Back
डोंबिवली पश्चिम में महायुতি ने बैठक, विकास निधि पर एकजुटता की उम्मीद
ABATISH BHOIR
Dec 31, 2025 13:43:08
Kalyan, Maharashtra
डोंबिवली पश्चिमेत राजकीय संघर्ष मावळला !
विकास मात्रे–रवींद्र चव्हाण यांची अखेर बैठक..
युती नंतर नाराजगीला पूर्णविराम, विकासासाठी एकत्र लढण्याचा निर्धार..
Anc.. डोंबिवली पश्चिमेत अखेर राजकीय वातावरणात सकारात्मक बदल पाहायला मिळाला भाजपमध्ये विकास निधी मिळत नसल्याच्या नाराजीतून माजी नगरसेवक विकास मात्रे आणि त्यांची पत्नी कविता मात्रे यांनी काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी विकास मात्रे यांच्या मतदारसंघात विविध विकासकामांचे उद्घाटन देखील केले. याच दरम्यान कुंभारखाना पाडा येथील मंदिर कमानीच्या उदघाटच्या वेळी रवींद्र चव्हाण आणि विकास मात्रे समर्थकांमध्ये तणाव निर्माण झाला होता. याच वेळी कविता मात्रे यांच्यासह कार्यकर्ते आमने-सामने आले होते आणि रवींद्र चव्हाण यांच्यासमोर घोषणाबाजीही करत गोंधळ ही घातला होता. या नंतर विकास मात्रे यांच्या जागेवर इतरांना तिकीट मिळावे यासाठी भाजपकडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील युवासेना पदाधिकारी अनमोल म्हात्रे आणि मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर यांचा भाजपमध्ये प्रवेश घडवण्यात आला. मात्र महायुतीचा निर्णय होताच कविता मात्रे, विकास मात्रे, प्रकाश भोईर, अश्विनी–अनमोल म्हातार े.yांना एकाच पॅनलमधून उमेदवारी देण्यात आली. तरीही विकास म्हात्रे यांची नाराजगी आणि रवींद्र चव्हाण यांच्यावरील आरोप-प्रत्यारोप सुरूच असल्याने महायुतीच्या चारही उमेदवारांना फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली होती. हीच बाब लक्षात घेऊन काल रात्री प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी विकास मात्रे आणि कविता मात्रे यांच्यासोबत महत्त्वाची बैठक घेतली.या बैठकीत सर्व मतभेद विसरून प्रलंबित विकासकामे, पाणीपुरवठा, रस्ते आणि परिसरातील मूलभूत सुविधांची माहिती घरोघरी जाऊन नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय झाला. तसेच महायुतीमध्ये योग्य विकास निधी मिळेल, असे स्पष्ट आश्वासन देण्यात आले. बैठकीनंतर आज विकास म्हात्रे आणि कविता मात्रे उमेदवारी अर्जाच्या छाननीसाठी निवडणूक कार्यालयात उपस्थित होते. विशेष म्हणजे त्यांच्या शर्टवर धनुष्यबाणासह कमळ चिन्हही दिसून आले, ज्यामुळे राजकीय एकजुटीचे स्पष्ट संकेत मिळाले.यावेळी विकास मात्रे यांनी नागरिकांच्या विकासासाठी आम्ही आता एकत्र लढत आहोत. बैठकीत नागरिकांचा रोष व्यक्त झाला होता, मात्र विकासासाठी पाणी, रस्ते आणि प्रलंबित कामे लोकांपर्यंत घेऊन जाण्याचा निर्णय झाला आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून प्रभागासाठी योग्य विकास निधी मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
बाईट.. विकास म्हात्रे
शिवसेना उमेदवार
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
DIDamodar Inaniya
FollowDec 31, 2025 15:41:040
Report
0
Report
0
Report
MGManoj Goswami
FollowDec 31, 2025 15:40:190
Report
AMAsheesh Maheshwari
FollowDec 31, 2025 15:39:53Noida, Uttar Pradesh:यातायात पुलिस जयपुर तैयार
यातायात क़ो सुगम बनाने के लिए मोबाइल यूनिट गश्त पर
शराब पीकर वाहन ना चलने की अपील कर रही है यातायात पुलिस जयपुर की मोबाइल टीमें
0
Report
BKBRAJESH KUMAR
FollowDec 31, 2025 15:39:330
Report
NJNEENA JAIN
FollowDec 31, 2025 15:38:150
Report
RKRANJAN KUMAR
FollowDec 31, 2025 15:37:480
Report
NJNarendra Jaiswal
FollowDec 31, 2025 15:37:140
Report
ADArvind Dubey
FollowDec 31, 2025 15:36:260
Report
SSSAURABH SAURABH
FollowDec 31, 2025 15:34:450
Report
AKAlok Kumar
FollowDec 31, 2025 15:34:35Sithmara, Uttar Pradesh:बागपत में एक बाबा का वीडियो वायरल हो रहा है...जो सिगरेट के धुएं से फूंक मारकर बीमारी ठीक करने का दावा करता है
सिगरेट वाले बाबा के इस दावे को कोई चमत्कार मानता है तो कोई इसे अंधविश्वास बता रहा है
0
Report
ASAkash Sharma
FollowDec 31, 2025 15:34:210
Report
SSSandeep Singh
FollowDec 31, 2025 15:33:09Kullu, Himachal Pradesh:न्यू ईयर से पहले मनाली में जश्न का रंग, माल रोड पर उमड़ा सैलानियों का सैलाब
0
Report