Back
प्रतिभा पाटील के परिवार ने मंत्री रवाल पर जमीन कब्जा का बड़ा आरोप बोला
WJWalmik Joshi
Sept 27, 2025 07:45:09
Jalgaon, Maharashtra
Jalgaon,Reporter-Walmik Joshi
AVB
FEED ON 2C
SLUG- 2709ZTJALG FORMER PRESIDENT PRATIBHA PATIL
Assigned by -
Date- 27-09-25
File _VDO6 Photo
Byte -2
जळगाव ब्रेक
माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे दोघं सखे भाचे
राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्यासह त्यांच्या भावांच्या नावे असलेली जमीन धुळ्याचे मंत्री जयकुमार रावल यांनी बळकावल्याचा गंभीर आरोप प्रतिभा पाटील यांचे कुटुंबीयांनी पत्रकार परिषद घेऊन केला आहे..
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील तसेच त्यांच्या भावांच्या नावावर असलेली तब्बल 33 एकर जमीन आहे...
या जमिनीवर ताबा मिळवण्या संदर्भात मंत्री जयकुमार रावल यांनी न्यायालयात दावा दाखल केला होता मात्र न्यायालयाने त्यांच्याविरोधात निकाल देत जमिनीचे मालक असलेल्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील तसेच त्यांच्या भावांना ताबा देण्याचा निकाल दिला आहे
या जमिनीवर मंत्री जयकुमार रावल यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांनी ताबा मिळवला असून जमीन बळकावली असा आरोप माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे भाचे यांनी केला आहे.
या जमिनीचा ताबा देणे संदर्भात दोंडाईचा तसेच धुळे न्यायालयाने निकाल दिला असताना देखील मंत्री जयकुमार रावल सत्तेचा दुरुपयोग करून ताबा देत नसल्याचा आरोप माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या कुटुंबियांकडून करण्यात आला आहे.
न्यायालयाचे आदेश असल्याने कोर्टाचे बिलीप यांच्या माध्यमातून जमिनीचा ताबा घेण्यासाठी गेले असता, यावेळी मंत्री जयकुमार रावल यांच्या लोकांनी कोर्टाचे बिलीप तसेच आम्हाला हुसकावून लावले असा आरोप देखील करण्यात आला आहे..
माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या कुटुंबासोबतच असा प्रकार घडत असेल तर इतरांचे काय अशा सवाल देखील कुटुंबियांनी उपस्थित केला आहे
न्यायालयाच्या आदेशानुसार कायदेशीर पद्धतीने या जमिनीचा ताबा मिळावा अशी मागणी माजी राष्ट्रपती प्रतिपदा पाटील यांच्या कुटुंबीयांकडून करण्यात आली आहे..
माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे भाऊ तसेच त्यांचे भाचे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाबद्दल मंत्री जयकुमार रावल यांच्यासह त्यांच्या कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत..
हिंदी मराठी बाईट..
बाईट _उदय पाटील.. (सफेद शर्ट)
बाईट _किशोर पाटील (साधू ड्रेस मध्ये)
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
LSLaxmi Sharma
FollowSept 27, 2025 09:18:410
Report
RZRajnish zee
FollowSept 27, 2025 09:18:340
Report
AMANIL MOHANIA
FollowSept 27, 2025 09:18:270
Report
AKArpan Kaydawala
FollowSept 27, 2025 09:17:480
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 27, 2025 09:15:290
Report
0
Report
0
Report
PKPrashant Kumar
FollowSept 27, 2025 09:08:461
Report
MSManish Sharma
FollowSept 27, 2025 09:08:382
Report
MSManish Sharma
FollowSept 27, 2025 09:08:220
Report
KLKANHAIYA LAL SHARMA
FollowSept 27, 2025 09:08:120
Report
DKDeepesh Kumar
FollowSept 27, 2025 09:08:010
Report
IKIsateyak Khan
FollowSept 27, 2025 09:07:160
Report
DKDARSHAN KAIT
FollowSept 27, 2025 09:06:580
Report
RBRAKESH BHAYANA
FollowSept 27, 2025 09:06:500
Report