Back
मुरबाड-कल्याण रेल्वे परियोजना को मिली हरी झंडी, सांसद सुरेश म्हात्रे ने घोषणा
UJUmesh Jadhav
Mar 15, 2026 09:02:47
Thane, Maharashtra
मुरबाड रेल्वे प्रकल्पाला हिरवा झेंडा.. खासदार बाळ्या मामांनी पत्रकार परिषद केले जाहीर... गेळी अनेक वर्षापासून मुरबाड-कल्याण रेल्वेचे भिजत घोंगडे आता सुकणार असल्याची आनंदाची बातमी खासदार सुरेश म्हात्रे यांनी दिली आहे. यामुळे मुरबाड व कल्याच्या जनतेत आनंदाचे वातावरण पसरले आहे. मुरबाड-कल्याण रेल्वे प्रकल्प मार्गी लागला असून केंद्र व राज्य सरकार सकारात्मक असून संसदेत रेल्वे मंत्र्यांनी बजेट मध्ये मान्यता देण्याचे आश्वासन दिले असल्याचे खासदार सुरेश बाळ्या मामा म्ह्ट्रे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच हा रेल्वे केंद्र व राज्य सरकारच्या सहकार्याने लवकरच मार्गी लागणार असून याकरिता समन्वय समिती देखील स्थापन करण्यात येणार आहे. असे ही म्हात्रे यांनी यावेळी सांगितलं.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
ADAnup Das
FollowMar 15, 2026 10:07:1819
Report
NSNeha Sharma
FollowMar 15, 2026 10:05:5439
Report
ASAshok Singh Shekhawat
FollowMar 15, 2026 10:05:4393
Report
ASAshok Singh Shekhawat
FollowMar 15, 2026 10:05:3221
Report
MPMAHESH PARIHAR1
FollowMar 15, 2026 10:05:1921
Report
ASAshok Singh Shekhawat
FollowMar 15, 2026 10:05:01100
Report
GPGovind Prasad Pandey
FollowMar 15, 2026 10:04:4779
Report
PKPrashant Kumar
FollowMar 15, 2026 10:03:4678
Report
SDSuresh Diwakar
FollowMar 15, 2026 10:03:1854
Report
ADArvind Dubey
FollowMar 15, 2026 10:03:0526
Report
HDHARSH DWIVEDI
FollowMar 15, 2026 10:02:5071
Report
PPPraveen Pandey
FollowMar 15, 2026 10:02:3749
Report
ASAVNISH SINGH
FollowMar 15, 2026 10:02:2835
Report