Back
पूरग्रस्त पॅकेज पर बच्चू कडू की सरकार पर तीखी टिप्पणी, आंकड़े फरेबी बताये
PPPRAFULLA PAWAR
Oct 09, 2025 09:19:43
Chendhare, Alibag, Maharashtra
पूरग्रस्तांसाठीच्या पॅकेज वरून बच्चू कडू यांची सरकारवर टीका ...... सरकारची बनवाबनवी, जाहीर केलेले आकडे फसवे .......
अँकर - पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलेलं पॅकेज म्हणजे सरकारची बनवाबनवी असल्याची टीका प्रकारचे बच्चू कडू यांनी केली आहे. सरकारने आकडा ३१ हजार कोटींचा सांगितला त्यातील १० हजार कोटी पायाभूत सुविधांचे आहेत तर ५ हजार कोटी विम्याचे म्हणजे शेतकऱ्यांच्या हक्काचे आहेत म्हणजे सरकारने जाहीर केलेले आकडे फसवे असल्याचा आरोप बच्चू कडू यांनी केलाय. अन्य राज्यातील सरकारने भावांतर योजना सुरू केली. हमी भाव आणि बाजार भावातील फरकाची रक्कम दिली. नुकसान झालेलं नसताना तिथं एकरी ५ हजार दिले जातात इथं नुकसान होऊनही एकरी ४ हजार दिले. श्रीमत राष्ट्र अशी ओळख असलेल्या महाराष्ट्राकडे शेतकरी , मच्छीमार यांना देण्यासाठी पैसे नाहीत हे खूप वाईट असल्याचं कडू म्हणाले.
बाईट - बच्चू कडू, प्रहार जनशक्ती
3
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
RMRam Mehta
FollowOct 09, 2025 12:45:240
Report
0
Report
PKPushpender Kumar
FollowOct 09, 2025 12:38:281
Report
PKPravesh Kumar
FollowOct 09, 2025 12:38:110
Report
ASARUN SINGH
FollowOct 09, 2025 12:37:570
Report
NCNITIN CHAWRE
FollowOct 09, 2025 12:36:520
Report
OTOP TIWARI
FollowOct 09, 2025 12:36:320
Report
0
Report
RTRAJ TAKIYA
FollowOct 09, 2025 12:36:000
Report
VMVimlesh Mishra
FollowOct 09, 2025 12:35:460
Report
KJKunal Jamdade
FollowOct 09, 2025 12:35:270
Report
AAASHISH AMBADE
FollowOct 09, 2025 12:34:580
Report
VRVIJAY RANA
FollowOct 09, 2025 12:34:32Chandigarh, Chandigarh:चंडीगढ़
आईपीएस अधिकारी के आत्महत्या मामले को लेकर प्रदेश के कई दलित संगठनों के प्रतिनिधि मुख्यमंत्री से मिलने मुख्यमंत्री आवास पहुंचे
0
Report
ASArvind Singh
FollowOct 09, 2025 12:34:200
Report
DIDamodar Inaniya
FollowOct 09, 2025 12:34:060
Report