Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413002

सोलापूर: मोहन भागवतावर चप्पल फेकण्याचा इशारा, चर्चांना उधाण!

AAABHISHEK ADEPPA
Jul 16, 2025 04:33:01
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरातील मराठा समाजाच्या बैठकीत मोहन भागवतांवर चप्पल फेकण्याचा दिला इशारा ? - सोलापुरातील मराठा समाजाच्या बैठकीत मोहन भागवतांवर चप्पल फेकण्याचा दिला इशारा ? - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे 17 तारखेला सोलापूरच्या दौऱ्यावर - मराठा समाजाच्या बैठकीत महेश पवार या कार्यकर्त्यांनी दिला इशारा - संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर शाही फेकल्याच्या निषेधार्थ पुढील दिशा ठरवण्यासाठी करण्यात आले होते मराठा समाजाच्या बैठकीचे आयोजन - मात्र बैठकीतील एका कार्यकर्त्यांने मोहन भागवत यांच्यावर चपला फेकण्याचा इशारा दिल्याने अनेक चर्चांना उधाण - बहुजनांची दखल घ्यायची नसेल तर आम्हला सुद्धा रस्त्यावर उतरावं लागेल साऊंड बाईट - महेश पवार ( मराठा कार्यकर्ता )
3
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

Advertisement
Advertisement
Back to top