Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nagpur440030

नागपूर उच्च न्यायालयाने 'आय लव यू' वर दिले महत्त्वाचे निर्णय!

AMAR KANE
Jul 02, 2025 13:10:39
Nagpur, Maharashtra
( मराठी बाईट असाइन्मेंट नंबर वर पाठवले आहे आणि हिंदी बाईट ओरिन यांच्या whats up वर पाठवले आहे ------ आय लव यू म्हणणे म्हणजे विनयभंग नव्हे आय लव यू बोल ना Molest करना नहीं नागपूर * * *मुलीला आय लव यू म्हणणे म्हणजे विनयभंग नव्हे असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदवले आहे..* * अल्पवयीन मुलीचा हात पकडून तिला आय लव यू म्हणणाऱ्या आरोपीवर पोक्सो अंतर्गत लैंगिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता... * परंतु नागपूर खंडपीठाने आय लव यू म्हटल्याने विनयभंग उद्देश स्पष्ट होत नाही असे निरीक्षण नोंदवले आहे... * २३ ऑक्टोबर २०१५ रोजी नागपूर जिल्ह्यातल्या पीडित अल्पवयीन मुलगी शाळेतून घरी परत येत असताना आरोपीने तिचा हात पकडून आय लव यू म्हणाला होता... * त्यानंतर काटोल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला, आणि नागपूर सत्र न्यायालयाने आरोपीला १८ ऑगस्ट २०१७ रोजी तीन वर्षाची शिक्षा ठोठावली होती... या निर्णयाविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील केले होते बाईट सोनाली खोब्रागडे बचाव पक्ष वकील
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

Advertisement
Advertisement