Report
PKPREMENDRA KUMAR
FollowSept 29, 2025 04:30:480
Report
BSBHARAT SHARMA
FollowSept 29, 2025 04:30:390
Report