Back
उल्हासनगर के चोपडा कोर्ट में शिंदे गट ने शिवसेना शाखा पर कब्जा किया
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Jan 02, 2026 04:33:01
Ambernath, Maharashtra
उल्हासनगरच्या चोपडा कोर्ट शिवसेना शाखेचा शिंदे गटाने घेतला ताबा .
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभाग प्रमुख दीपक साळवे यांचा शिंदे गटात प्रवेश
Anchor उल्हासनगरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) गटाचे नंदूरबार संपर्क प्रमुख आणि उल्हासनगर ३ चे विभाग प्रमुख दीपक साळवे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. साळवे हे गेली ४० वर्षे शिवसेनेचे सक्रिय शिवसैनिक आहेत. त्यांच्या प्रवेशामुळे चोपडा कोर्ट परिसरात शिंदे गटाची ताकद वाढली आहे. साळवे यांच्यासोबत जगदंबा पतपेढी संस्थेचे सर्वेसर्वा बोडके सर आणि जितू चैनानी यांनीही शिंदे गटात प्रवेश केला.हा पक्षप्रवेश शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. दरम्यान, चोपडा कोर्ट येथील शिवसेना शाखेत शिंदे गटाने प्रवेश करून शाखेचा ताबा घेतला.
चंद्रशेखर भुयार ,उल्हासनगर
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
0
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowJan 02, 2026 06:16:040
Report
ASAman Singh Bhadouriya
FollowJan 02, 2026 06:15:210
Report
TSTushar Srivastava
FollowJan 02, 2026 06:13:580
Report
AOAjay Ojha
FollowJan 02, 2026 06:13:480
Report
AYAmit Yadav
FollowJan 02, 2026 06:13:240
Report
AYAmit Yadav
FollowJan 02, 2026 06:13:040
Report
1
Report
RJRahul Joshi
FollowJan 02, 2026 06:12:500
Report
BSBhanu Sharma
FollowJan 02, 2026 06:11:160
Report
ASABHISHEK SHARMA1
FollowJan 02, 2026 06:10:550
Report
AYAmit Yadav
FollowJan 02, 2026 06:10:320
Report
AOAjay Ojha
FollowJan 02, 2026 06:10:240
Report
DSDM Seshagiri
FollowJan 02, 2026 06:09:570
Report