Back
ज जिल्हा पुलिस के पेट्रोल पंप में 1.33 करोड़ रुपए के आर्थिक अपहार का मामला
WJWalmik Joshi
Feb 17, 2026 16:47:13
Jalgaon, Maharashtra
जळगाव पुलिस दलाचा पेट्रोल पंप पोलिसांनीच चोरी कट्ट्यावर मारला डल्ला.. जळगाव मध्ये जिल्हा पोलीस दलाच्या मालकीच्या दक्षता पेट्रोल पंपावर १ कोटी ३३ लाख ७५२ रुपयांचा आर्थिक अपहार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अपहार करणाऱ्या पेट्रोल पंपाचे व्यवस्थापक असलेल्या पोलिस उपनिरीक्षक वाल्मीक मधुकर वाघ यांच्यावर जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. व्यवस्थापक असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाने पेट्रोल पंपाच्या व्यवहारात अपहार केलेली रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरून पंपाची आणि जिल्हा पोलिस दलाची मोठी फसवणूक केल्याचे तपासात समोर आले. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधिक्षक संदीप उत्तमराव पाटील यांच्या फिर्यादीवरून अपहाराचा गुन्हा दाखल झाला आहे. विशेष म्हणजे अपहार करणारा पोलीस उपनिरीक्षक सात दिवसांपासून बेपत्ता असून याबाबत पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. अपहार केल्याबद्दल भीती वाटल्याने पोलिस निरीक्षकाने आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहून बेपत्ता झाल्याची माहितीदेखील समोर आली आहे. दरम्यान पोलीस उपनिरीक्षकानेच पोलीस दलाच्या मालकीच्या पेट्रोल पंपाच्या व्यवहारात मोठा अपहार केल्याच्या या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.. दरम्यान या अपहारामुळे पोलीस दलाला त्यांच्या मालकीचा असलेला दक्षता पेट्रोल पंप बंद करण्याची वेळ आली आहे.. बाईट संदीप पाटील (उप पोलीस अधीक्षक आर्थिक गुन्हा शाखा)
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
ABAnnu Babu Chaurasia
FollowFeb 17, 2026 18:16:130
Report
ABAnnu Babu Chaurasia
FollowFeb 17, 2026 18:16:010
Report
MGMOHIT Gomat
FollowFeb 17, 2026 18:15:440
Report
DKDeepesh Kumar
FollowFeb 17, 2026 18:15:290
Report
0
Report
0
Report
0
Report
JGJugal Gandhi
FollowFeb 17, 2026 18:00:520
Report
RVRaunak Vyas
FollowFeb 17, 2026 18:00:26Bikaner, Rajasthan:बीकानेर से खबर
मौसम का अचूक परिवर्तन,
मौसम में बदलाव के साथ बारिश और ओलावृष्टि,
शहर में चने के आकार के गिर रहे ओले,
पारे में गिरावट के साथ ठंड बढ़ने के संकेत
0
Report
BKBRAJESH KUMAR
FollowFeb 17, 2026 17:47:120
Report
NCNITIN CHAWRE
FollowFeb 17, 2026 17:46:290
Report
AGAbhishek Gour
FollowFeb 17, 2026 17:46:140
Report
ADAnkush Dhobal
FollowFeb 17, 2026 17:45:520
Report
ADAjay Dubey
FollowFeb 17, 2026 17:45:320
Report
0
Report