Back
नासिक में फटाके दुकान परमिट के नाम पर 13 लाख धोखाधड़ी, तीन गिरफ्तार
YKYOGESH KHARE
Oct 22, 2025 04:28:42
Nashik, Maharashtra
नासिकात एका व्यावसायिकाला फटाका शॉप सुरू करण्यासाठी लागणारा परवाना मिळवून देतो असे सांगून एकूण १३ लाख रुपये उकळून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलिसांनी संशयित आरोपी शिंदेसेनेचा कार्यकर्ता संशयित सचिन रमेश मोगल, अग्निशमन दलातून सेवानिवृत्त झालेले संशयित आरोपी तौसिफ इब्राहिम शेख यांना अटक केली आहे. नाशिकरोड येथील व्यावसायिक फिर्यादी सारंग चांदे यांना फटाका शॉप सुरू करण्यासाठी शासकीय आस्थापनांकडून ना हरकत दाखल्यांसह परवाना पाहिजे होता. यासाठी त्यांनी ओळखीचे संशयित तौसिफ यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी तांबे यांची ओळख मोगल यांच्यासोबत करून दिली. मोगल यांनी त्यांना विविध राजकीय नेते, तसेच विद्यमान मंत्री यांची ओळख सांगून त्यांनी काढलेली विविध छायाचित्रे दाखवून परवाना मिळून देतो, असे सांगत विश्वासात घेऊन विविध कार्यालयांच्या अधिकाऱ्यांना पैसे देण्याच्या नावाखाली तांबे यांच्याकडून रक्कम उकळली. तांबे यांनी मोगल, शेख यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी आता फक्त पोलिस आयुक्त कार्यालयाची परवानगी घेणे शिल्लक असल्याचे सांगून आणखी काही रकमेची मागणी करत अजून १ लाखाची खंडणी उकळल्याचे तक्रारीत म्हंटले आहे.
1
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
AMAjay Mishra
FollowOct 22, 2025 13:35:340
Report

0
Report
MGManoj Goswami
FollowOct 22, 2025 13:35:160
Report
MGManoj Goswami
FollowOct 22, 2025 13:34:570
Report
0
Report
SMSURYA MOHANTY
FollowOct 22, 2025 13:34:310
Report
BKBRAJESH KUMAR
FollowOct 22, 2025 13:34:010
Report
DKDeepesh Kumar
FollowOct 22, 2025 13:33:510
Report
KBKulbir Beera
FollowOct 22, 2025 13:32:500
Report
PDPradyut Das
FollowOct 22, 2025 13:31:130
Report
AKAjay Kashyap
FollowOct 22, 2025 13:30:380
Report
NKNished Kumar
FollowOct 22, 2025 13:30:110
Report
3
Report
AAANOOP AWASTHI
FollowOct 22, 2025 13:21:580
Report
DVDinesh Vishwakarma
FollowOct 22, 2025 13:20:340
Report