Back
Washim के वनोजा में कोल्हे के हमले से गांव में दहशत, नौ घायल
GMGANESH MOHALE
Nov 04, 2025 09:58:22
Washim, Maharashtra
दिवसेंदिवस वाढत चाललेले शहरीकरण आणि जंगलांचा होत असलेला ऱ्हास यामुळे वन्य प्राणी मानवी वस्त्यांकडे वळत आहेत पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे घटलेली बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनेनंतर आता वाशिमजिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील वनोजा गावात कोल्ह्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. काल सायंकाळी सातच्या sुमारास गावात अचानक आलेल्या कोल्ह्याने गावकऱ्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात दोन लहान मुले आणि दोन प्रौढ व्यक्ती जखमी झाले. जखमींना तातडीने प्राथमिक उपचार करून मंगरुळपीर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. आज सकाळी पुन्हा या कोल्ह्याने गावात प्रवेश करून आणखी पाच जणांना चावा घेतला. आतापर्यंत तीन लहान मुले,तीन महिला आणि तीन पुरुष असे एकूण नऊ जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे वनोजा गावात दहशतीचे वातावरण पसरले असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गावकऱ्यांनी तातडीने या कोल्ह्याला पकडून बंदोबस्त करण्याची मागणी वन विभागाकडे केली आहे。
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
देहात कोतवाली के सिटी कस्बे के एक वार्ड की महिला ने लगाया देवरा पर छेड़खानी और अभद्रता का आरोप के मा
0
Report
VAVijay Ahuja
FollowNov 04, 2025 14:25:280
Report
CRCHANDAN RAI
FollowNov 04, 2025 14:24:580
Report
AMAsheesh Maheshwari
FollowNov 04, 2025 14:24:290
Report
MKMUKESH KUMAR
FollowNov 04, 2025 14:24:140
Report
MMManoj Mallia
FollowNov 04, 2025 14:23:310
Report
AMAsheesh Maheshwari
FollowNov 04, 2025 14:23:150
Report
VRVIJAY RANA
FollowNov 04, 2025 14:21:590
Report
KSKULWANT SINGH
FollowNov 04, 2025 14:21:460
Report
GPGYANENDRA PRATAP
FollowNov 04, 2025 14:20:17Unnao, Uttar Pradesh:याकूबपुर पुलिस चौकी परिसर में ही दो गुट आमने सामने आ गए और मारपीट होने लगी. मामले में कार्रवाई करते हुए पुलिस ने तीन आरोपियों की हिरासत में ले लिया है और आगे की कार्रवाई की जा रही है
0
Report
LSLaxmi Sharma
FollowNov 04, 2025 14:20:030
Report
AMAnkit Mittal
FollowNov 04, 2025 14:19:420
Report
0
Report