Back
नितीन गडकरी: किसान ऊर्जा दाता बने, AI-ड्रोन से खेती में क्रांतिकारी बदलाव
MAMILIND ANDE
Oct 05, 2025 01:16:14
Wardha, Maharashtra
वर्धा
शेतकऱ्यांकडे पैसेच नाही..बियाणं नाही खतं नाही... शेतकऱ्यांची जमीन मी बटाईने घेतली
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती
शेतीत ए आय तंत्रज्ञानाचा उपयोगाशिवाय संकटावर मात करता येणार नाही...
शेतकरी इंधन दाता झाला पाहिजे...
मी सांगितलं तर तुम्हाला माहिती आहे.. नेते येते.. फोकनाड्या मारते आणि चालला जाते... मी त्यापैकी नाही आहे...
शेतकरी मेळाव्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या शेतकऱ्यांपुढे भाष्य
अँकर : वर्ध्याच्या सेलू येथे मानस एग्रो कंपनीकडून शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा सल्ला दिलाय. आपल्या गावात शेतकऱ्यांकडे पैसे नसल्याने आपण शेतकऱ्यांची जमीन बटाईने करीत असल्याचे सांगितले. गडकरी यांनी शेतकरी हा इंधन दाता झाला पाहिजे असे सांगून... ' मी सांगितलं तर तुम्हाला माहिती आहे.. नेते येते.. फोकनाड्या मारते आणि चालले जाते... मी त्यापैकी नाही आहे...' असे आपल्या भाषणात म्हटले आहे... सेलू येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री पंकज भोयर, माजी खासदार रामदास तडस, सुरेश वाघमारे उपस्थित होते.
विवो : माझा ड्रोन आला, माझ्याकडे इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आहे. मी माझ्या गावाच्या दोन दोन तीन तीन एकराच्या शेतकऱ्यांची जमीन बटाईने घेतली. त्यांच्याकडे पैसेच नाही आहे. बियाणे नाही... खतं नाही... श्रीहरी बापू महाराज धापेवाड्याचे आहे. त्यांची पस्तीस एकर जमीन मी बटाईने घेतली. माझ्याकडील इलेक्ट्रिक ट्रॅक्टरने पस्तीस एकर जमीन वखरणी झाली, खर्च शून्य लागला... ड्रोनने स्प्रेइंग सुरू आहे. ड्रोन देखील इलेक्ट्रीकवर आहे. म्हणजे येणाऱ्या काळात कलमापासून, बिजापासून, तर स्प्रेइंग पर्यत आपल्याला ए आय तंत्रज्ञानांचा उपयोग केल्याशिवाय आपण संकटावर मात करू शकत नाही. सरकारची धोरण महत्वाची आहे. मी जेव्हा मक्यापासून इथेनॉल करण्याचा विषय मांडला तेव्हा खुप लोकांनी विरोध केला. पेट्रोलियमने बावीस लाख कोटी रुपये देशाच्या बाहेर जातात. तो इम्पोर्ट बंद करण्याच्यासाठी आम्ही संघर्ष करतो. पेट्रोलियम लॉबी माझ्याही मागे लागली. मी इथेनॉल तयार करीत नाही असा खोटा प्रचार केला. पण मी कधी डळमळलो नाही. आपला शेतकरी केवळ अन्नदाता नाही तर इंधन दाता झाला पाहिजे, इंधन दाता नाही तर ऊर्जा दाता झाला पाहिजे, ऊर्जा दाता नाही तर डांबर दाता झाला पाहिजे, डांबर दाता नाही तर हायड्रोजन दाता झाला पाहिजे, हायड्रोजन दाता नाही तर हवाई इंधन तयार करणारा झाला पाहिजे.... मी सांगितलं तर तुम्हाला माहिती है.. नेते येते फोکنाड्या मारते आणि चालला जाते... मी त्यापैकी नाही आहे... आपल्या कनसापासून डांबर तयार केले गेले...नागपूर - जबलपूर रस्त्यावर रामटेकजवळ एक किलोमीटर रस्ता हा या डांबरापासून बांधल्या गेला.
बाइट : नितीन गडकरी यांचे भाषण
2
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
ATALOK TRIPATHI
FollowOct 05, 2025 03:31:410
Report
MNMAYUR NIKAM
FollowOct 05, 2025 03:31:290
Report
CDChampak Dutta
FollowOct 05, 2025 03:31:170
Report
MSMAYUR SHUKLA
FollowOct 05, 2025 03:30:41Lucknow, Uttar Pradesh:इमरान मसूद के बयान पर भाजपा प्रवक्ता अवनीश त्यागी की बाइट।
0
Report
PSPrasenjit Sardar
FollowOct 05, 2025 03:30:280
Report
2
Report
0
Report
ANAbhishek Nirla
FollowOct 05, 2025 03:18:062
Report
RSRUPENDRA SHRIWASTVA
FollowOct 05, 2025 03:17:540
Report
ATAnuj Tomar
FollowOct 05, 2025 03:16:590
Report
NPNavratan Prajapat
FollowOct 05, 2025 03:16:420
Report
ASAmit Singh01
FollowOct 05, 2025 03:16:27Rishikesh, Uttarakhand:Bareilly (Up): Morning Visuals From Bareilly
0
Report
RSRajkumar Singh
FollowOct 05, 2025 03:15:120
Report
JCJitendra Chaudhary
FollowOct 05, 2025 03:10:520
Report
SPSatya Prakash
FollowOct 05, 2025 03:09:573
Report