Back
जळगाव एमआईडीसी को डी प्लस दर्जा: गुलाबराव पाटील का तीखा बयान
WJWalmik Joshi
Jan 23, 2026 13:46:15
Jalgaon, Maharashtra
जळगाव
मंत्री गुलाबराव पाटील साउंड बाईट पॉईंटर
काही काही बँकांना आपल्याला बघितले पाहिजे, कारण काही बँका ह्या छोट्या उद्योजकांना त्रास देतात..छोट्या उद्योजकांना होणारा त्रास कमी करावा लागेल..
बँकांशी माझी काही दुश्मनी नाही. मला त्यांच्यावर टीका पण करावीशी वाटत नाही.पण त्यांच्या इच्छा असेल तर मला बँक सोबत दुश्मनही करावी लागेल..
TCR 0.57.
नोकऱ्या नोकऱ्या पाहिजे मात्र नोकऱ्या आहेत मात्र नोकऱ्या करणारी मानसिकता असलेले माणसे नाहीत.
बिहारी माणूस या ठिकाणी पोट भरतो आणि आपण बिहारीवर टीका करतो कशाला टीका करतो मग..
काम आहे कोण म्हणत काम नाही. करण्याची मानसिकता आजच्या तरुणांमध्ये नाही..
तरुणांना राग झाला तर झाला कारण आता 4 वर्षांनी निवडणुका आहेत. तेंव्हा बघू..
आपण नुसत्या गोष्टी ऐकतो अंबानी असा होता तसा होता त्यांनी पण शून्यापासून सुरुवात केली तुम्हाला काय अडचण आहे.तुम्ही पण प्रयत्न करू बघाना.
या शब्दात मंत्री गुलाबराव पाटील यांनी रोजगार संदर्भात बेरोजगारी संदर्भात भाष्य करत तरुणांना सल्ला दिला आहे.
मी काय राजकारणी होतो का मात्र आता आमच्या धंद्यात पण आम्ही श्रेष्ठ आहोत. प्रत्येक गोष्टींमध्ये नैपुण्य दाखवण्याची गरज आहे.
TCR 1.39
जळगावच्या एमआयडीसीला डी प्लस चा दर्जा मिळावा यासाठी सात वर्षे लढलो. सर्वांनी त्यासाठी प्रयत्न केले..
त्यावेळी आमचे उद्योग मंत्री होते देसाई..ते लक्ष देत नव्हते.. माझ्याकडे बघायचे सुद्धा नाही..
एक दिवशी त्यांना पक्षाच्या बैठकीत डायरेक्ट बोललो की..की आमच्याकडे पाहत तर चला..मी काही उधारी मागायला नाही आलो .तुमच्या कडे
स्पष्ट वक्ता भव. मात्र मी जिल्ह्याकरता मागत होतो मात्र तरीही आमचं काम नाही केलं त्यांनी..
शेवटी हा विषय कॅबिनेटमध्ये मंजूर झाला त्यावरून बैठकीत खूप वेळ भनका भनकी देखील झाली..
आमच्या आजूबाजूला सर्व जिल्ह्यांना एमआयडीसी मध्ये दर्जा होता मग आम्हाला का नाही आम्ही का दुसऱ्याचे लेकरं होतो का या शब्दात बोललो..
अकराचे अकरा आमदार तुमच्या पक्षाचे निवडून द्यायचे.. सरकार आमच्यामुळे बसायचे आणि आम्हाला लांब ठेवायचे का?
अशाप्रकारे शेवटी सरकारने दर्जा दिला.शेवटी आम्हाला जशी त्यांची गरज असते तशी आमचे देखील त्यांना गरज असते..
जळगाव एमआयडीसी ला डी प्लस चा दर्जा मिळवून देण्यासाठीचे कसे प्रयत्न केले याचा किस्सा सांगताना मंत्री गुलाबराव पाटीलांचे माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यावर टीका..
छोटे छोटे उद्योग आले तरच इतर उद्योग मोठे होतील त्यामुळे आपल्या जळगाव जिल्ह्यातल्या केळीवर आधारित देखील उद्योगांची मोठी गरज आहे.
राज्यातल्या सर्व अंगणवाड्यांमधील पोषण आहारात केळीचा समावेश करा याबद्दलची मागणी मुख्यमंत्र्यांना करणार असल्याचे देखील यावेळी गुलाबराव पाटील यांनी सांगितलं
जळगावचा कोको कोला कंपनी जामनेर मध्ये गेला यावरून देखील गुलाबराव पाटील यांनी नाव न घेता गिरीश महाजन, तसेच भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांना टोला लागला*
जळगाव मध्ये येणारी कोको कोला कंपनी जामनेर मध्ये गेली आणि जामनेर चाळीसगाव मध्ये गेल.. आपण आमदार आहेत की नाही हे बघावं लागेल आपल्याला?
आपण विचारू ना त्यांना भानगड केल्याशिवाय काहीच मिळत नाही.
या शब्दात गुलाबराव पाटील यांनी नाव न घेता मंत्री गिरीश महाजन यांना टोला लगावला आहे.
जामनेरला आल चाळीसगावला आल, आपण पण डावस मध्ये गेला असते दावोस मध्ये गेला असता तर आपल्याला पण मिळालं असतं
पुढच्या वेळी दौरा काढावा लागेल आणि मी देखील कोट घालून जाईल असं मिश्किल वक्तव्य करत नाम न घेता गुलाबराव पाटलांनी भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांना टोला लगावला..
दावोस येथे चाळीसगावसाठी 15 हजार कोटींच्या प्रकल्प बाबत मुख्यमंत्र्यांनी करार केला त्यावरून गुलाबराव पाटील यांनी अप्रत्यक्षरित्या नाराजी व्यक्त करत टोला लगावला..
टीव्ही वाले तुम्ही फक्त हे दाखवू नका या जळगावच्या बातम्या आहे नाहीतर मग गुलाबराव पाटील मुख्यमंत्र्यांवर बोलले.. त्यांच्यावर टीका केली असं तुम्ही दाखवलं
जे मनात आहे ते बोलायचं..आणि जे आहे ते करायचं असं आपलं थेट काम आहे मनात आलं ते बोलतो आणि काम करतो.
तुमच्या आशीर्वादाने इथपर्यंत पोहोचलो आणि हे करू शकलो तसा मी भाग्यशाली आहे..
माझी इंडस्ट्री बरेच दिवस चालली.मी 3 वर्षे परभणीत पालकमंत्री आणि सात वर्षांपासून जळगावच्या पालकमंत्री . दहा वर्ष पालकमंत्री राहणं सोपं नाही अशी माझी कंपनी जोरात चालू आहे
TCR 4.56
पहिल्या वेळेस मी जळगाव जिल्हा एकत्र पहिला..
जळगाव एमआयडीसीला डिप्लस दर्जा मिळवून देण्यासाठी सर्व 11 आमदार आणि दोन्ही खासदारांनी एकत्र आलो तेव्हाच हे होऊ शकलं.
निवडणुकीमध्ये आमचे विचार वेगवेगळ्या असणार.. पक्ष वेगवेगळे असणार आणि निवडून आल्यानंतर आम्ही कोणाशी पण युती करणार हा विषय वेगळा...
मात्र जिल्ह्यासाठी आम्ही सर्व एकत्र आलो महत्त्वाचे आहे.
जळगाव एमआयडीसीला डी प्लस चा दर्जा मिळवून देण्यासाठी सर्व पुढारी एकत्र आले यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी हे वक्तव्य केलं.
TCR O. 53
जळगाव जिल्हा उद्योजकांसाठीच्या कार्यशाळेत जिल्ह्यातील सर्व उद्योजकांच्या वतीने मंत्री गुलाबराव पाटील यांचा सन्मान करण्यात आला
जळगाव जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने जळगावत उद्योजकांची कार्यशाळा पार पडली, यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या अनोख्या स्टाईल मध्ये जोरदार फटकेबाजी केली
साउंड बाईट मंत्री गुलाबराव पाटील..
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
HGHarish Gupta
FollowJan 23, 2026 15:02:430
Report
0
Report
JMJAVED MULANI
FollowJan 23, 2026 15:02:250
Report
AMAnurag Mishra
FollowJan 23, 2026 15:01:590
Report
MSMrinal Sinha
FollowJan 23, 2026 15:01:490
Report
DRDamodar Raigar
FollowJan 23, 2026 15:01:170
Report
ASABDUL SATTAR
FollowJan 23, 2026 15:00:570
Report
JGJugal Gandhi
FollowJan 23, 2026 15:00:360
Report
0
Report
RRRakesh Ranjan
FollowJan 23, 2026 15:00:090
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
1
Report