Back
सांगली में डिजिटल वॉर: जयंत पाटिल के विरोधी फलक फैले
SMSarfaraj Musa
Nov 03, 2025 10:33:16
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
सांगली फ्लॅश
स्लग - जत मध्ये डिजिटल वॉर ! गोपीचंद पडळकर यांचे डिजिटल फलक फाडल्यानंतर,शहरात जयंत पाटलांच्या विरोधात विडंबनात्मक डिजिटल फलक झळकले..
अँकर - सांगलीच्या जत साखर कारखान्यावरून आमदार जयंत पाटील आणि भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातलं संघर्ष आणखी वाढणार आहे. कारण जत शहरामध्ये साखर कारखाना परत द्या,अश्या आशयाचे फलक जयंत पाटलांच्या नावाचे विडंबनात्मक फलक शहरात लावण्यात आले आहेत.अज्ञातांकडून रातोरात भला मोठा डिजिटल फलक जत शहरातल्या चौकात लावण्यात आला आहे.यामध्ये जयंतराव तेवढा ढापलेला आमचा साखर कारखाना परत द्या बर का,असा मजकूर लिहित जयंत पाटील यांच्याबरोबर विशाल पाटील आणि विश्वजीत कदम यांचे कार्टून देखील बनवण्यात आले आहेत.काल जत शहरातले गोपीचंद पडळकर यांचे डिजिटल फलक फाडण्याचा प्रकार घडला होता. यानंतर रातोरात जयंत पाटलांच्या विरोधातले डिजिटल फलक जत शहरांमध्ये लावण्यात आले आहेत.काही दिवसांपूर्वी जॉईनचे पाटील यांच्या राजारामबापू पाटील साखर कारखान्याच्या नावावर राजे विजयसिंह डफळे साखर कारखाना असा डिजिटल फलक झळकण्यात आला होता.त्यामुळे हा डिजिटल वॉर आणखी वाढणार असल्याचं शक्यता व्यक्त केली जात आहे.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
ATAlok Tripathi
FollowNov 03, 2025 17:39:580
Report
0
Report
ATAlok Tripathi
FollowNov 03, 2025 17:37:180
Report
ATAlok Tripathi
FollowNov 03, 2025 17:35:300
Report
NSNitesh Saini
FollowNov 03, 2025 17:31:010
Report
NJNEENA JAIN
FollowNov 03, 2025 17:30:340
Report
BDBabulal Dhayal
FollowNov 03, 2025 17:30:110
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
VKVijay1 Kumar
FollowNov 03, 2025 17:17:450
Report
HGHarish Gupta
FollowNov 03, 2025 17:17:300
Report
MJManoj Jain
FollowNov 03, 2025 17:17:140
Report
AKAlok Kumar
FollowNov 03, 2025 17:17:000
Report