Back
जलगांव: कलेक्टर दफ्तर में घुसा रिपोर्टर, किसान दर्द से क्यों मोहताज?
WJWalmik Joshi
Sept 17, 2025 17:16:03
Jalgaon, Maharashtra
Jalgaon,Reporter-Walmik Joshi
AVB,
FEED ON 2C
SLUG- 17 09JALG_BACHCHU_KADU_1to1
Assigned by -
Date- 17-09-25
File _VDO4 Photo
Byte -1to1
कलेक्टर कार्यालयामध्ये शेतकरी येणार नाही का पाकिस्तानचे नागरिक येणार का
त्यांनी मात्र एसीच्या बंगल्यात रहाव...आम्ही आलो आहोत आणि मला भेट द्यायचे ते खाली नाही आले मग आमचं काय चुकलं..
शेतकरी मरतोय त्याला कोणी भेटायला जात नाही
संभाजीनगर येथे जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यावर शिव्या घातल्या आणि आत्महत्या केली
मुसळधार पाऊस होता त्यावर कोणी बोलत नाही मी मायेचा हात देखील पांघरून घालत नाही
केळी तीनशे रुपयाची विकायची न विकण्यापेक्षा ते फेकून दिलेली पुरवठे अशी परिस्थिती शेतकऱ्यांची झाले
किती शेतकऱ्यांचा अंतपणाने त्यांचे लचके तोडणारे
सरकार तर काही देत नाही कर्जमुक्ती विषय बोलायला तयार नाही
देवेंद्रजी असे बोलतात आहे की दुष्काळ पडू द्या शेतकरी रक्तांबाळू द्या पाय घासून घासून मरताना पाहू द्या मग आम्ही कर्जमुक्तीची घोषणा करू
बटेंगे कटिंग त्यावेळेस तुम्हाला हिंदुत्व आठवतं हिंदू आठवतं मागील सहा महिन्यात साडेतीन हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या ते सगळे हिंदूच होते शेतकरी
हे सगळं नाटक चालू आहे..आता आज मी कलेक्टर ऑफिस मध्ये घुसलो आहे याच्यानंतर थेट पालकमंत्र्यांच्या घरात घुसेन..
यांचं कोणी ऐकत नाही यांना मंत्रीपद भेटलं हे खुश झाले मंत्र्यांच्या पदांमुळे
गिरीश महाजन म्हणा एवढं सोपं नाही लोकांना आपल्या पक्षात घ्यायला..बच्चू कडू यांच्याशी खास बातचीत केली आमचे प्रतिनिधी वाल्मीक जोशी यांनी
बाईट_बच्चू कडू..
2
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
DSDurag singh Rajpurohit
FollowSept 17, 2025 19:03:266
Report
ADArvind Dubey
FollowSept 17, 2025 19:03:002
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 17, 2025 19:02:210
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 17, 2025 19:02:120
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 17, 2025 19:01:440
Report
AMAsheesh Maheshwari
FollowSept 17, 2025 19:01:11Noida, Uttar Pradesh:1709ZRJ_BUN_RESCUE_R1 1709ZRJ_BUN_RESCUE_R1 1709ZRJ_BUN_RESCUE_R1 1709ZRJ_BUN_RESCUE_R1
बूंदी
मैज नदी में एसडीआरएफ टीम द्वारा किए जा रहे रेस्क्यू ऑपरेशन से जुड़े वीडियो
0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowSept 17, 2025 19:00:590
Report
RSRUPENDRA SHRIWASTVA
FollowSept 17, 2025 19:00:340
Report
RRRakesh Ranjan
FollowSept 17, 2025 19:00:110
Report
2
Report
4
Report
RKRaj Kumar Bhati
FollowSept 17, 2025 18:30:203
Report
10
Report
RRRakesh Ranjan
FollowSept 17, 2025 18:17:5112
Report