Back
नवी मुंबई एयरपोर्ट का नाम डि.बा. पाटील के नाम पर तय—फडणवीस का आश्वासन
UJUmesh Jadhav
Oct 04, 2025 03:15:52
Thane, Maharashtra
नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटलांचेच नाव लागणार....
मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन - खासदार बाळ्या मामा यांची माहिती....
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचेच नाव लागणार असल्याची ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली असून मुख्यमंत्र्यांच्या या सकारात्मक आश्वासनामुळे ६ ऑक्टोबर रोजी नवी मुंबई विमानतळा जवळ होणारे आंदोलन तात्पुरता स्थगित करत असल्याची माहिती भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.
शुक्रवारी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वपक्षीय कृती समितीची बैठक बोलावली होती.या बैठकीत सर्वपक्षीय स्थानिक आजी माजी आमदार, खासदार, मंत्री व भूमिपुत्र उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांच्याच नावाची शिफारस केली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील दिबा पाटील यांच्याच नावाला सकारात्मकता दर्शवली असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी या बैठकीवेळी आपल्याला दिली असल्याची माहिती खासदार बाळ्या मामा यांनी दिली. विमानतळ नामांतराच्या श्रेय वादात मी पडणार नसून, हे सर्व श्रेय स्थानिक भूमिपुत्रांचे असल्याचे खा.बाळ्या मामा यांनी यावेळी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासन हा आंदोलनाच्या विजयाचा फक्त पहिला टप्पा असून ज्या दिवशी खरोखर विमानतळाला दिवा पाटलांचे नाव लागेल तोच दिवस आमच्यासाठी जल्लोशाचा असेल असेही खा बाळ्या मामा यांनी यावेळी सांगितले असून जर मुख्यमंत्र्यांनी शब्द पळाला नाही तर अधिक उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील खासदार बाळ्या मामा यांनी राज्य सरकारला दिला आहे.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
SMSURYA MOHANTY
FollowOct 04, 2025 08:03:20Khordha, Odisha:କଟକ:- ସରିଲା ମା' ଦୂର୍ଗାଙ୍କ ଭସାଣି ପର୍ବ, ଲୁହ ଛଳଛଳ ଆଖିରେ ବିଦାୟ ଶ୍ରଦ୍ଧାଳୁ, ଆଉ ଏକ ଭରପୁର ମନୋରଞ୍ଜନ ପାଇଁ ଏକ ବର୍ଷର ଅପେକ୍ଷା ।
0
Report
DDDeepak Dwivedi
FollowOct 04, 2025 08:02:570
Report
SKSantosh Kumar
FollowOct 04, 2025 08:02:39Noida, Uttar Pradesh:Lucknow: JPS Rathor (UP Minister) On SP Delegation Stopped From Going To Bareilly
0
Report
0
Report
AMAsheesh Maheshwari
FollowOct 04, 2025 08:01:220
Report
NTNagendra Tripathi
FollowOct 04, 2025 08:01:150
Report
SKSantosh Kumar
FollowOct 04, 2025 08:01:010
Report
SMSanjay Mohapatra
FollowOct 04, 2025 08:00:420
Report
SMSanjay Mohapatra
FollowOct 04, 2025 08:00:240
Report
3
Report
SRSANDEEP RATHORE
FollowOct 04, 2025 07:49:522
Report
SRSANDEEP RATHORE
FollowOct 04, 2025 07:49:430
Report
SRSANDEEP RATHORE
FollowOct 04, 2025 07:49:310
Report
UJUmesh Jadhav
FollowOct 04, 2025 07:49:220
Report
VSVishnu Sharma
FollowOct 04, 2025 07:49:140
Report