Back
जालना में ओबीसी नेता वाघमारे की स्कॉर्पियो पर पेट्रोल डालकर हमला!
NMNITESH MAHAJAN
Sept 21, 2025 19:00:57
Jalna, Maharashtra
FEED NAME | 2109ZT_JALNA_WAGHMARE_VAN(12 FILES)+ 2109ZT_JALNA_CCTV(1 FILE)
जालना : ब्रेकिंग | ZEE MEDIA EXCLUSIVE|
ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांची स्कॉर्पिओ गाडी पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न
जालना शहरातील नीलम नगर भागातील घटना
एक अज्ञात गाडीवर पेट्रोल टाकून गाडी जाळतानाचे सीसीटीव्ही फूटेज 'झी-24 तास'च्या हाती'
गाडीचे प्रचंड नुकसान,परिसरातील नागरीकांनी आरडा ओरड केल्यानं पाणी टाकून आग विझवली
माझी गाडी जाळण्याचा जरांगे समर्थकांचा कट-वाघमारे
सत्य बोलणाऱ्याच्या विरोधात असे कट होत असतात-वाघमारे
गाडी जाळली म्हणून गप्प बसणार नाही,ओबीसींसाठी लढत राहणार
मि जरांगेसारखा भिकारचोट नाही,मि जमिनदाराचा मुलगा-वाघमारे
आमच्या लोकांनी ठरवलं तर जरांगे यांचं घर जाळायचं का.?
आमच्या कार्यकर्त्यांनी जरांगेच्या गाड्या जाळल्या तर आश्चर्य वाटू देऊ नका
माझी गाडी जाळल्या प्रकरणी जरांगे, शरद पवार,रोहित पवार,अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा
वाघमारे यांची मागणी
अँकर : ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांची स्कॉर्पिओ गाडी जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. जालना शहरातील निलमनगर भागात ही घटना घडली आहे.अज्ञाताने या गाडीवर पेट्रोल टाकून गाडी जाळण्याचा प्रयत्न केला यात गाडीचे प्रचंड नुकसान झाल आहे.गाडीला आग लागल्याचं परिसरातील नागरीकांनी पाहताच त्यांनी आरडाओरड केली.तसेच गाडीवर पाणी टाकून आग विझवली.त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सीसीटीव्ही फूटेजची तपासणी केली.यात एक अज्ञात दिसल्याची माहिती समोर आली आहे.दरम्यान नवनाथ वाघमारे यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया दिलीय.
माझी गाडी जाळली हा जरांगे समर्थकांचा कट असून यापुढे जरांगे यांच्या गाड्या जाळल्या तर आश्चर्य वाटून घेऊ नका,गाडी जाळल्या प्रकरणी मनोज जरांगे,शरद पवार, रोहित पवार, अजित पवार,एकनाथ शिंदे यांच्यावर गुन्हे दाखल करा अशी मागणी नवनाथ वाघमारे यांनी केली आहे.
बाईट :नवनाथ वाघमारे,ओबीसी नेते
दरम्यान वाघमारे यांची गाडी जाळतानाचे सीसीटीव्ही फुटेज 'झी-24 तास'च्या हाती लागलं आहे.वाघमारे राहत असलेल्या निलमनगरच्या ओपन स्पेस पार्किंग मधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं हे फुटेज आहे.वाघमारे यांची स्कॉर्पिओ गाडी ओपन स्पेस पार्किंगमध्ये अच्छादन टाकून झाकलेली होती.रात्री 9 वाजून 58 मिनिटांनी या पार्किंगच्या भिंतीवरून उडी मारून हाफ शर्ट घातलेली एक अज्ञात व्यक्ती पार्किंगमध्ये शिरली. त्याने गाडीवडील कव्हर वर करुन ही गाडी वाघमारे यांचीच आहे का याची पाहणी केली.सोबत आणलेल्या पेट्रोलच्या बाटलीतून गाडीवर सर्व बाजूंनी पेट्रोल ओतून गाडी पेटवली. आणि लगेचच पार्किंच्या भिंतीवरून पळ काढून पळून गेल्याचं दिसत आहे.
14
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
11
Report
13
Report
RRRakesh Ranjan
FollowSept 21, 2025 19:00:4614
Report
DSdevendra sharma2
FollowSept 21, 2025 19:00:3912
Report
GPGYANENDRA PRATAP
FollowSept 21, 2025 19:00:185
Report
6
Report
4
Report
NSNITIN SRIVASTAVA
FollowSept 21, 2025 18:46:3211
Report
HBHemang Barua
FollowSept 21, 2025 18:46:223
Report
HBHemang Barua
FollowSept 21, 2025 18:46:11Noida, Uttar Pradesh:PLAYOUT ALERT: DELHI: KAPIL MISHRA (DELHI MINISTER) ON PM NARENDRA MODI’S STATEMENT OVER GST REFORMS
3
Report
VSVishnu Sharma
FollowSept 21, 2025 18:46:013
Report
SPSANDIP PRAMANIK
FollowSept 21, 2025 18:45:412
Report
DKDARSHAN KAIT
FollowSept 21, 2025 18:45:115
Report
PKPrashant Kumar
FollowSept 21, 2025 18:32:026
Report