Back
धरित्री की बेटी लक्ष्मी मोरे ने प्राकृतिक खेती से बदला नाशिक का इतिहास
VNVishal Nagesh More
Mar 07, 2026 05:33:31
Malegaon, Maharashtra
धरित्रीच्या लेकी स्टोरी: विशाल मोरे, बागलाण (नाशिक) पुरुषांनाही लाजवेल अशी धरित्रीची शेतकरी लेकी. नाशिकच्या बागलाण तालुक्यातील चौंधाणे येथील लेकीने नैसर्गिक शेतीचा रचला इतिहास. जागतिक महिला दिनाचे अवचित्य साधत बागलाण तालुक्यातील चौंधाणे येथील लक्ष्मी ताई मोरे यांचा थक्क करणारा प्रवास बघू. लक्ष्मीकाई मोरे या नैसर्गिक शेतीचा वारसा जपणारे, वयाच्या 16 व्या वर्षी लग्न झाले... त्यात शिक्षण अपूर्ण राहिले मात्र जिद्द नाही सोडली... नंतर त्यांच्या आयुष्यात मोठा टर्निंग पॉइंट आला... तो म्हणजे त्यांच्या पतीला हार्ट अटॅक आला. तो का झाला? काय कारण? याचा शोध घेतल्यावर त्यांना समजल की हा भाजीपाला, आत्ताची शेती ही शारीरिक दृष्ट्या घातक आहे म्हणून त्यांनी विषमुक्त शेती करण्याचं ठरवत नैसर्गिक शेती करण्याचा निर्णय घेत त्यात इतिहास घडवला. नुसतीच शेती नाही केली त्या शेतीतील पिकवलेला भाजीपाला, फळ, गहू आदी धान्यांना थेट मुंबई मार्केट देखील उपलब्ध करून दिलं... आज 100 पेक्षा जास्त महिला पुरुषांची टीम यात काम करते. आणि अनेकांनी आपली शेती नैसर्गिक पद्धतीने फुलवायला सुरुवात केली. लक्ष्मीताई मोरे यांना त्यांच्या या कामामुळे अनेक उल्लेखनीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले. अनेक ठिकाणी त्यांना व्याख्यानासाठी देखील आमंत्रित करण्यात येते. अगदी चूल, मूलपासून ते थेट यशस्वी पत्नी, महिला शेतकरी म्हणून त्यांनी आपली जबाबदारी छान पार पाडली. बैट: ग्रामसेवक योगेश भामरे, चौंधाणे. एकंदरीत एका वाईट अनुभवाला खचून न जाता त्यातून काही चांगलं, मोठ विश्व निर्माण करण्याची प्रेरणा आपल्या सगळ्यांना या लक्ष्मीताई मोरेंकडून मिळते. जागतिक महिला दिन हा एक दिवस नाही तर रोज साजरा करावा या त्यांच्या विचारालाही सलाम. या महिला दिनानिमित्त लक्ष्मी मोरेला मानाचा मुजरा.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
DCDhruv Chaudhary
FollowMar 07, 2026 11:04:580
Report
JSJAMNJAY SINHA
FollowMar 07, 2026 11:04:360
Report
SBSharad Bhardwaj
FollowMar 07, 2026 11:04:240
Report
NJNaynee Jain
FollowMar 07, 2026 11:03:570
Report
0
Report
0
Report
ASAshok Singh Shekhawat
FollowMar 07, 2026 11:00:560
Report
SPSohan Pramanik
FollowMar 07, 2026 11:00:420
Report
0
Report
DDDeepak Dwivedi
FollowMar 07, 2026 10:50:540
Report
RKRishikesh Kumar
FollowMar 07, 2026 10:50:440
Report
KJKamran Jalili
FollowMar 07, 2026 10:50:260
Report
VAVINEET AGARWAL
FollowMar 07, 2026 10:50:120
Report
ASAshok Singh Shekhawat
FollowMar 07, 2026 10:49:580
Report
ASAshok Singh Shekhawat
FollowMar 07, 2026 10:49:430
Report