Back
चालीसगाव में बाढ़ से भीषण हालात, युवाओं ने मानवी चेन बनाकर लोगों को बचाया
WJWalmik Joshi
Sept 28, 2025 13:02:03
Jalgaon, Maharashtra
Jalgaon,Reporter-Walmik Joshi
AVB
FEED ON 2C
SLUG-28 09JALG CHALISGAON_FLOO_WKT
Assigned by -
Date- 28-09-25
File _VDO2 Photo
Byte -wkt
(खोल पाण्यात उतरून नागरिकांची थेट संवाद साधलेला आहे. नदीपात्रा लगत गावच्या भागातून wkt केला आहे)
चाळीसगावच्या सायगाव बगळी गावात पुराचा कहर नागरिकांनी मानवी साखळी करून दोरीच्या साह्याने एकमेकांचे जीव वाचविण्यासाठी धडपड
मन्याड आणि गिरणा नदीच्या पुरामुळे सायगाव बगळी गावात गंभीर स्थिती
वडारवाडीतील तरुणांनी दोरीच्या साह्याने मानवी साखळी करून महिला, मुलं व वृद्धांना सुरक्षित स्थळी हलविले
प्रशासनाचा स्थानिक राजकारणी आमदार, खासदार कोणताही संपर्क नाही; नागरिक १८ तासांपासून उपाशी
.......जळगाव चाळीसगाव तालुक्यातील सायगाव बगळी गावाला मन्याड आणि गिरणा नदीच्या पुरामुळे भयंकर परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.
गावात पुराचे पाणी शिरल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, गावातील वडारवाडी भागात स्थानिक तरुणांनी धाडसाने पुढाकार घेत दोरीच्या साह्याने मानवी साखळी तयार केली आणि महिलांसह वृद्धांना पुराच्या पाण्यातून सुरक्षित स्थळी हलवले. त्यांच्या या प्रयत्नामुळे मोठा अनर्थ टळला आहे.
परिसरातील नागरिक साधारण अठरा तासांपासून पुराच्या पाण्यात अडकलेली असून, अद्यापही प्रशासनाचा एकही अधिकारी घटनास्थळी पोहोचलेला नाही.
नागरिक उपाशी असून घरातील किराणा आणि इतर जीवनावश्यक वस्तू पुराच्या पाण्यात वाहून गेल्या आहेत, मानवी साखळी करून पुराच्या पाण्यातून बाहेर निघताना नागरिकांची या पाण्याच्या विड्यात उतरून आमचे प्रतिनिधी वाल्मीक जोशी यांनी थेट संवाद साधला..
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
MMMRITYUNJAI MISHRA
FollowSept 28, 2025 14:19:113
Report
DKDARSHAN KAIT
FollowSept 28, 2025 14:19:030
Report
AOAjay Ojha
FollowSept 28, 2025 14:18:520
Report
PSPramod Sharma
FollowSept 28, 2025 14:18:380
Report
BSBHUPENDAR SINGH SOLANKI
FollowSept 28, 2025 14:18:290
Report
ACAshish Chaturvedi
FollowSept 28, 2025 14:18:120
Report
HBHeeralal Bhati
FollowSept 28, 2025 14:18:010
Report
0
Report
AVArun Vaishnav
FollowSept 28, 2025 14:17:120
Report
Orai, Uttar Pradesh:ब्रेकिंग् न्यूज़ जालौन यूपी
मोटरसाइकिल पर बैठे तीन नाबलिको का पुलिस ने किया चालान तो बीडियो बनाने पर भड़के नाबालिके शहीद भगत सिंह चौराहे का मामला,
0
Report
PSPradeep Sharma
FollowSept 28, 2025 14:17:010
Report
SMSanjay Mohapatra
FollowSept 28, 2025 14:16:520
Report
HBHeeralal Bhati
FollowSept 28, 2025 14:16:090
Report
RSRajendra sharma
FollowSept 28, 2025 14:15:290
Report
DBDevender Bhardwaj
FollowSept 28, 2025 14:15:200
Report