Back
जळगाव सराफ बाजार में सोना-चांदी के दाम आसमान छुए
WJWalmik Joshi
Sept 13, 2025 10:07:21
Jalgaon, Maharashtra
Jalgaon,Reporter-Walmik Joshi
AVB
FEED ON 2C
SLUG- 1309ZTJALG_GOLD_MODE
Assigned by -
Date- 13-09-25
File _VDO4 Photo
Byte -2
जळगावच्या सराफ बाजारात सोन्या चांदीचे दर वाढल्याने खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवली आहे
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने दरात वाढ होत असल्यामुळे सोन्याने चांदीचे दर विक्रमी उच्चांकी वर पोहोचले आहेत..
सध्या सोन्याचे जीएसटी सह दर हे एक लाख 13 हजार 500 रुपयांवर तर चांदीचे जीएसटी सह दर 1 लाख 33 हजार 500 रुपयांवर पोहोचले आहेत..
सोन्या आणि चांदीच्या वाढलेल्या दराचा ग्राहकांवर देखील मोठा परिणाम झाला असून सुवर्ण नगरीत शुकशुकाट पाहायला मिळत आहे.
पितृपक्षात सोना खरेदी केले जात नाही त्यामुळे सोन्याच्या वाढलेल्या दराचा फायदा करून घेण्यासाठी सोने मोड करण्याकडे ग्राहकांचा कल वाढल्याचे पाहायला मिळत आहे.
चांगला परतावा मिळत असल्याने सोनं खरेदी करण्यापेक्षा सोना मोड करण्यासाठी ग्राहक दुकानांमध्ये येत असल्याचा पाहायला मिळत आहे.
सोन्या चांदीचे भाव गगनाला भेटल्यामुळे त्याचा परिणाम सराफ बाजारावर झाला असून दुकानांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळत आहे....
बाईट _ग्राहक विक्रेते.
3
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
3
Report
0
Report
BSBhanu Sharma
FollowSept 13, 2025 12:07:220
Report
DSDevendra Singh
FollowSept 13, 2025 12:07:100
Report
KRKishore Roy
FollowSept 13, 2025 12:06:590
Report
KRKishore Roy
FollowSept 13, 2025 12:06:480
Report
CSChandrashekhar Solanki
FollowSept 13, 2025 12:06:290
Report
STSATISH TAMBOLI
FollowSept 13, 2025 12:05:500
Report
SMSURYA MOHANTY
FollowSept 13, 2025 12:05:36Khordha, Odisha:ଖୋର୍ଦ୍ଧା:- ଜିଲ୍ଲାର ବିଭିନ୍ନ ଶିଶୁ ଯତ୍ନ ଅନୁଷ୍ଠାନରେ ରହୁଥିବା ଅନ୍ତେବାସୀଙ୍କୁ ନେଇ ଜିଲ୍ଲାସ୍ତରୀୟ କ୍ରୀଡା ପ୍ରତିଯୋଗିତା ଶିଶୁ ମହୋତ୍ସବ 'ଉତ୍ସାହ' ଉଦଘାଟିତ ।
0
Report
ADArjun Devda
FollowSept 13, 2025 12:04:430
Report
SKSanjay Kumar Verma
FollowSept 13, 2025 12:04:260
Report
AGAdarsh Gautam
FollowSept 13, 2025 12:04:060
Report
RSRajendra sharma
FollowSept 13, 2025 12:03:450
Report
NCNITIN CHAWRE
FollowSept 13, 2025 12:03:380
Report