Back
कणकवली नगर पंचायत चुनाव: राणे बंधुओं की आमने सामने सीधी भिड़ंत
UPUmesh Parab
Nov 19, 2025 23:32:22
Oros, Maharashtra
सिंधुदुर्ग --- अखेर कणकवली नगरपंचायत साठी राणे बंधू आमने सामने.. संदेश पारकर यांच्या प्रचारासाठी शिवसेना आमदार आणि नारायण राणे यांचे जेष्ठ पुत्र कणकवलीच्या मैदानात... भाजपा विशेषतः पालकमंत्री नितेश राणे यांना रोखण्यासाठी सर्वपक्षीयांनी केलीय शहरविकास आघाडी.. या आघाडीला शिंदेच्या शिवसेने दिलाय पाठिंबा... संदेश पारकर आणि इतर सर्व उमेदवारांना निवडून आणण्याचा निलेश राणे यांनी केलाय निर्धार... नितेश राणे यांच्या बंगल्यासमोर असलेल्या माजी आमदार राजन तेली यांच्या बंगल्यावर रात्री उशिरा पर्यंत रंगली खलबते... राणे बंधू येणार आमने सामने... खासदार नारायण राणे नेमकी कोणती भूमिका घेणार सर्वांचेच लागले लक्ष
सिंधुदुर्ग
आमदार निलेश राणे भाषण पॉईंटर
शहर विकास आघाडीसाठी एवढी मोठी गर्दी जमविणे हे संदेश पारकर यांचे कौतुक
राजकारणातील नाक म्हणजे कणकवली होय
आज कणकवलीला विकासाची गरज असून नगरविकास खात्याकडून मोठा निधी कणकवली शहरासाठी देणार
संदेशजी तुम्ही पुढे व्हा, आम्ही तुमच्या सोबत आहोत
विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक व्हायला हवी. संदेश पारकर तुमचा विजय निश्चित
कणकवलीत झेंडा शहर विकास आघाडीचा लागणार
गुलाल आपलाच उडणार; फटाके आपलेच फुटणार
मी एकटा जिंकलो नाही, माझ्या माणसांमुळे जिंकलो
कान, हात, पाय म्हणून उद्यापासून संदेश पारकरसाठी
माझी इमेज माझ्या सहकाऱ्यांनी बदलली
दाढीवाल्यांची आज चलती आहे.
मी निवडणुकीत जिंकल्या नंतर माझ्या विरोधी उमेदवाराला सुद्धा शुभेछा दिल्या.
इथे संदेशजी तुमचे सगळे आहेत
राणे कुटुंबाला या जिल्ह्याने सर्व दिले.
निलेश राणे भांडतो कुठे? कोकणसाठी सिंधुदुर्गसाठी, सिंधुदुर्गच जिंकला पाहिजे
आपली चर्चा विकासासाठी हवी.
205
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
32
Report
43
Report
पुलिस और शातिर गौ तस्करों के गिरोह के बीच मुठभेड़ में सरगना समेत 6तस्कर गिरफ्तार,2 बदमाश को लगी गोली
ATAlok Tripathi
FollowNov 20, 2025 00:44:3053
Report
143
Report
248
Report
ASAshutosh Sharma1
FollowNov 19, 2025 23:34:05178
Report
DBDURGESH BISEN
FollowNov 19, 2025 23:33:54262
Report
BSBarun Sengupta
FollowNov 19, 2025 23:33:39182
Report
BSBarun Sengupta
FollowNov 19, 2025 23:33:26108
Report
MMManoj Mondal
FollowNov 19, 2025 23:33:15174
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowNov 19, 2025 23:32:58105
Report
UPUmesh Parab
FollowNov 19, 2025 23:32:42123
Report
CDChampak Dutta
FollowNov 19, 2025 23:32:08133
Report
CDChampak Dutta
FollowNov 19, 2025 23:31:50170
Report