Back
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन किसान को मुआवला न मिलने पर मंत्रालय सामने आत्मदहन की धमकी
UJUmesh Jadhav
Feb 08, 2026 13:30:49
Thane, Maharashtra
मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील मौजे भरोडी येथील बाधित शेतकरी कचरु कृष्णा पाटील यांची सर्व्हे नं.१५९/२ ही ते मागील १०० वर्षांपासून कसत असलेली जमीन मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी संपादित झाली असून कचरू पाटील यांना त्यांनी प्रांत कार्यालयात वारंवार हेलपाटे मारूनही जमीन भूसंपादनाचा मोबदला न मिळाल्याने अखेर त्यांनी उपविभागीय अधिकारी भिवंडी या ठिकाणी येवून मोबदल्यासाठी मंत्रालयात जाऊन दाद मागणार असून मोबदला न मिळाल्यास मंत्रालयासमोर आत्मदहनाचा इशारा माध्यमांशी बोलताना दिला आहे. १० नोव्हेंबर २०२३ रोजी प्रांत अधिकाऱ्यांनी माझ्याकडून बायोमेट्रिक रजिस्टर करून घेतल्यानंतर मी त्यासाठी वर्षभर प्रांत कार्यालयात हेलपाटे मारले. परंतु प्रांत अधिकाऱ्यांनी परस्पर पैसे देता येत नसल्याचे त्याti वेळेस सांगितले. त्यानंतर मी माझी महत्वाची कागदपत्रे मिळण्यासाठी प्रांत कार्यालयात एका अर्जाद्वारे मागणी केली असून आजतागायत मला माझी कागदपत्रे मिळाली नसून माहितीच्या अधिकाराद्वारे माहिती मागितली असता त्याचेही उत्तर मिळत नाही. माझी 100 वर्षापासूनची वडिलोपार्जित जमीन असून तहसीलदारांच्या ऑर्डर नुसार बायोमेट्रिक रजिस्टर करताना प्रांत अधिकारी धूर्त नाहीत. प्रांत मोबदल्याचे पैसे देण्यास टाळत असून जमिनीचा मोबदला न मिळाल्यास मंत्रालयासमोर आत्मदहन करणार असल्याची प्रतिक्रिया शेतकरी कचरू पाटील यांनी दिली आहे.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
KRKishore Roy
FollowFeb 08, 2026 15:04:030
Report
RKRakesh Kumar Bhardwaj
FollowFeb 08, 2026 15:03:500
Report
KRKishore Roy
FollowFeb 08, 2026 15:03:310
Report
0
Report
DDDHANANJAY DWIVEDI
FollowFeb 08, 2026 15:03:130
Report
RJRahul Joshi
FollowFeb 08, 2026 15:02:280
Report
NTNeeraj Tripathi
FollowFeb 08, 2026 15:00:450
Report
0
Report
0
Report
DRDamodar Raigar
FollowFeb 08, 2026 14:50:290
Report
VKVIJAY KUMAR
FollowFeb 08, 2026 14:50:170
Report
PKPravesh Kumar
FollowFeb 08, 2026 14:48:210
Report
HSHarmeet Singh Maan
FollowFeb 08, 2026 14:47:430
Report
PKPRASHANT KUMAR1
FollowFeb 08, 2026 14:46:450
Report