Back
बारामती विमान हादसे की सच्चाई: सीबीआई जांच और दोषी कंपनी पर कार्रवाई की मांग
JMJAVED MULANI
Feb 25, 2026 16:46:42
Baramati, Maharashtra
ऑन_ROHIT पवार गुन्हा दाखल करणार* सखोल चौकशी झाली पाहिजे. रोहित दादा असतील किंवा जय असेल वहिनी पार्थ दादा किंवा मी असेल महाराष्ट्रात दादांवर प्रेम करणारी सर्व जनता आहे त्या सर्वांची इच्छा आहे सखोल चौकशी झाली पाहिजे. लवकरात लवकर ही चौकशी व्हावी अशी जनतेची इच्छा आहे. *ऑन_घातपात?* चौकशी होऊ द्या मुख्यमंत्रीांनी ही चौकशी सीबीआय कडे दिली आहे. डीजीसीएच ऑडिट कालच आलो आहे. त्यामध्ये व्ही एस आर कंपनीचे लेयर जेट आहेत त्याच्या उड्डाणाला बंदी घातली आहे माझा असं मत आहे त्यांच्या सर्वच विमानांच्या उड्डाणाला बंदी घातली पाहिजे पूर्ण चौकशी व्हावी. सीआयडी चौकशी करत आहे पुरोहित पवारांनी देखील प्रायव्हेट एजन्सी नेमली आहे. त्यावेळी कळेल की नक्की घातपात झालाय की काय. *ऑन_ब्लॅक बॉक्स* परवा जायचं ट्विट तुम्ही पाहिले असेल. ब्लॅक बॉक्स डिझाईनच त्या पद्धतीने केला जातो, त्या ब्लॅक बॉक्स ला काहीही होत नाही. त्या ब्लॅक बॉक्सचं कामच डेटा रेकॉर्ड करून असतं. एवढं सहजासहजी त्यात काय होत नसतं. त्यात काय झालं असेल असं मला वाटत नाही. जरी ब्लॅक बॉक्स ला काय झालं असेल तरी अमेरिकेत ज्या कंपन्या आहेत त्यांच्याकडे ती टेक्नॉलॉजी आहे की ब्लॅक बॉक्स मधील ती सर्व माहिती शोधून काढू शकतात. मला विश्वास आहे किती संपूर्ण माहिती आपल्याला समजेल *ऑन_घटनास्थळी आपण काय पाहिलं* या घटनेला आता एक महिना होता आला आहे. तरीपण मन मानायला तयार नाही असं काहीतरी झाल आहे. एवढी भयानक घटना झाली आहे कोणाच्याच कुटुंबावर अशी वेळ येऊ नये अशी वेळ आमच्या कुटुंबावर आली आहे. मी तेव्हा बारामतीत होतो. दुसऱ्या कार्यक्रमासाठी मी निघालो. मला ८:५५ मिनिटांनी एक फोन आला अजित पवारांच्या विमानाचा अपघात झालाय. या कंपनीची जी विमान आहेत त्याचे रिपोर्टेशन नेहमीच खराब होतं. असंच एक विमान मुंबईमध्ये क्रॅश झालं होतं. त्यामुळे मलाही वाटलं क्रॅश लँडिंग झालं असेल त्यामुळे मी लगेच पहिल्यांदा बारामती एअरपोर्टवर पोहोचलो. बारामती एअरपोर्टवर गेलो मला तिथे काहीच दिसलं नाही. मी माझी गाडी रनवे वरती घेतली. अकरा नंबर रनवे वरती मी पोहोचलो. 50 फूट खोल मला दादांचे विमान दिसलं. त्यावेळी विमान जळून खाक झालं होतो. विमानाची मागची बाजू फक्त दिसत होती. *ऑन_अतिरिक्त इंधन* असं माझ्याही कानावर आलं आहे. ते विमान बारामती ला आले नंतर लगेच ते मुंबईला जाणार होत. मी असही ऐकलं आहे की पैसे वाचवण्यासाठी VSR कंपनीने त्यामध्ये अतिरिक्त इंधन टाकलं होतं. कंपनीचे पैसे वाचले पाहिजेत, त्या कंपनीचा मेंटेनन्स रेकॉर्ड खूप काही चांगला नव्हता आता या संदर्भातील डीजीसीए ने त्या संदर्भातील स्पेशल ऑडिट केलं आणि त्याचा रिपोर्ट देखील काल आला आहे. *ऑन_रोहित पवार* त्यांनी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला तिथे त्यांचा गुन्हा दाखल करून घेतला नाही. उद्या ते बारामती पोलीस ठाण्यात जाणार आहेत मी ही त्यांच्यासोबत जाणार आहे. VSR कंपनीच्या विरोधात आम्ही गुन्हा दाखल करणार आहोत. हा अपघात आहे की घातपात आहे.आमची किंवा महाराष्ट्राच्या जनतेचे एवढीच इच्छा आहे सत्य लवकरात लवकर बाहेर यावं. *ऑन_राष्ट्रवादी विलीनीकरण* आपला पक्ष एक होणार होता आहे खर आहे. नगरपालिकाेत जरी आपण वेगळं होतो तरी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत दोन्ही पक्ष एकत्र आले. पुणे जिल्ह्यासह बाहेरच्या जिल्ह्यातही आपले बरेच उमेदवार तुतारी सोडून घड्याळ चिन्हावर लढले. दादांची ती इच्छा होती. साहेबांसाठी आपण ते केलं पाहिजे सर्व ठरलं होतं. बारामती मध्ये देखील आपण एकत्र आलो. घड्याळ चिन्हावर आपले सर्व उमेदवार निवडणुकीत होते. आपण एकत्र येणार नसतो तर असं हे सगळं झालं असतं का. *आमचे जे ज्येष्ठ नेते असतील किंवा या चर्चेत असणारे लोक तुम्हाला उत्तर देतील* *कुटुंब म्हणून आम्ही एकत्र आले पाहिजे दोन्ही पक्षांनी पण एकत्र आले पाहिजे ही फक्त युगींद्र पवार यांचीच इच्छा नाही तर पवार कुटुंबाची पण इच्छा आहे आणि महाराष्ट्र मधील अनेक लाखो कार्यकर्त्यांची इच्छा आहे जनतेची इच्छा आहे, एकत्र येणं ही काळाची गरज आहे आपल्या पक्षाला गरज आहे दोन्ही पक्षाला ताचा फायदा होणार आहे आणि ती माझी वैयक्तिक इच्छा आहे जो निर्णय होईल त्या निर्णयाशी आम्ही सहमत असू* *ऑन_शरद पवार प्रकृती* मी कालच त्यांना भेटलो ते काल मुंबईच्या शोक सभेला येऊ शकले नाहीत. डीहायड्रेशन झाल्यामुळे ते त्या ठिकाणी येऊ शकले नाही. साहेबांची तब्येत खूप चांगली आहे. त्यांना डिस्चार्ज देण्यात आलााय थोडी त्यांना विश्रांतीची गरज आहे *ऑन_पार्थ पवार राज्यसभा* तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे कोणाला राज्यसभेवर पाठवायचं. पार्थ पवार हे माझे मोठे भाऊ आहेत त्यांना जर पक्षाकडून संधी मिळत असल्यास तर मला आनंदच होईल. *ऑन_शरद पवार राज्यसभा* फॉर्म भरण्याची वेळ आणखीन दहा-बारा दिवस आहेत. बहुतेक आज साहेब मुंबईला जातील. पुढे काय होतंय आपले तीन पक्ष आहेत महाविकास आघाडीचे एकतर बसतील आणि ठरवतील. राजकारण बाजूला ठेवलं तरी आपल्या देशाला साहेबांची गरज आहे, साहेबां एवढा अनुभव दुसऱ्या कुठल्याच नेत्याला नाही. परवाच साहेबांची 60 वर्ष राजकारणात पूर्ण झाली. एवढा मोठा अनुभव असणारा नेता आपल्या भारतात नाही. त्यामुळे सर्वच पक्षांना साहेबांसारख्या नेतृत्वाची गरज आहे. जर तिथे गेले तर आपल्या देशाला फायदा होईल आणि त्यांनी तिथे जावं. बाईट - युगेंद्र पवार
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
SHSAYED HUSSAIN AKHTAR
FollowFeb 25, 2026 18:16:470
Report
STSharad Tak
FollowFeb 25, 2026 18:16:320
Report
ASAshok Singh Shekhawat
FollowFeb 25, 2026 18:16:200
Report
DGDeepak Goyal
FollowFeb 25, 2026 18:16:040
Report
PGPARAS GOYAL
FollowFeb 25, 2026 18:15:510
Report
AKAtul Kumar Yadav
FollowFeb 25, 2026 18:15:330
Report
AGAbhishek Gour
FollowFeb 25, 2026 18:15:170
Report
YKYOGESH KHARE
FollowFeb 25, 2026 18:01:11Nashik, Maharashtra:विश्व मराठी दिवसानिमित्त मराठी भाषेचा गोडवा गाणारी खादेशी अहिराणी भाषेतील कविता वसुंधरा लांडगे कवयित्री
0
Report
DDDeepak Dwivedi
FollowFeb 25, 2026 18:00:420
Report
0
Report
बोर्ड परीक्षा में बड़ा फर्जीवाड़ा,7 छात्राएं व एक मुन्ना भाई दूसरे की जगह परीक्षा देते पकड़े गए- DIOS
0
Report
NCNITIN CHAWRE
FollowFeb 25, 2026 17:47:040
Report
RVRaunak Vyas
FollowFeb 25, 2026 17:45:430
Report
DCDILIP CHOUDHARY
FollowFeb 25, 2026 17:45:170
Report