Back
बोरी नदी पर पुल की 68 साल पुरानी मांग: हगलूर गांव की जीवन-मरणी कहानी
DPdnyaneshwar patange
Feb 04, 2026 00:45:49
Dharashiv, Maharashtra
68 वर्षांची मागणी, आजही पूल नाही… बोरी नदीने घेतले 7 बळी. तुळजापूर तालुक्यातील हगलूर गावची कहाणी
पाहुयात…धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील एका संकटग्रस्त गावाची कहाणी… जिथं शेती म्हणजे उपजीविकेचा मार्ग नाही, तर मृत्यूशी रोजचा सामना आहे… गाव एका बाजूला… शिवार नदीच्या पलीकडे… आणि या दोघांमध्ये पूलच नाही… ही कहाणी आहे हगलूर गावाची…
हे आहे धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील हगलूर गाव… या गावाची लोकसंख्या जेमतेम दीड हजारांच्या आसपास आहे… हे संपूर्ण गाव शेतीवर अवलंबून आहे… मात्र ही शेती करण्यासाठी इथल्या शेतकऱ्यांना मोठ्या संकटाला सामोरं जावं लागतं… कारण गावाशेजारी वाहणाऱ्या बोरी नदीवर आजही पूल नाही… गावाचा संपूर्ण शिवार नदीच्या पलीकडे आहे… म्हणूनच शेतात जायचं असेल तर जीव मुठीत धरून नदी पार करावी लागते. आमच्या गावाच्या शेजारी बोरी नदी वाहते… आणि गावचं संपूर्ण शिवार नदीच्या पलीकडे आहे… पूल नसल्यामुळे आम्हाला शेती करण्यासाठी खूप अडचणी येतात… नदी पार करताना आत्तापर्यंत सात जण वाहून गेले… आणि अनेक जनावरेही पुरात मृत्युमुखी पडली आहेत…
या बोरी नदीवर पूल व्हावा ही मागणी आजची नाही… ही मागणी आहे मागील 68 वर्षांची… या मागणीसाठी गावकऱ्यांनी अनेक नेत्यांचे दरवाजे झिजवले… प्रशासनाकडेही अनेक वेळा निवेदनं दिली… मात्र आजही ही मागणी सरकारी फाईलमध्येच अडकलेली आहे…
gावकरी: “68 वर्ष झाली… आम्ही नेते, पुढारी, अधिकारी सगळ्यांकडे मागणी केली… पण कोणीही ऐकायला तयार नाही… आमच्यासाठी पूल म्हणजे फक्त सोय नाही… तो आमचा जीवन-मरणाचा प्रश्न आहे…”
आणखी किती गावकऱ्यांचा बळी गेल्यावर सरकार आमच्या मागणीकडे लक्ष देणार आहे…? आमचे जीव इतके स्वस्त आहेत का…?” असा संतप्त सवाल गावकरी विचारत आहेत
एकीकडे विकासाचे दावे… आणि दुसरीकडे बोरी नदीत वाहून जाणारे जीव… स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही हगलूर गाव आजही पूलसाठी झगडत आहे… आता तरी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देतील काय…? हा सवाल विचारत आम्ही इथेच थांबतो…
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
0
Report
CRCHANDAN RAI
FollowFeb 18, 2026 18:18:510
Report
AMAnurag Mishra
FollowFeb 18, 2026 18:18:250
Report
PSParambir Singh Aulakh
FollowFeb 18, 2026 18:18:140
Report
0
Report
PSPramod Sharma
FollowFeb 18, 2026 18:17:510
Report
ATANKUR TYAGI
FollowFeb 18, 2026 18:17:360
Report
AMAnurag Mishra
FollowFeb 18, 2026 18:17:28Ghaziabad, Uttar Pradesh:एनर्जी ड्रिंक प्राकृतिक नहीं हैं; युवाओं और बच्चों को मूर्ख बनाने का काम कर रही हैं कई कंपनियाँ. जिम्मेदारी की बात भी मध्य और अन्य जगहों पर चल रहा है. एनर्जी ड्रिंक और शरीर बनाने के नाम पर गोरख धंधा.
0
Report
AMAnurag Mishra
FollowFeb 18, 2026 18:17:170
Report
ASArvind Singh
FollowFeb 18, 2026 18:16:430
Report
ATALOK TRIPATHI
FollowFeb 18, 2026 18:15:520
Report
PKPRASHANT KUMAR1
FollowFeb 18, 2026 18:15:190
Report
0
Report
0
Report