Back
गिरीश महाजन: महायुती के साथ चुनावी रणनीति तेज
WJWalmik Joshi
Dec 27, 2025 17:18:02
Jalgaon, Maharashtra
मंत्री गिरीश महाजन प्रेस बाईट पॉइंटर
ऑन भाजपमधील इच्छुक नाराज
नाराज उमेदवारांना समजविण्याचे औषध आमच्याकडे आहे.आम्ही समजावू त्यांना बरोबर..
प्रत्येक निवडणुकीमध्ये होत असतं कुणाचा तरी तिकीट कापले जातात कुणालातरी माघार घ्यावी लागते
सुरुवातीला नाराजी असते एक दोन दिवसानंतर पुन्हा कार्यकर्ते कामाला लागतात...
काल देखील नाशिक मध्ये कार्यकर्ते नाराज झाले होते आमदार नाराज झाल्या होत्या मात्र आज पुन्हा सर्वांनी पूर्ववत कामाला सुरुवात केली
ऑन भाजपला महायुती करून तडजोड करावी लागते आहे का
राज्यामध्ये 125 आकड्यासह आमचे स्वतःचे बहुमत आहे...पण आम्ही महायुतीचा शब्द दिला.तो पाळणार..
निवडणुकांच्या सोबत लढवली आणि उद्धव ठाकरे आम्हाला सोडून निघून गेले मुख्यमंत्री पदाच्या जागेवर बसले, तस आमच्याकडून होणार नाही
विधानसभा लोकसभेप्रमाणे महापालिका देखील महायुतीत लढतात असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे...
वरिष्ठ पातळीवरूनदेखील महायुतीमध्येच लढण्याचे आदेश आहेत..
ऑन नगरपालिकेत महायुती का पाळली नाही
अनेक ठिकाणी आम्ही सोबत होतो असं नाही की आम्ही सर्वच ठिकाणी विरोधात लढलो...
काही ठिकाणी दोन्ही बाजूने ताना तानी झाली.. म्हणून आम्ही सांगितलं की मैत्रीपूर्ण लढत करून घेऊ... म्हणून काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत झाली..
ऑन जळगाव जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेचा स्ट्राइक रेट चांगला असल्यामुळे महापालिकेत युती करताहेत का?
असं नाहीये .. कोणाचा स्ट्राईकरेट पुढे गेला अशी आमची काही शर्यत नाही आम्ही महायुतीमध्ये लढतोआहोत..
130 पेक्षा जास्त नगरपालिका या मला मिळालेले आहेत.. त्यांना 60 मिळालेले आहेत आम्ही दुप्पटच आहोत...
राज्यामध्ये भाजप नंबर एक वरच आहे... त्या खालोखाल शिंदे सेना आहे..
महाविकास आघाडी पन्नासच्या आताच गुंडाळले गेली..
मी मी .. म्हणणारे उभाटा आठ , राष्ट्रवादी शरद पवार गट आठ, काँग्रेस 30. सर्व मिळून देखील यांना 50 चा आकडा गाठता आला नाही..
आमचा स्ट्राइक रेट कमी आहे.. असं कुठेही समजण्याचे कारण नाही..
ऑन निष्ठावान कार्यकर्त्यांचं काय होणार
आम्ही अशा ठिकाणच्या लोकांचा प्रवेश केला आहे की ज्या ठिकाणी आम्ही आजपर्यंत कधीच जिंकलो नाही...
नाशिक मध्ये आता जो परवा प्रवेश झाला शाहू खैरे.. हा मतदार संघ आम्ही आजपर्यंत आम्ही कधी जिंकलो नाही
अशी काही मतदारसंघ आहेत की त्या ठिकाणी आमची दाळ अजिबात शिजत नाही
निष्ठावंत कधीच निवडून येत नाही फक्त उभ करा आणि पडा..म्हणून निष्ठावंतांना एवढा त्रास का द्यावा आम्ही..
ज्या ठिकाणी आम्ही कमी पडतो आहेत त्या ठिकाणचे जर कार्यकर्ते जर आम्ही घेतले.. तेजस जिंकले तर आम्ही 100% राहू
ऑन भाजप म्हणून फुटून शिवसेनेत गेलेल्यांचा भाजप महापालिका निवडणुकीत प्रचार करणार का?
आम्ही शिवसेनेचे नेत्यांशी बोलणार आहोत की जे आम्हाला सोडून गेले त्यांना उमेदवारी देऊ नका..
ऑन बंडखोरांवर कारवाई करणार का
प्रत्येक वेळी प्रत्येक निवडणुकीत आम्ही कारवाई करत असतो..
ऑन महापालिका निवडणुकीसाठी एकनाथ खडसे यांना डावल ल
अरे बापरे.. एवढा सक्षम नेता असताना त्यांना कसं डावलल..खरच मला माहिती नाही..
मंत्री गिरीश महाजन यांची उपासात्मक एकनाथ खडसे यांच्यावर टीका..
एकनाथ खडसे कशासाठी आमच्या पक्षांमध्ये बुडबुड करत आहे..
नेते म्हणतात स्वतःला आणि आणली का एखादी नगरपालिका निवडून, यांना कोण विचारते यांना..कुठे काय राहिले
ऑन मुक्ताईनगर मध्ये पाठबळ दिलं नाही, असा एकनाथ खडसेंचा आरोप
खडसे परिवाराची लढाई आहे, असं ते म्हणतात आणि काय पाठबळ द्यायचं त्यांना...
पवार साहेबांनी तुम्हाला आमदार केलं मात्र तुमची निष्ठा आहे कुठे
त्यांच्यामुळे आमचे पक्षाचे नुकसान झालं त्या ठिकाणी...
ऑन माजी आमदार संतोष चौधरी
महापालिके निवडणुकीमध्ये गिरीश महाजन यांना निप्तीन घेऊन अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार संतोष चौधरी यांनी दिली होती.
*संतोष चौधरी यांना शुभेच्छा आहे, संतोष चौधरी आणि सोबत एकनाथ खडसे या दोघांनी यावं जळगावमध्ये
*एकनाथ खडसे यांनी यावं आम्ही शरद पवार साहेबांना विनंती करून की त्यांना प्रभारी करा सामना चांगला होईल...
त्यांची कुठल्याच पक्षावर नसतानाही त्यामुळे भविष्यात कळेल तुम्हाला काय काय होतं
ऑन घराणेशाही
जे मेरिट वर आहे जे निवडून देणार आहेत त्यांना मी तिकीट देणार....
घराणेशाहीवर बोलणं मंत्री गिरीश महाजन यांनी टाळलं...
उत्तर न देताच मंत्री गिरीश महाजन उठून उभे राहिले..
ऑन मुक्ताईनगर येथील पराभव
मंत्री असल्यामुळे मुक्ताईनगर येथील पराभवाचे खापर रक्षा खडसे यांच्यावर फोडले जाईल..
आता जामनेर मध्ये तर पराभव झाला तर माझ्यावरच खापर फोडला जाईल ना दुसऱ्यावर थोडी फोडल जाईल.
एकनाथ खडसेंनी निवडणुकांमध्ये घेतलेल्या भूमिकेमुळे आमचे त्या ठिकाणी पराभव झाला प्रत्येक वेळेस ते त्यांची भूमिका आणि चिन्ह बदलवत आहेत..
बाईट _मंत्री गिरीश महाजन..
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
JGJugal Gandhi
FollowDec 27, 2025 18:30:460
Report
0
Report
ASAmit Singh
FollowDec 27, 2025 18:17:220
Report
MKMANTUN KUMAR ROY
FollowDec 27, 2025 18:17:060
Report
DKDeepesh Kumar
FollowDec 27, 2025 18:16:4550
Report
NTNagendra Tripathi
FollowDec 27, 2025 18:16:2774
Report
MGMOHIT Gomat
FollowDec 27, 2025 18:16:080
Report
NJNEENA JAIN
FollowDec 27, 2025 18:15:530
Report
NJNEENA JAIN
FollowDec 27, 2025 18:15:330
Report
MGMOHIT Gomat
FollowDec 27, 2025 18:15:15Bulandshahr, Uttar Pradesh:बुलंदशहर: अहमदगढ़ में मगरमच्छ मिलने से अफरातफरी।
सूचना पर पहुंची वन विभाग की टीम ने मगरमच्छ रेस्क्यू किया।
विशाल मगरमच्छ निकलने से ग्रामीणों में दहशत का माहौल।
गांव डोमला हसनपुर में स्थित तालाब में निकला मगरमच्छ。
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
NJNEENA JAIN
FollowDec 27, 2025 18:00:530
Report