Back
वाशिम नगरपरिषद क्षेत्र के आरक्षण की घोषणा, जाति-वार आरक्षण से उम्मीदवारी बढ़त
GMGANESH MOHALE
Oct 09, 2025 10:35:09
Washim, Maharashtra
बहुप्रतीक्षित असलेली नगरपरिषद प्रभागनिहाय आरक्षण सोडत अखेर काल जाहीर करण्यात आली आहे.वाशिम जिल्ह्यातील वाशिम,रिसोड, कारंजा आणि मंगरूळपीर या चार नगरपरिषदा तसेच मालेगाव व मानोरा नगरपंचायतीच्या नगरसेवक पदांचे आरक्षण निश्चित झाल्यानं, आता प्रमुख पक्षांतील इच्छुक उमेदवारांमध्ये उमेदवारीसाठी चुरस सुरू होणार आहे.वाशिम नगरपरिषदेतील एकूण सोळा प्रभागांमधून बत्तीस नगरपालिका निवडले जाणार आहेत. मागील वेळी तीस जागा होत्या,मात्र यंदा दोन जागांची वाढ झाली आहे.नव्या आरक्षणानुसार अनुसूचित जाती प्रवर्गासाठी सहा जागा, त्यापैकी तीन महिलांसाठी, नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणून नामांकासाठी नऊ जागा,त्यापैकी पाच महिलांसाठी,तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी सतराजागा,त्यापकी आठ महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.याआरक्षणामुळे अनेक प्रभागांतील राजकीय गणितात बदल होणार असून,इच्छुक उमेदवारआता उमेदवारी मिळवण्यासाठी पक्षांतर्गत हालचालींना वेग आला आहे. तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये राजकीय पक्षाकडून युत्या व आघाड्या कशा होतात हे पाहणं आता महत्त्वपूर्ण ठरणार आहे。
3
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
RKRANJEET Kumar OJHA
FollowNov 19, 2025 07:46:580
Report
MSMrinal Sinha
FollowNov 19, 2025 07:46:460
Report
VKVishal Kumar
FollowNov 19, 2025 07:46:370
Report
KJKamran Jalili
FollowNov 19, 2025 07:46:240
Report
TCTanya chugh
FollowNov 19, 2025 07:46:120
Report
BPBHUPESH PRATAP
FollowNov 19, 2025 07:45:480
Report
ACAshish Chauhan
FollowNov 19, 2025 07:45:360
Report
0
Report
DDDeepak Dwivedi
FollowNov 19, 2025 07:45:180
Report
0
Report
0
Report
NJNaynee Jain
FollowNov 19, 2025 07:40:13Noida, Uttar Pradesh:MAN CREATED A PICTURE OF BABA DHIRENDRA SHASTRI FROM HIS HAIR ON HIS CAR BONET
0
Report
PSPrince Suraj
FollowNov 19, 2025 07:40:02Noida, Uttar Pradesh:JDU कार्यालय में विधायक दल की बैठक
0
Report
SSSHAILENDAR SINGH THAKUR
FollowNov 19, 2025 07:39:5426
Report
0
Report