Back
बुलेट ट्रेन मुआवला न मिलने पर किसान मंत्रालय के बाहर आत्मदहन की चेतावनी
UJUmesh Jadhav
Feb 11, 2026 23:16:24
Thane, Maharashtra
भूसंपादनाचा मोबदला न मिळाल्याने शेतकऱ्याचा मंत्रालयात जाऊन आत्मदहनाचा इशारा.. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प प्रकरण चव्हाट्यावर... अँकर... मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील मौजे भरोडी येथील बाधित शेतकरी कचरू कृष्णा पाटील यांची सर्व्हे नं.१५९/२ ही ते मागील १०० वर्षांपासून कसत असलेली जमीन मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी संपादित झाली असून कचरू पाटील यांना त्यांनी प्रांत कार्यालयात वारंवार हेलपाटे मारूनही जमीन भूसंपादनाचा मोबदला न मिळाल्याने अखेर त्यांनी उपविभागीय अधिकारी भिवंडी या ठिकाणी येवून मोबदल्यासाठी मंत्रालयात जाऊन दाद मागणार असून मोबदला न मिळाल्यास मंत्रालयासमोर आत्मदहनाचा इशारा माध्यमांशी बोलताना दिला आहे.
१० नोव्हेंबर २०२३ रोजी प्रांत अधिकाऱ्यांनी माझ्याकडून बायोमेट्रिक रजिस्टर करून घेतल्यानंतर मी त्यासाठी वर्षभर प्रांत कार्यालयात हेलपाटे मारले. परंतु प्रांत अधिकाऱ्यांनी परस्पर पैसे देता येत नसल्याचे त्यावेळी सांगितले. त्यानंतर मी माझी महत्वाची कागदपत्रे मिळण्यासाठी प्रांत कार्यालयात एका अर्जाद्वारे मागणी केली असून आजतागायत मला माझी कागदपत्रे मिळाली नसून माहितीच्या अधिकाराद्वारे माहिती मागितली असता त्याचेही उत्तर मिळत नाही. माझी १०० वर्षापासूनची वडिलोपार्जित जमीन असून तहसीलदारांच्या ऑर्डर नुसार बायोमेट्रिक रजिस्टर करताना प्रांत अधिकारी धूर्त राष्ट्र होते का ? प्रांत मोबदल्याचे पैसे देण्यास टाळत असून जमिनीचा मोबदला न मिळाल्यास मंत्रालयासमोर आत्मदहन करणार असल्याची प्रतिक्रिया शेतकरी कचरू पाटील यांनी दिली आहे.
बाईट : शेतकरी,कचरू कृष्णा पाटील
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
DIDamodar Inaniya
FollowFeb 11, 2026 23:31:290
Report
KSKamal Solanki
FollowFeb 11, 2026 23:31:150
Report
MKMukesh Kumar
FollowFeb 11, 2026 23:31:020
Report
AZAmzad Zee
FollowFeb 11, 2026 23:30:440
Report
RJRakesh Jaiswal
FollowFeb 11, 2026 23:30:300
Report
RJRakesh Jaiswal
FollowFeb 11, 2026 23:30:160
Report
HDHARSH DWIVEDI
FollowFeb 11, 2026 23:16:370
Report
UJUmesh Jadhav
FollowFeb 11, 2026 23:16:030
Report
RSRAJEEV SHARMA
FollowFeb 11, 2026 23:15:500
Report
MJManoj Jain
FollowFeb 11, 2026 23:15:290
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report