Back
राहुल गांधी की पत्रकार परिषद के बाद चंद्रपुर में 6,861 बोगस मतदाता पकड़े गए
AAASHISH AMBADE
Sept 19, 2025 05:30:25
Chandrapur, Maharashtra
Feed slug :--- 1909ZT_CHP_CLARIFICATION
( single file sent on 2C)
टायटल:-- काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदे नंतर चंद्रपूरच्या जिल्हा माहिती कार्यालया माध्यमातून स्पष्टीकरण, राजुरा विधानसभा मतदारसंघात बोगस मतदार नोंदणीचा मोठा प्रयत्न प्रशासनाच्या सतर्कतेमुळे हाणून पाडण्यात आल्याचा खुलासा
अँकर:-- काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदे नंतर चंद्रपूरच्या जिल्हा माहिती कार्यालया माध्यमातून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. चंद्रपूर जिल्ह्य़ातील राजुरा विधानसभा मतदारसंघात बोगस मतदार नोंदणीचा मोठा प्रयत्न प्रशासनाच्या सतर्कतेमुळे हाणून पाडण्यात आला आहे. कमी कालावधीत मोठ्या संख्येने ऑनलाईन अर्ज दाखल झाल्यानंतर मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी तात्काळ पावले उचलली आणि चौकशीत तब्बल ६ हजार ८६१ अर्ज बोगस असल्याचे स्पष्ट झाले. या सर्व अर्जांमध्ये गंभीर त्रुटी होत्या. अर्जदार संबंधित पत्यावर नसणे,अर्जदार अस्तित्वातच नसणे,आवश्यक कागदपत्रे आणि छायाचित्रे न सादर करणे, या सर्व कारणांमुळे हे अर्ज नामंजूर करण्यात आले.
मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार राजूरा यांनी जिल्हा कार्यालयास अहवाल दिल्यानंतर, जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी चौकशीस आदेश दिले. परिणामी पोलिस स्टेशन राजूरा येथे गुन्हा दाखल करून फौजदारी चौकशी सुरू करण्यात आली आहे.
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
PKPushpender Kumar
FollowSept 19, 2025 07:16:160
Report
KKKARAN KHURANA
FollowSept 19, 2025 07:15:390
Report
PTPawan Tiwari
FollowSept 19, 2025 07:15:170
Report
0
Report
0
Report
KAKHURSHEED AALAM
FollowSept 19, 2025 07:08:263
Report
ASARUN SINGH
FollowSept 19, 2025 07:08:203
Report
0
Report
SHShahzad Hussain Bhat
FollowSept 19, 2025 07:07:440
Report
SDSurendra Dasila
FollowSept 19, 2025 07:07:340
Report
SMSandeep Mishra
FollowSept 19, 2025 07:07:140
Report
NKNished Kumar
FollowSept 19, 2025 07:07:050
Report
BBBindu Bhushan
FollowSept 19, 2025 07:06:570
Report
VKVishwas Kumar
FollowSept 19, 2025 07:06:460
Report
RSRajendra sharma
FollowSept 19, 2025 07:06:150
Report