Back
गिरीश महाजन विरोधियों पर तंज कसना; ढोंगी बाबाओं पर कड़ी कार्रवाई की मांग
WJWalmik Joshi
Mar 19, 2026 15:36:07
Jalgaon, Maharashtra
जळगाव
गिरीश महाजन बाईट्स पॉइंटर
गिरीश महाजन ऑन विरोधक नववर्ष शुभेच्छा
विरोधकांना जास्त सापडत नाहीये. कुठल्या रस्त्याने आपल्या मंजिल पर्यंत पोहोचायचं तो रस्ता त्यांना सापडत नाहीये.
एकमेकांच्या पक्षात तसेच स्वतःच्या पक्षांमध्ये हे यांची काही ताळमळ नाहीये.. विरोधातले सर्व पक्ष हे भरकटलेल्या जहाजासारखे भरकटलेले आहेत
शरद पवारांचे राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल शिवसेना ठाकरे असेल तसेच मनसे यांचे काय परिस्थिती आहे आज महाराष्ट्र मध्ये..
लोक यांच्या मागे उभे राहायला तयार नाहीत यांच्यामागे आता कुठलाही जनाधार राहिलेला नाही..
या सर्व विरोधकांना आमच्या शुभेच्छा आहेत...
रिकामी बडबड करण्यापेक्षा जनतेमध्ये जाऊन त्यांनी काम करावं.. जनतेमध्ये जाऊन काम केले तर तुम्हाला चार मतं मिळतील , चार लोक निवडून येतील
नाहीतर आजची परिस्थिती आहे त्यापेक्षा वाईट परिस्थिती यांची पुढच्या काळात होईल
या शब्दात मंत्री गिरीश महाजन यांनी विरोधकांवर टीका करत त्यांना अनुक्या शब्दात गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत..
गिरीश महाजन ऑन ठाकरे गटातील अनेक लोक महायुतीत प्रवेश करण्याच्या तयारीत
त्यांच्याकडचे अनेक लोक आमच्याकडे यायला तयार आहेत त्यांच्याकडे चे लोकप्रतिनिधी देखील आमच्याकडे यायला तयार आहे.
त्यांच्याकडे कोणीही राहायला तयार नाहीत. कारण तिकडे सर्वांना अंधकार दिसतो आहे.
मी आज नाव सांगत नाही मुहूर्त सांगत नाही. मात्र तिकडचे अनेक लोक इकडे यायला तयार आहेत..
नेते पण भरकटलेले आहे , भविष्यामध्ये त्यांच्या पक्षाची भूमिका आहेत, हे त्यांना समजत नाहीये त्यामुळे आता त्यामुळे सर्व लोक हे विरोधी पक्षाला कंटाळलेले आहेत..
गिरीश महाजन ऑन भोंदू बाबा यांच्यासोबत संबंध असलेल्या राजकीय नेत्यांवर कारवाईची मागणी
त्यांच्यावर कारवाई का?
अनेक अनेक साधू महाराज साधु महाराज जेलमध्ये आहेत त्यांच्या मागे अनेक लोक होते आता त्यांना देखील खरात हा ढोंगी माणूस होता.. त्याच्याबाबत मी देखील पोलिसांची पोलीस आयुक्तांशी चर्चा केली होती.. अनेक गोष्टी ऐकायला येत आहेत.
मला एक दोन गोष्टी काय आल्या होत्या बघितल्या होत्या.. त्याबद्दल मी पोलिसांकडे तक्रार देखील केली होती.. त्याला ताब्यात घेतला पाहिजे असे देखील मी म्हटलं होतं.
मात्र आज योग्य वेळ आली. त्यांना ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांच्या अनेक लीला या समोर येत आहेत..
अनेक महिला भगिनींसोबत त्यांनी जो दुराचार केला आहे.. त्याची शिक्षा त्यांना नक्की मिळेल आणि मोठी मिळेल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः या प्रकरणांमध्ये बारकाईने लक्ष घालत आहेत.. त्याच्यावर कडक कारवाई होईल..
Ashok kharat याच्याबद्दल स्वतः सहा महिन्यांपूर्वी पोलिसांकडे तक्रार करण्याबाबतच्या तसेच त्याला ताब्यात घ्या अशा पद्धतीचा सूचना केल्याचा खुलासा खुद्द मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे.
गिरीश महाजन ऑन व्यावसायिक गॅस सिलेंडर
व्यावसायिक सिलेंडर बंद असल्यामुळे अनेक उद्योग व्यवसाय संकटात आहेत मात्र लवकरच यावर मार्ग निघेल
मात्र केंद्रशासन याबाबत खूप प्रयत्न करत आहे आज जगभरात परिस्थिती काय आहे
गॅस सिलेंडरची टंचाई हे फक्त देशात नसून सरकारच्या नकारात्मक धोरणामुळे हे झालेलं नाही
सरकार याबाबत पूर्ण प्रयत्न करत आणखी लोकांना ग्यास सिलिंडर साठी लाईन लावत आहेत
विरोधकांनी सिलेंडर बाबत आंदोलन करून अफवा पसरून त्यामुळे लोक घाबरले होते
मोठ्या प्रमाणात साठवणूक झाल्याने सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे
लवकरच यातून प्रश्न सुटेल
गिरीश महाजन ऑन राज ठाकरे सभा
ठाकरेंना एकत्र येऊ द्या किंवा स्वतंत्र सभा घेऊ द्या मात्र लोक त्यांच्या मागे नाही
ठाकरे हे संधी साधू आहेत हे लोकांना माहिती आहे वेळ आली की फक्त हे मराठी मराठी करतात
किंवा मुंबई गुजरात मध्ये गेली असं बडबडतात मात्र लोकांचा आता त्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही
त्यांनी आता काहीही केलं तर त्याचा आता उपयोग नाही
त्यांनी आता काहीही केलं तर लोकांना कळून चुकला आहे की हे ढोंगी बाबा आहेत..
बाईट _गिरीश महाजन मंत्री..
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
PKPrashant Kumar
FollowMar 19, 2026 16:33:330
Report
NSNAVEEN SHARMA
FollowMar 19, 2026 16:33:170
Report
NTNagendra Tripathi
FollowMar 19, 2026 16:32:530
Report
AKAlok Kumar
FollowMar 19, 2026 16:32:370
Report
KKKamal Kumar
FollowMar 19, 2026 16:32:220
Report
NTNagendra Tripathi
FollowMar 19, 2026 16:32:100
Report
MDMahendra Dubey
FollowMar 19, 2026 16:31:590
Report
SSsubhash saheb
FollowMar 19, 2026 16:31:460
Report
JGJugal Gandhi
FollowMar 19, 2026 16:30:270
Report
RVRaunak Vyas
FollowMar 19, 2026 16:30:150
Report
ANAJAY NATH
FollowMar 19, 2026 16:24:34868
Report
RKRAJESH KUMAR
FollowMar 19, 2026 16:24:14879
Report
RVRaunak Vyas
FollowMar 19, 2026 16:23:57780
Report
KKKRISNDEV KUMAR
FollowMar 19, 2026 16:23:41807
Report