Back
भर्ती के लिए मृत शिक्षकों को भी चुनाव प्रशिक्षण का आदेश? चौकाने वाला मामला सामने
VKVISHAL KAROLE
Jan 02, 2026 03:17:01
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
छत्रपती संभाजी नगर मध्ये 2 मृत शिक्षकांना महापालिकेने निवडणूक ड्युटी लावल्याचा धक्कादायक प्रकार पुढं आला आहे, 3 आणि 13 महिन्यांपूर्वी मृत झालेल्या दोन शिक्षकांना प्रशिक्षणासाठी गैरहजर राहिल्याबद्दल नोटीसही बजावत कारवाईचा इशाराही दिला आहे. पैठण तालुक्यातील संभाजी कर्डिले यांचे 3 महिन्यांपूर्वी, तर राजेश बसवे यांचे 13 महिन्यांपूर्वी निधन झाले. असे असतानाही त्यांना निवडणुकांच्या कामावर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर चुकीची उपरती न झालेल्या प्रशासनाने आता या मृत शिक्षकांना निवडणूक प्रशिक्षणाला गैरहजर राहिल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावत हलगर्जीपणाचा कळस गाठला. आयुक्तांनी दिलेल्या पत्रात म्हटले की, निवडणूक कामात हलगर्जीपणा दाखवल्याबाबतचा खुलासा नोटीस मिळाल्यापासून 24 तासांच्या आत सादर करावा, अन्यथा कारवाई करण्यात येईल. या आधीही दोन दिवंगत शिक्षकांवर महापालिका निवडणुकीसाठी मतदान अधिकारीपदाची जबाबदारी सोपवल्याचा प्रकार समोर आला होता...
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
PSPradeep Soni
FollowJan 02, 2026 04:47:040
Report
SRSANDEEP RATHORE
FollowJan 02, 2026 04:46:210
Report
ASAshok Singh Shekhawat
FollowJan 02, 2026 04:46:080
Report
SRSANDEEP RATHORE
FollowJan 02, 2026 04:45:460
Report
ASAshok Singh Shekhawat
FollowJan 02, 2026 04:45:170
Report
RVRaunak Vyas
FollowJan 02, 2026 04:45:090
Report
0
Report
KRKishore Roy
FollowJan 02, 2026 04:35:550
Report
MPManish Purohit
FollowJan 02, 2026 04:35:400
Report
PCPUSHPENDRA CHATURVEDI
FollowJan 02, 2026 04:35:030
Report
PPPoonam Purohit
FollowJan 02, 2026 04:34:300
Report
CSChandrashekhar Solanki
FollowJan 02, 2026 04:33:510
Report
SRSHRIKANT RAUT
FollowJan 02, 2026 04:33:110
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowJan 02, 2026 04:33:010
Report