Back
ठाकरे गट के साथ मिलकर महापालिका संघर्ष: सावंत ने भाजपा पर कटाक्ष किया
WJWalmik Joshi
Dec 14, 2025 13:46:19
Jalgaon, Maharashtra
जळगाव
नरेंद्र मोदी, अमित शहा, गुलाबराव पाटील, गिरीश महाजन यांचे चेहरे कमी पडतात, म्हणून भाजपला इतर पक्ष फोडावे लागतात
नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यासह इतर मंत्र्यांच्या चेहऱ्यावर भाजपचे नाणे चालत नाही.. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची माणसे त्यांना फोडावे लागतात
जळगाव महापालिकेत भाजपच्या उमेदवारांच्या विजयाचा त्यांना विश्वास नाही , त्यामुळे त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक घेतले असा टोला देखील संजय सावंत यांनी भाजपला लगावला
पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये देखील यांना पंतप्रधान आणायला कमी पडणार आहे, यावरूनच त्यांच्या स्थानिक नेत्यांमध्ये धमक नाही, असे म्हणत मंत्री गिरीश महाजन यांच्यावर संजय सावंत यांनी खोचक टीका केली आहे
आम्ही निवडणूक लढतो आहे आणि सत्ताधारी पक्षांना त्याची भीती असल्यामुळे हाच आमचा पहिला विजय असल्याचा देखील संजय सावंत म्हणाले.
ऑन मनसे सोबत शिवसेना ठाकरे गट युती
मनसे सोबत युती करून महापालिका निवडण्यासंदर्भात उद्धव ठाकरे साहेब संजय राऊत साहेब तसेच मनसेचे नेते राज ठाकरे साहेब , बाळा नांदगावकर हे चर्चा करत आहेत
ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर युती झाल्यानंतर आम्ही केवळ मुंबईच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र मध्येच महापालिका निवडणुका एकत्र लढवू असे संकेत संजय सावंत यांनी दिले आहेत...
जळगावत महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाची बैठक पार पडली या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत संजय सावंत यांनी भाजपवर टीका केली
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
74
Report
TCTathagata Chakraborty
FollowDec 14, 2025 19:01:230
Report
RKRANJAN KUMAR
FollowDec 14, 2025 19:00:280
Report
RSRAhul Sisodia
FollowDec 14, 2025 18:46:410
Report
RMRAHUL MISHRA
FollowDec 14, 2025 18:46:120
Report
ASANIMESH SINGH
FollowDec 14, 2025 18:45:550
Report
PCPranay Chakraborty
FollowDec 14, 2025 18:45:350
Report
PSPrince Suraj
FollowDec 14, 2025 18:45:230
Report
PCPranay Chakraborty
FollowDec 14, 2025 18:31:330
Report
PSPrince Suraj
FollowDec 14, 2025 18:31:240
Report
HBHemang Barua
FollowDec 14, 2025 18:31:020
Report
ASANIMESH SINGH
FollowDec 14, 2025 18:30:110
Report
1
Report
0
Report
MKMUKESH KUMAR
FollowDec 14, 2025 18:16:370
Report