Back
वाशिम में धुँध से दृश्यता घटी, किसान चिंतित, फसलें प्रभावित हो सकती हैं
GMGANESH MOHALE
Jan 06, 2026 03:49:54
Washim, Maharashtra
वाशिम जिल्ह्यात हवामानातील बदलामुळे मागील तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. आज सकाळी जिल्ह्यात सर्वत्र दाट धुक्याची चादर पसरली होती. धुक्यामुळे दृश्यमानता मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने वाहनचालकांना लाईट लावून व कमी गतीने वाहने चालवावी लागली. या धुक्यामुळे वातावरणात गारवा वाढला असून, थंडीची तीव्रता जाणवत आहे. मात्र हे धुके रब्बी हंगामातील पिकांसाठी घातक ठरण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. धुक्यामुळे हरभरा, गहू, हळद, भाजीपाला पिकांसह फळबागांवर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
33
Report
0
Report
बाराबंकी टोलप्लाजा पर अधिवक्ता पर जानलेवा हमला को लेकर जखनिया बार एसोसिएशन के अधिवक्ताओं का प्रदर्शन
0
Report
सोफीपुर में बाबा साहब की प्रतिमा से छेड़छाड़ को लेकर गांव में आक्रोश, प्रशासन ने समझाबुझा कर कराया..
0
Report
0
Report
0
Report
0
Report