Back
गिरीश महाजन का सामना सरकार पर प्रहार: नाशिक में भ्रष्टाचार रोकने की नई पहल
WJWalmik Joshi
Oct 09, 2025 09:20:26
Jalgaon, Maharashtra
जळगाव ब्रेक
मंत्री गिरीश महाजन ऑन सामना सरकार टीका
सामनाकडून वेगळी अपेक्षा आम्हाला नाहीये.. त्यांच्याकडून कुठलीही वेगळी अपेक्षा नाहीये
सगळ्या स्तरावरून पॅकेजचे स्वागत झालं शेतकरी संघटनांकडून स्वागत झाले.. अपेक्षेपेक्षा चांगले पॅकेज आमच्या सरकारने दिलेला आहे
स्वतः सरकार मध्ये असताना काहीच करायचं नाही काहीच बोंब पाळायचे नाही यांच्याकडून काय अपेक्षा करणार
सामना पेपर कोणी वाचत नाही आणि सकाळचा भोंगा देखील कोणी आता ऐकत नाही
सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी निश्चित खंबीरपणे उभा आहे आणि असा आम्हाला देखील आनंद आहे.
कोण किती मदत देणार आहे त्याची चिंता सामना आणि उबाठा ने करू नये, नसता खटाटोप त्यांनी करू नये
कर्जमुक्तीची वेळ उद्या त्याबाबत देखील सरकार योग्य निर्णय घेईल पण आताच्या परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी उभ रहाणे गरजेचे आहे..
ऑन गुंड घायवळ शस्त्र परवाना
मला याबद्दल काही कल्पना नाही. या संदर्भातली काय नेमकी माहिती आहे माहिती घेतल्यावर बोलतो..
ऑन महाराष्ट्र सर्वात भ्रष्टाचारी राज्य , नॅशनल क्राईम रेकॉर्डचा अहवाल
सरकार भ्रष्टाचारांवर कारवाई करता आहे तरीही बाब उलट चांगली आहे ना यात वाईट काय आहे..
ज्या ज्या ठिकाणी भ्रष्टाचार वाढलेला आहे त्यांना अटक झाली पाहिजे त्या ठिकाणी कारवाई झाली पाहजे.
भ्रष्टाचारा सारख्या उद्योग जे करत असतील त्यांना जेलमध्ये टाका त्यांना पकडा अटक करा हे मुख्यमंत्र्यांचे धोरण आहे..
आकडे वाढले म्हणून भ्रष्टाचारी राज्य असे होत नाही.. कारवाईची होत आहे ते कशा पद्धतीने होत आहे हे सुद्धा पण महत्त्वाचा आहे.
ऑन नाशिक मध्ये गुन्हेगारी वाढली
नाशिक मध्ये देखील गुन्हेगारी वाढली आहे, खुनाचे प्रकार वाढलेले आहेत..
यासंदर्भात गेल्यास आठवड्यामध्ये मुख्यमंत्री हे पोलीस महासंचालक यांच्याशी बोललेले आहेत. कडक अशा कारवाईच्या सूचना त्यांनी दिलेल्या आहेत
पुढच्या काळात कुंभमेळा असल्याने कायदा व सुव्यवस्थेत जोपासली पाहिजे.. त्या दृष्टीने कारवाई आता सुरू झालेली आहे..
नाशिक मध्ये आरोपींची धरपकड आणि अधिकाऱ्यांच्या बदल्या या सुद्धा होत असल्याचा आपण पाहत आहोत..
ऑन निलेश घायवळ हे राम शिंदे यांचे निकटवर्तीय, रोहित पवार यांचा आरोप
सगळ्यांचे फोटो हे सगळे बरोबर असतात.पवार कुटुंबाबरोचदेखील त्यांच्या फोटो सापडतील
लोक हे कुठून कुठून येतात, आणि फोटो काढतात..जवळचे दूरचे असा विषय नसतो.
घायवळ यांच्यावर निश्चितच कारवाई ही झालेली आहे..कडक कारवाई होते आहे,
मुख्यमंत्री गृहमंत्री देखील आहेत त्यांनी याबाबत कडक कारवाईच्या सूचना दिलेल्या आहेत. अशा लोकांवर आळा घालण्याचं काम गृहमंत्री करतील..
ऑन लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला
वारंवार सहा महिन्यातून हा विषय येतो, याचा वळता केला त्याचा वळता केला..
मला वाटतं काही विभागामध्ये पैसे शिल्लक असतील..तर ते वळते केले असतील. आणि ऍडजेस्टमेंट असते तशी पुन्हा ते परत दिले जातील.
ऑन दिवाळी आली तरी लाडक्या बहिणींना हप्ता मिळालेला नाही
दिवाळीमध्ये सगळ्यांना मिळतील. सगळ्यांना हप्ता मिळेल..
दिवाळीमध्ये कोणीही राहणार नाही. शेतकरी जे आहेत त्यांची देखील आम्ही प्रक्रिया पूर्ण केलेली आहे.
शेतकऱ्यांना जे पैसे द्यायचे आहेत ते दिवाळीच्या पूर्वीच त्यांच्या खात्यामध्ये जातील..
लाडक्या बहिणीच्या खात्यात देखील त्यांची जी मदत आहे ती दिवाळीपूर्वीच जाईल
ऑन नाशिक जिल्हाधिकारी आपल्या मर्जीतले discusión
अधिकारी अधिकारी असतात. मग आता जळगावला जे जिल्हाधिकारी आले ते माझ्या मर्जीतले नाही असं म्हणायचं आहे का?
अडीच वर्षे झाली होती कुंभमेळा आहे त्यांच्या कार्यकाळ संपलेला होता त्यामुळे त्यांची त्या ठिकाणी बदली झालेली आहे..
ऑन नाशिक पालकमंत्री दिवाळीपूर्वी जाहीर होईल का
नाही.बाकी सगळं होईल..
शेतकऱ्यांना मदत होईल लाडक्या बहिणींना मदत होईल मात्र पालकमंत्री पदाबाबत सांगता येत नाही
असं विधान मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकच्या पालकमंत्री पदावरून केला आहे
बाईट _मंत्री गिरीश महाजन
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
RMRam Mehta
FollowOct 09, 2025 12:45:240
Report
0
Report
PKPushpender Kumar
FollowOct 09, 2025 12:38:281
Report
PKPravesh Kumar
FollowOct 09, 2025 12:38:110
Report
ASARUN SINGH
FollowOct 09, 2025 12:37:570
Report
NCNITIN CHAWRE
FollowOct 09, 2025 12:36:520
Report
OTOP TIWARI
FollowOct 09, 2025 12:36:320
Report
0
Report
RTRAJ TAKIYA
FollowOct 09, 2025 12:36:000
Report
VMVimlesh Mishra
FollowOct 09, 2025 12:35:460
Report
KJKunal Jamdade
FollowOct 09, 2025 12:35:270
Report
AAASHISH AMBADE
FollowOct 09, 2025 12:34:580
Report
VRVIJAY RANA
FollowOct 09, 2025 12:34:32Chandigarh, Chandigarh:चंडीगढ़
आईपीएस अधिकारी के आत्महत्या मामले को लेकर प्रदेश के कई दलित संगठनों के प्रतिनिधि मुख्यमंत्री से मिलने मुख्यमंत्री आवास पहुंचे
0
Report
ASArvind Singh
FollowOct 09, 2025 12:34:200
Report
DIDamodar Inaniya
FollowOct 09, 2025 12:34:060
Report