Back
पंचवटी में युवक पर हमला, भीड़ ने बचाया; दो संदिग्ध फरार
SGSagar Gaikwad
Oct 14, 2025 03:17:22
Nashik, Maharashtra
पंचवटीत युवकावर हल्ला, नागरिकांनी हटकले अन् युवक बचावला
पंचवटीतील गजानन चौकातील कोमटी गल्लीत भरदिवसा दुचाकीहून आलेल्या संशयिताने एका युवकावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना काल दुपारच्या सुमारास घडलीये... काही नागरिकांनी हटकले म्हणून यात युवक बचावला असून कुठलीही गंभीर इजा झालेली नाही. हा सदर घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेरे कैद तर काही नागरिकांनी मोबाईलमध्ये देखील चित्रण केले आहे... घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, संशयित फरार झाल्याने सीसीटीव्ही फुटेज व मोबाईल मध्ये चित्रण झालेल्या व्हिडिओ माध्यमातून दोघा हल्लेखोरांचा शोध सुरू केलाय.... काल दुपारी एक युवक पळत गजानन चौक कोमटी गल्लीत आला. त्याचा पाठलाग करत दोघे संशयित दुचाकीहून आले. अक्षरशः या मार्गाहून जाणाऱ्या दोन मुलींना धडक देत, स्कुल व्हॅनला धडक दिली. त्या पळणाऱ्या युवकाला रस्त्यातच गाठले व दुचाकीहून उतरलेल्या एका संशयिताने काहीतरी धारदार शस्त्राने युवकाचा पोटावर वार केला. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी जमली, काही नागरिकांनी त्या संशयितांना हटकले , तेव्हा हल्लेखोर संशयितांनी दुचाकीवर बसत गुरुद्वारा कडे जाणाऱ्या रस्त्याने पळ काढला. वेळीच काही नागरिकांनी संशयितांना हटकले नसते तर मोठी घटना घडली असती अशी चर्चा परिसरात सुरू होती. या हल्ल्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून हल्लेखोरांचा तपास सुरू आहे...
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
Ghaziabad, Uttar Pradesh:गाजियाबाद नंदग्राम थाना क्षेत्र के राजनगर एक्सटेंशन की अजनारा सोसाइटी में पति ने पत्नी का किया मर्डर। मर्डर कर पति हुआ फरार। बाइट उपासना पांडे एसीपी नंदग्राम
0
Report
0
Report
HBHemang Barua
FollowOct 14, 2025 06:21:57Noida, Uttar Pradesh:Gurugram: Home Minister Amit Shah to attend National Security Guard's 41st Raising Day event
0
Report
VCVikash Choudhary
FollowOct 14, 2025 06:21:340
Report
DKDARSHAN KAIT
FollowOct 14, 2025 06:21:280
Report
0
Report
SBSharad Bhardwaj
FollowOct 14, 2025 06:21:150
Report
SBSharad Bhardwaj
FollowOct 14, 2025 06:21:050
Report
HBHemang Barua
FollowOct 14, 2025 06:19:342
Report
NKNished Kumar
FollowOct 14, 2025 06:19:170
Report
HBHemang Barua
FollowOct 14, 2025 06:19:080
Report
RKRakesh Kumar Bhardwaj
FollowOct 14, 2025 06:18:370
Report
SKSANTOSH KUMAR
FollowOct 14, 2025 06:18:270
Report
ASARUN SINGH
FollowOct 14, 2025 06:18:130
Report
VKVijay1 Kumar
FollowOct 14, 2025 06:17:590
Report