Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
RaigadRaigad

काँग्रेसच्या मोर्चात सहभागाबाबत संभ्रम: हर्षवर्धन सपकाळ यांचे महत्त्वपूर्ण विधान!

PRAFULLA PAWAR
Jun 29, 2025 09:35:19
Raigad, Maharashtra
स्लग - 5 तारखेच्या मोर्चात सहभागाबाबत काँग्रेसमध्ये संभ्रम ...... त्रिभाषा सूत्राला काँग्रेसचा विरोध .....पण काँग्रेस मोर्चात सहभागी होईल की नाही हा मुद्दा महत्वाचा नाही ...... हर्षवर्धन सपकाळ यांचे महत्त्वपूर्ण विधान ...... अँकर - त्रिभाषा सुत्राला आणि हिंदी सक्तीला विरोध करण्यासाठी शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांनी आयोजित केलेल्या मोर्चात सहभागी होण्याबाबत काँग्रेस मध्ये संभ्रम आहे. याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महत्वपूर्ण विधान केलंय. त्रिभाषा सुत्राला काँग्रेसचा विरोध आहे. पण मोर्चात काँग्रेस सहभागी होणार का हा मुद्दा महत्वाचा नाही असे म्हणत त्यांनी पक्षाच्या मोर्चातील सहभागाबाबत संभ्रम कायम ठेवला आहे. बाईट - हर्षवर्धन सपकाळ , प्रदेशाध्यक्ष काँग्रेस
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

Advertisement
Advertisement