Back
बंटी-बबली जोड़ी ने कल्याण में दो ज्वेलर्स से लाखों की ठगी, बीआईएस हॉलमार्क नकली गहने पकड़ाए
ABATISH BHOIR
Oct 05, 2025 12:16:15
Kalyan, Maharashtra
कल्याणमध्ये बंटी-बबलीच्या जोडीने दोन ज्वेलर्सची फसवनुक
बीआयएस हॉलमार्क असलेले बनावट सोन्याचे दागिने ,
पोलिसांना मोठ्या रॅकेटचा संशय..
ज्वेलर्सच्या सतर्कतेमुळे दोघांना अटक.
तीन दिवसांत, बंटी-बबली जोड़ीने कल्याणच्या दोन ज्वेलर्सला लाखो रुपयांची फसवणूक केली. ते त्यांच्या पतीच्या आजारांच्या बहाण्याने त्यांच्या सोन्याच्या अंगठ्या गहाण ठेवण्यासाठी आले होते. बीआयएस हॉलमार्क असलेल्या बनावट अंगठ्या पाहून, कल्याणच्या पंकज ज्वेलर्स मध्ये अंगठ्या गहाण ठेवल्या आणि महिलेला पैसे दिले. ही घटना १ ऑक्टोबरच्या संध्याकाळी घडली. घटनेच्या तिसऱ्या दिवशी, शुक्रवारी, ३ ऑक्टोबर रोजी, बंटी-बबली जोडपे कल्याणमधील संघवी ज्वेलर्समध्ये गेले. तिथे पुन्हा एकदा त्यांनी आजारी असल्याचे भासवले आणि बीआयएस हॉलमार्क असलेली एक समान अंगठी गहाण ठेवून ज्वेलर्स यांच्याकडून पैसे उकळले. दोन्ही दुकाने थोड्याच अंतरावर आहेत. म्हणून, संघवी ज्वेलर्सचे मालक शंकलेशा अंगठी दाखवण्यासाठी पंकज ज्वेलर्सकडे गेले. दोन्ही अंगठ्या हॉलमार्कसह सारख्याच आढळल्या. पंकज ज्वेलर्सचे मालक पराग जैन यांनी सांगितले की, अंगठ्या तपासल्यानंतर त्या सोन्याच्या नसून चांदीच्या असल्याचे आढळून आले. या फसवणुकीची माहिती मिळताच महात्मा फुले पोलिसांनी अश्विनी शेवाळे आणि मयूर पाटोळे यांना अटक केली.आहे हे दोघे ठाण्यातील लोकमान्य नगर येथे राहणारे असून बीआयएस हॉलमार्क स्टॅम्प कुठून मिळला. यामागे एखादी मोठी टोळी आहे का? पुढील तपास पोलीस करत आहेत.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
ASAmit Singh
FollowOct 05, 2025 14:19:221
Report
AAAMIT AGGRWAL
FollowOct 05, 2025 14:18:510
Report
ASARUN SINGH
FollowOct 05, 2025 14:18:42Farrukhabad, Uttar Pradesh:फर्रुखाबाद सनग्लासेस कोचिंग सेंटर धमाके के बाद धुआँ और घायल बच्चों की वीडियो सामने
0
Report
AKAjay Kashyap
FollowOct 05, 2025 14:18:280
Report
NTNagendra Tripathi
FollowOct 05, 2025 14:18:160
Report
0
Report
HDHARSH DWIVEDI
FollowOct 05, 2025 14:18:030
Report
RSRUPENDRA SHRIWASTVA
FollowOct 05, 2025 14:17:490
Report
VSVishnu Sharma1
FollowOct 05, 2025 14:17:37Jaipur, Rajasthan:कांग्रेस के वरिष्ठ नेता का निधन
अश्क अली टांक का हुआ निधन
अश्क अली टांक राजस्थान से राज्यसभा सांसद और फतेहपुर से रह चुके हैं विधायक
0
Report
VKVishwas Kumar
FollowOct 05, 2025 14:17:300
Report
AVArun Vaishnav
FollowOct 05, 2025 14:15:570
Report
NMNitesh Mishra
FollowOct 05, 2025 14:15:420
Report
3
Report
ASARUN SINGH
FollowOct 05, 2025 14:04:220
Report
PKPravesh Kumar
FollowOct 05, 2025 14:04:090
Report