Back
धर्मा भाऊ चौधरी का निधन: 50 साल नावाडी के रूप में जनता की सेवा
UJUmesh Jadhav
Nov 19, 2025 23:30:47
Thane, Maharashtra
एक अवलीया हरпला... ५० वर्षं नावाडी म्हणून जनतेची सेवा केले धर्मा बाबांच दुःखद निधन.. ज्येष्ठ पत्रकार सामाजिक कार्यकर्ते सुदाम पाटील यांना पितृशोक...
कल्याण तालुक्यातील रुंदे गावातील ज्येष्ठ पत्रकार सुदाम पाटील यांचे वडील कै.धर्मा भाऊ चौधरी (पाटील) यांची वृद्धापकालाने प्राणज्योत मावळली. कै. धर्मा भाऊ चौधरी (पाटील ) हे एक समाजसेवक होते. कल्याण तालुक्यातून रुंदे गावाजवळून वाहाणाऱ्या काळू नदीवर जवळ-जवळ ५० वर्ष त्यांनी नावाडी (होडीवाला) म्हणून जनतेची सेवा केली. काळू नदीवर पूल नसल्याने या ठिकाणी एकमेव होडीचा प्रवास होता. पंचक्रोशीतील कल्याण , मुरबाड, शहापूर, बदलापूर, अंबरनाथ व भिवंडी आदी ठिकाणच्या लोकांची धर्मा बाबानी होडीतून वाहतूक केली. लोकांकडे पैसे असोत या नसोत दिलेल्या होडीचा उतारा ते न बघता खिशात घालायचे व निस्वार्थी सेवा करत होते. नदीला कितीही पूर आला तरी न डगमगता रात्री अपरात्री ते जनतेची सेवा करत असत. असा चांगला स्वभाव असणारा अवलीया धर्मा भाऊ चौधरी यांच निधन झाल्याने सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त करतं त्यांनी केलेल्या सेवेबद्दल कृतघ्नता व्यक्त केली जात आहे. कल्याण तालुक्यात त्यांना ज्येष्ठ नागरिक तसेच तत्कालीन मंत्री शिवाजी नाईक यांच्या हस्ते भव्य नागरी सत्कार करण्यात आला होता. तसेच फळेगाव येथे आदर्श व्यक्ती म्हणून आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते आमदार पुरस्कार देण्यात आला होता. धर्मा बाबा हे नावाप्रमाणे धर्म सेवेचा धर्म करता करता निघून गेल्याने गावात व परिसरात शोककला पसरली आहे. त्यांच्या अंत्ययात्रेला वारकरी संप्रदायाच्या मंडळीने हरिनामाचा जयघोषात केला. अंत्ययात्रेत हजारो संख्येने सामाजिक, राजकीय व धार्मिक क्षेत्रातील कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
97
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
123
Report
248
Report
ASAshutosh Sharma1
FollowNov 19, 2025 23:34:05178
Report
DBDURGESH BISEN
FollowNov 19, 2025 23:33:54262
Report
BSBarun Sengupta
FollowNov 19, 2025 23:33:39182
Report
BSBarun Sengupta
FollowNov 19, 2025 23:33:26108
Report
MMManoj Mondal
FollowNov 19, 2025 23:33:15174
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowNov 19, 2025 23:32:58105
Report
UPUmesh Parab
FollowNov 19, 2025 23:32:42123
Report
UPUmesh Parab
FollowNov 19, 2025 23:32:22205
Report
CDChampak Dutta
FollowNov 19, 2025 23:32:08133
Report
CDChampak Dutta
FollowNov 19, 2025 23:31:50170
Report
CDChampak Dutta
FollowNov 19, 2025 23:31:31114
Report
KMKIRAN MANNA
FollowNov 19, 2025 23:30:26173
Report