Back
अबू आझमी की कोकण रैली: चिपळूण नगरपालिका चुनाव में सप के दो उम्मीदवार
PPPRANAV POLEKAR
Nov 27, 2025 04:36:41
Ratnagiri, Maharashtra
समाजवादी पार्टीची कोकणातील राजकारणात एन्ट्री... चिपळूण नगर परिषदेमध्ये थेट नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी दोन उमेदوار रिंगणात
अबू आझमींची तोफ कोकणात कडाडली....चिपळूण नगरपालिका's निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या सपा च्या दोन उमेदवारांसाठी प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांची चिपळूण मध्ये सभा.
देशाच्या फाळणीचा कागद गांधीजींनी फाडून रद्दीच्या टोपलीत टाकला असता तर त्यांच्याबद्दलचा आदर आणखी वाढला असता.....अबू आझमी.
हिंदू मुस्लिम फाळणी झाली हे सर्वात वेदनादायी....अबू आझमी.
जे लोक इंग्रजांच्या पायाचे तळवे चालायचे ते लोक सत्तेत बसलेत...अबू आझमी यांची भाजपवर टीका.
सावंत वाडी येथे मुस्लिम समाजाच्या तरुणाला छळ करून मारले... त्याच्यावर खोटे आरोप करण्यात आले आणि चार फुटाच्या अर्धवट डोक्याचा मंत्री मशिदीत घुसून मारण्याचा इशारा देतो त्यावर सरकार काही बोलत नाही.
अबू आझमी यांचा नितेश राणे यांच्यावर घणाघात.
मुंबईतील सिरियल ब्लास्ट मधील आरोपींना कोर्टाने निर्दोष सोडल्यावर हुशार मुख्यमंत्र्यांनी तातडीने कोर्टात धाव घेतली, पण मालेगाव स्फोटात साध्वी प्रज्ञा सिंग यांचा हस्तक्षेप असताना देखील पुरावे असून कोर्टाने निर्दोष सोडल्यावर मुख्यमंत्री शांत बसले.....
देशात हिंदू मुस्लिम यांच्यात जाणीवपूर्क द्वेष निर्माण केला जातोय.
साध्वी प्रज्ञा सिंग यांना वाचवण्यासाठी कोर्टामध्ये वकिलावर दबाव होता हे जाहीरपणे सिद्ध झाले.....स्फोटातील साक्षीदारांवर दबाव आणण्यात आला : अबू आझमी
मालेगाव बॉम्बस्फोटात साध्वी प्रज्ञा सिंग यांना पकडल्यानंतर बाळासाहेब ठाकरेंसह नरेंद्र मोदी ओरडून सांगत होते की प्रज्ञासिंग बॉम्बस्फोट करू शकत नाही हे काम मुस्लिम लोकांचे आहे....आझमी.
देशात मुस्लिम होणे म्हणजे गुन्हा झाला आहे.... अबू आझमी.
सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्य महाराष्ट्रात होत आहेत... सरकारने चिल्लूवर पाण्यात डुबून मरायला हवं
शेतकरी मेला तर तुमच्या नशिबात एक दाना नसेल....शेतकऱ्याची थकबाकी राहिली तर तत्काळ कारवाई केली जाते आणि उद्योजकांना कोटींची कर्जमाफी दिली जाते.....आझमी.
पंतप्रधान म्हणतात 35 कोटी लोक दरिद्री रेषेखाली आले....असे असेल तर 85 कोटी लोगोंांना मोफत धान्य का दिले जातेय??
देशात गरीब आणि श्रीमंती मध्ये मोठी दरी....
राज्यात बांगलादेशी येतात कुठून??? काँग्रेस आणि समाजवादी पार्टी आणते का ?अबू आजमी यांचा सरकारला सवाल
जर चांगल्याची ची जबाबदारी घेत असाल तर वाईटाची पण जबाबदारी घ्या...
लव्ह जिहाद वरून अबू आझमींंची नितेश राणेंवर टीका....
मुस्लिम तरुणी सोबत एखाद्या हिंदू तरुणांनी लग्न केलं तर त्याला दहा लाख देता..... आणि एखाद्या हिंदू तरुणीने मुस्लिम तरुणाशी लग्न केलं तर तिच्यावर दबाव आणून गुन्हे दाखल करता.
देशात एका बाजूला झाली तर दुसऱ्या बाजूला मुस्लिमांवर अन्याय असे प्रकार सुरू आहेत.
कोकणातील एक मंत्री त्याला हे एकच काम देण्यात आलंय.... लहुजी हात वरून अबू आझमी यांचे मंत्री नितेश राणे यांच्यावर गंभीर आरोप.
या देशात सत्तेच्या गाडीवर द्वेष करणारे बसल्यामुळे हिंदू मुस्लिम यांच्यातला भाईचारा संकटात.
समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांचे चिपळूण मध्ये जोरदार भाषण.
लोकेशन : च Chipळूण
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
13
Report
HUHITESH UPADHYAY
FollowNov 27, 2025 05:17:0215
Report
SYSHRIPAL YADAV
FollowNov 27, 2025 05:16:1112
Report
14
Report
KSKamal Solanki
FollowNov 27, 2025 05:15:5813
Report
12
Report
15
Report
81
Report
ACAshish Chauhan
FollowNov 27, 2025 05:06:1568
Report
VVvirendra vasinde
FollowNov 27, 2025 05:06:0572
Report
PCPUSHPENDRA CHATURVEDI
FollowNov 27, 2025 05:05:4662
Report
RSRavi sharma
FollowNov 27, 2025 05:05:1882
Report
DIDamodar Inaniya
FollowNov 27, 2025 05:05:1144
Report
ASAshutosh Sharma1
FollowNov 27, 2025 05:04:5385
Report
DBDURGESH BISEN
FollowNov 27, 2025 05:04:3170
Report