Back
वाशिम पुलिस ने घायल कछवे की तुरंत मदद कर उपचार के बाद उसे छोड़ दिया
GMGANESH MOHALE
Nov 03, 2025 05:23:19
Washim, Maharashtra
अकोला–हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावरील पुसद नाका परिसरात एका कासवाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला. मात्र, गस्तीवर असलेल्या वाशिम पोलिसांनी तत्परतेने कासवाला उपचारासाठी पशुवैद्यकीय दवाखान्यात दाखल केले. रात्रीच्या sुमारास पुसद नाका परिसरातील शेताजवळ एक कासव रस्ता पार करत असताना अज्ञात वाहनाने त्याला धडक दिली. जखमी अवस्थेत कासव रस्त्याच्या कडेला दिसून आला. तेव्हा गस्तीवर असलेल्या पोलिसांनी तात्काळ वाहन थांबवून कासवाला उचलले आणि पोलीस वाहनातूनच पशुवैद्यकीय केंद्रात नेले. रात्रीची वेळ असल्याने तज्ञ डॉक्टर उपलब्ध नसतानाही पोलिसांनी पहाटे पाच वाजेपर्यंत त्या जखमी कासवाची काळजीपूर्वक देखभाल केली. सकाळी तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली कासवावर उपचार सुरू करण्यात आले. उपचारानंतर कासवाला पुन्हा त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्याचा मानस असल्याचे पोलिसांनी सांगितले वाशिम पोलिसांच्या या संवेदनशील कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
PCPranay Chakraborty
FollowNov 03, 2025 12:15:130
Report
0
Report
KSKAMARJEET SINGH
FollowNov 03, 2025 12:11:170
Report
DRDivya Rani
FollowNov 03, 2025 12:10:520
Report
VSVARUN SHARMA
FollowNov 03, 2025 12:10:180
Report
KAKapil Agarwal
FollowNov 03, 2025 12:09:250
Report
PDPRASHANT DHIVRE
FollowNov 03, 2025 12:09:140
Report
PDPRASHANT DHIVRE
FollowNov 03, 2025 12:08:580
Report
0
Report
AMATUL MISHRA
FollowNov 03, 2025 12:08:390
Report
PMProsenjit Malakar
FollowNov 03, 2025 12:08:250
Report
AOAjay Ojha
FollowNov 03, 2025 12:08:070
Report
0
Report
TSTripti Soni
FollowNov 03, 2025 12:07:470
Report
SPSohan Pramanik
FollowNov 03, 2025 12:07:370
Report