Back
गुलाबराव पाटील: महायुति बची रहेगी या टूटेगी? नेता बोले
WJWalmik Joshi
Dec 01, 2025 18:45:18
Jalgaon, Maharashtra
जळगाव धरणगाव
मंत्री गुलाबराव पाटील ऑन दोन तारखेनंतर युती कायम राहील का
या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत त्यामुळे बऱ्याच ठिकाणी युती झाली बऱ्याच ठिकाणी युती झाली नाही.
शेवटी कार्यकर्त्यांच्या निर्णयावर युत्या झाल्या आणि कार्यकर्त्यांच्या निर्णयानंतरच युत्या तुटल्या..
मला नाही वाटत याचा परिणाम राज्य सरकारवर होईल.
रवींद्र चव्हाण यांच्या दोन तारखेपर्यंत मला युती टिकवायचे आहे, या विषयावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी बोलणे टाळले...
ऑन कौल कुणाच्या बाजूने
सगळीकडे आम्ही एकमेकांच्या विरोधात आहे पण निर्णय महायुतीच्या बाजूने दिसेल...
लाख बदनाम करने की कोशिश करो तुम मेरा नाम न मिटा पाओगे
मेरा नाम मेरे जाने वाले कागज पर नही दिल पे रखते है...
या शब्दात तुमचे गुलाबराव पाटील यांनी विरोधकांना उत्तर दिला..
ऑन कोणत्या शिवसेनेच्या बाजूने जनता उभी राहील
प्रत्येक पक्षाला वाटतं की आपला विजय होईल
मात्र राज्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी केलेकी काम, देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेली काम, आमच्याकडे असलेली सत्ता..
त्यामुळे त्या ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना होतोय त्या ठिकाणी शिवसेनेचे मजबूत राहील..
ऑन संजय राऊत
मी त्यांच्याकरीता गुलाबो गॅंग आहे, मी त्यांचा आवडता माल आहे, ते माझा आवडता माल आहे
बाईट _मंत्री गुलाबराव पाटील.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
PKPrakash Kumar Sinha
FollowDec 01, 2025 19:00:55139
Report
MKManoj Kumar Chaturvedi
FollowDec 01, 2025 19:00:35165
Report
RSRAJEEV SHARMA
FollowDec 01, 2025 19:00:17116
Report
168
Report
201
Report
199
Report
HSHITESH SHARMA
FollowDec 01, 2025 18:45:57115
Report
NSNAJEEM SAUDAGAR
FollowDec 01, 2025 18:31:52237
Report
SSSHAILENDAR SINGH THAKUR
FollowDec 01, 2025 18:31:35164
Report
YSYatnesh Sen
FollowDec 01, 2025 18:31:17182
Report
RMRam Mehta
FollowDec 01, 2025 18:30:54123
Report
RVRaunak Vyas
FollowDec 01, 2025 18:30:18157
Report
167
Report
VSVaibhav Sharma
FollowDec 01, 2025 18:18:41163
Report