Back
भिवंडी की मस्जिद के इमाम ने गैर-शरायती निकाह रुकवाकर दिया साहसिक संदेश
UJUmesh Jadhav
Feb 11, 2026 23:16:03
Thane, Maharashtra
भिवंडीतील एका मशिदीच्या इमामाचे धाडसी पाऊल... गैर-शरीयत विधींमुळे निकाह करण्यास नकार.... माफी और पश्चात्तापानंतर निकाहण्यात आला... महाराष्ट्रातील भिवंडीतील अजमेर नगर परिसरातील अता रसूल मशिदीचे इमाम मौलाना रफिक आलम यांनी ८ फेब्रुवारी रोजी एका लग्न समारंभात गैर-शरीयत विधींमुळे निकाह करण्यास नकार दिला. मिळालेल्या माहिती नुसार समारंभात गाणे, नृत्य आणि इतर विधी आयोजित करण्यात आले होते, ज्यावर इमाम यांनी आक्षेप घेतला. मौलाना रफिक आलम यांनी स्पष्टपणे सांगितले की निकाह ही इस्लाममध्ये एक पवित्र उपासना है आणि ती शरीयत विरुद्ध असलेल्या क्रियाकलापांशी जोडली जाऊ शकत नाही. त्यांनी स्वतः निकाह करण्यास नकार दिलाच नाही तर भिवंडीतील तन्झीम उलेमा-ए-अहले सुन्नतच्या इतर उलेमांनाही अशा कार्यक्रमांमध्ये निकाह करण्यापासून परावृत्त करण्याचे आवाहन केले. जेथे गैर-शरीयत विधी केले जात आहेत. या निर्णया नंतर मुला-मुलीच्या कुटुुंबियांनी इमामशी संपर्क साधला. त्यांची चूक त्यांनी मान्य केली. सार्वजनिकरित्या पश्चात्ताप केला आणि भविष्यात अशा विधींपासून दूर राहण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर मौलाना रफिक आलम यांनी विवाह सोहळा पार पाडला.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
DIDamodar Inaniya
FollowFeb 11, 2026 23:31:290
Report
KSKamal Solanki
FollowFeb 11, 2026 23:31:150
Report
MKMukesh Kumar
FollowFeb 11, 2026 23:31:020
Report
AZAmzad Zee
FollowFeb 11, 2026 23:30:440
Report
RJRakesh Jaiswal
FollowFeb 11, 2026 23:30:300
Report
RJRakesh Jaiswal
FollowFeb 11, 2026 23:30:160
Report
HDHARSH DWIVEDI
FollowFeb 11, 2026 23:16:370
Report
UJUmesh Jadhav
FollowFeb 11, 2026 23:16:240
Report
RSRAJEEV SHARMA
FollowFeb 11, 2026 23:15:500
Report
MJManoj Jain
FollowFeb 11, 2026 23:15:290
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report