Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413304

मध्यरात्रीच्या तयारीत जयकुमार गोरे यांची वाखरी पालखी तळावर पाहणी!

SACHIN KASABE
Jun 30, 2025 02:01:43
Pandharpur, Maharashtra
30062025 slug - PPR_WAKHARI_LIGHTING feed on 2c file 02 ---- Anchor - विठ्ठल भेटीसाठी आतुरलेल्या वारकऱ्यांसाठी सजला वाखरीचा पालखी तळ, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केली चक्क मध्यरात्री तयारीची पाहणी ग्रामविकास मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हाधिकारी , पोलिस अधीक्षक, तसेच इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसह मध्यरात्री केली वाखरी पालखी तळावरील वारकऱ्यासाठीच्या तयारीची पाहणी केली. आज सोलापूर जिल्ह्यात संतांच्या पालख्या प्रवेश करत आहेत. वाखरी पालखी तळावर जवळपास सर्व संतांच्या पालख्या शेवटचा मुक्काम करतात. मध्यरात्री ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी अधिकाऱ्यांसोबत थेट पालखी तळावर झालेल्या तयारीची पाहणी करून माहिती घेतली. प्रशासनानं केलेल्या तयारीवर त्यांनी समाधान व्यक्त केले. या ठिकाणी झालेली स्वच्छता, प्रसाधन गृहे, पिण्याच्या पाण्याच्या सुविधा , आरोग्य सुविधा , विद्युत रोषणाई याची माहिती घेतली. वारकऱ्यांची सेवा हेच शासन आणि प्रशासन उद्देश आहे. त्यासाठी सर्वजण दिवस रात्री काम करत असल्याचे सांगत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली. ----- Byte - जय कुमार गोरे , ग्रामविकास मंत्री
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

Advertisement
Advertisement