Back
कपिल पाटील के प्रचार के दौरान मनसे-ठाकरे गुट पर बड़ा हमला, बीजेपी पर बदनामी के आरोप
ABATISH BHOIR
Jan 05, 2026 10:36:52
Kalyan, Maharashtra
कल्याण मध्ये उमेदवाराच्या प्रचारा दरम्यान केंद्रीय माजी मंत्री कपिलपाटील यांचा मनसे आणि ठाकरे गटावर जोरदार हल्लाब
पोलिसांनी नेलं, दबाव टाकला हे आरोप दिशाभूल करणारे जनतेमध्ये संभ्रम निर्माण करून मतं डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न सुरू
केंद्रीय माजी मंत्री कपिल पाटील
उमेदवारांना पोलीसच शिंदे साहेबांकडे घेऊन गेले त्यांनी सांगितले सर्वांनी मान्य केलं.. मात्रत्याच मनसेच्या उमेदवारांनी माझ्या मर्जीने मी दुसऱ्या कामासाठी बाहेर गेलो असे स्पष्ट केलेला आहे
उमेदवारांनी माघार घेतली ही माहिती दिली त्याचं खरं काय यांच्याकडे खरी माहिती
जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम हे करत आहेत यांना काहीतरी निगेटिव्ह पाहिजेल.. जनतेला संभ्रमामध्ये टाकायचं जनतेची दिशाभुल करायची आणि मत आपल्याला कशी मिळतील हे बघायचं
सगळे एकत्र येऊन काही चालत नाही अशी त्यांची मानसिकता झालेली आहे. त्यामुळे काहीतरी करायचं आणि मत डायव्हर्ट होतील यासाठी भारतीय जनता पार्टीला बदनाम करतात
तुमचेही बिनविरोध आले असते मात्र तुम्ही प्रयत्नच केले नाही... प्रयत्न करावे लागतात आपोआप कोणी बिनविरोध होत नाही
On हायकोर्ट सुप्रीम कोर्ट
राज्यात देशात ज्या ज्या तरतुदी आहेत त्याचा त्यांनी फायदा घ्यावा... जिथे कायद्याने अधिकार दिलाय त्या ठिकाणी त्यांनी न्याय मागावा समाधान होईपर्यंत न्याय मागवा त्यावर आमचा ऑब्जेक्शन काय कारण
बाईट.. कपिल पाटील
माजी केंद्रीय मंत्री
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
SKSHIV KUMAR
FollowJan 06, 2026 17:32:110
Report
DKDeepesh Kumar
FollowJan 06, 2026 17:31:210
Report
DKDeepesh Kumar
FollowJan 06, 2026 17:31:010
Report
ABATISH BHOIR
FollowJan 06, 2026 17:30:260
Report
0
Report
0
Report
DKDARSHAN KAIT
FollowJan 06, 2026 17:18:080
Report
RMRAHUL MISHRA
FollowJan 06, 2026 17:17:170
Report
RMRAHUL MISHRA
FollowJan 06, 2026 17:17:070
Report
AMAbhishek Mathur
FollowJan 06, 2026 17:16:320
Report
AMAsheesh Maheshwari
FollowJan 06, 2026 17:15:070
Report
Murtazanagar, Uttar Pradesh:उन्नाव में मतदाता सूची का पुनरीक्षण अभियान मंगलवार को समाप्त हो गया जिले में अब 19लाख 17हजार 882 मतदाता शेष जिसमे 10 लाख 56हजार 458 पुरुष 8लाख 61हजार 381 महिलाएं एवं 43 थर्ड जेंडर मतदाता शामिल है
0
Report
0
Report